इराणच्या राष्ट्रध्यक्षांसाठी... इटलीने झाकले नग्न पुतळे!

इराणच्या राष्ट्रध्यक्षांसाठी... इटलीने झाकले नग्न पुतळे!

रोम : युरोपचा समृद्ध इतिहास लाभलेल्या रोम शहरात सध्या गदारोळ माजलाय.

गूगलने केली चोरी, ७० लाख डॉलरचा दंड...

आज जगात प्रत्येक देशात लहानंपासून मोठ्यांपर्यंत कोणीही गूगल सर्च केल्याशिवाय राहात नाही. मात्र आपण हे ऐकून हैराण व्हाल की गूगलने गुप्तपणे आकडेवारीची चोरी केल्यामुळे गूगलला ७० लाख डॉलरचा (१० कोटी रु. पेक्षा हा जास्त) दंड लावण्यात आला आहे. हे गोष्ट कल्पनाशक्तीच्या पलीकडे आहे. ब्रिटिनमधल्या एका म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या ४००० वर्ष जुने शिल्प हे स्वत:च आपोआप फिरते. हे ऐकायंला खोट वाटत असलं तरी हे खरोखर झाले आहे. या म्युझियममध्ये अशाच काही मनोरंजक वस्तू ठेवण्यात आल्या आहे.

बाळासाहेबांच्या नावावरून मनसेचा नाशिकमध्येही वाद!

मुंबईमध्ये इस्टर्न एक्सप्रेसवेला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यावरून राजकारण सुरु असतानाच, नाशिकमध्ये शिवसेनेनं इतिहास संग्रहालयाला बाळासाहेबांच नाव देऊन नव्या वादाला तोंड फोडलंय.

अघटित: ४००० वर्षं जुन्या ममीने केली हालचाल!

मँचेस्टरच्या म्युझियममध्ये एक चमत्कार घडला आहे. ४००० वर्षांपूर्वीच्या एका ममीने अचानक हालचाल केली आहे. या गूढ घटनेमुळे जगभरातल्या पुरातत्ववेत्त्यांमध्ये खळबळ माजली आहे.