narayan rane

माझ्या वाटेला येतील तर, त्यांना पुरुन उरेन - नारायण राणे

माझ्या वाटेला येतील तर, त्यांना पुरुन उरेन - नारायण राणे

माझ्या वाटेला येतील तर यांना पुरून उरेन, असा थेट इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेला दिलाय. 

Jun 7, 2018, 11:33 PM IST
नारायण राणे यांची मुंबईतील मेळाव्यात तोफ धडाडणार

नारायण राणे यांची मुंबईतील मेळाव्यात तोफ धडाडणार

 नारायण राणे यांची तोफ मुंबईत धडाडणार आहे.  रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे.  

Jun 6, 2018, 09:20 PM IST
कोकणात सेनेविरूद्ध लढणाऱ्या तटकरेंना राणेंचा पाठींबा

कोकणात सेनेविरूद्ध लढणाऱ्या तटकरेंना राणेंचा पाठींबा

अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष यांचा पाठींबा आहे. तर शिवसेनेची गणितं भाजपच्या पाठींब्यावर अवलंबून आहेत. 

May 21, 2018, 08:04 AM IST
विधान परिषद निवडणूक, तटकरे यांनी घेतले राणेंचे आशीर्वाद

विधान परिषद निवडणूक, तटकरे यांनी घेतले राणेंचे आशीर्वाद

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी नारायण राणे यांची भेट घेतली. 

May 9, 2018, 11:31 AM IST
...पण, सेनेलाही जिंकू देणार नाही, राणेंनी बांधला चंग

...पण, सेनेलाही जिंकू देणार नाही, राणेंनी बांधला चंग

नारायण राणे यांच्याकडे निर्णायक ९६ मतं आहेत.

May 3, 2018, 06:47 PM IST
नाणार होणार! उद्धव ठाकरे, राणेंची समजूत काढू - मुख्यमंत्री

नाणार होणार! उद्धव ठाकरे, राणेंची समजूत काढू - मुख्यमंत्री

राजापूर नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांची समजूत काढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Apr 13, 2018, 01:03 PM IST
नारायण राणे यांचा भाजप-शिवसेनेला जोरदार चिमटा

नारायण राणे यांचा भाजप-शिवसेनेला जोरदार चिमटा

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला आहे. राणे यांनी निवडणुकीच्या विजयानंतर अशी प्रतिक्रिया दिली.

Apr 12, 2018, 02:30 PM IST
कणकवलीत राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला, सेना-भाजप युतीला धक्का

कणकवलीत राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला, सेना-भाजप युतीला धक्का

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंचा 'स्वाभिमान' जिंकला आहे. येथील राजकीय गणित नक्की काय आहे, ते पाहा.

Apr 12, 2018, 01:51 PM IST
शिवसेनेला अपशकून करणाऱ्यांची काय स्थिती आहे... सांगतायत सुभाष देसाई

शिवसेनेला अपशकून करणाऱ्यांची काय स्थिती आहे... सांगतायत सुभाष देसाई

दिल्लीत गेलेल्या नारायण राणेंची सहा वर्षं हिंदी आणि इंग्रजी शिकण्यातच जातील, असा टोला उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लगावलाय. शिवसेनेला ज्यांनी अपशकून केला ते छगन भुजबळ तुरुंगात गेले, राणे महाराष्ट्रातून बाहेर गेले आणि गणेश नाईक घरी बसलेत... अशा शब्दांत देसाईंनी शिवसेना सोडलेल्या नेत्यांवर तोफ डागली. 

Apr 7, 2018, 10:26 PM IST
सिंधुदुर्गात भाजप विरोधात राणे, ७७ टक्के झालं मतदान, निकालाकडे सर्वांचं लक्ष

सिंधुदुर्गात भाजप विरोधात राणे, ७७ टक्के झालं मतदान, निकालाकडे सर्वांचं लक्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतासाठी पहिल्यांदाच शांततेत मतदान पार पडलं. या निवडणुकीला कणकवलीच्या मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या निवडणुकीसाठी सरासरी ७७ टक्के मतदान झालं असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

Apr 6, 2018, 10:19 PM IST
सिंधुदुर्गात भाजप विरुद्ध नारायण राणे आमने-सामने

सिंधुदुर्गात भाजप विरुद्ध नारायण राणे आमने-सामने

सिंधुदुर्गात कणकवली नगरपंचायत निवडणूक मतदानाला सकाळी सुरुवात झाली आहे. सकाळी मतदानासाठी मतदारांनी चांगला प्रतिसाद मिळत आहे. याठिकाणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष आणि भाजप यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Apr 6, 2018, 10:21 AM IST
राणे, केतकर, जावडेकरांनी घेतली खासदारकीची शपथ

राणे, केतकर, जावडेकरांनी घेतली खासदारकीची शपथ

राज्यसभेत नव्या सदस्यांचा शपथविधी झाला. महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या नवनिर्वाचित सहा सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली.

Apr 3, 2018, 01:16 PM IST
VIDEO : 'चला हवा येऊ द्या' सेटवर बारामतीचे 'दादा' आणि त्यांचे अफलातून डायलॉग

VIDEO : 'चला हवा येऊ द्या' सेटवर बारामतीचे 'दादा' आणि त्यांचे अफलातून डायलॉग

 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पुन्हा एकदा धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. डॉ. नीलेश साबळे याने थुकरटवाडीच्या स्टुडिओत बारामतीच्या 'दादां'ची भूमिका साकारलेय. 

Mar 30, 2018, 05:10 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close