narendra modi

माझ्या खात्यात १५ लाख कधी येणार? मिळाले हे उत्तर

माझ्या खात्यात १५ लाख कधी येणार? मिळाले हे उत्तर

२०१४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते की जेव्हा परदेशातून काळा पैसा परत आणला जाईल तेव्हा प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आश्वासनावर मोहन कुमार शर्मा यांनी पीएमओला सवाल केला की कधी माझ्या खात्यात १५ लाख रुपये जमा हणार. याला नुकतेच पीएमओकडून उत्तर देण्यात आले. पीएमओच्या माहितीनुसार हा प्रश्न आरटीआय कायद्यांतर्गत विचारला जाऊ शकत नाही. त्यामुळे याचे उत्तर देता येणार नाही.

Apr 24, 2018, 11:05 AM IST
'भारतात पुन्हा मोदींचं सरकार आलं नाही तर...'

'भारतात पुन्हा मोदींचं सरकार आलं नाही तर...'

भारतीय शेअर बाजाराकडूनही वुड्स यांना बऱ्याच आशा आहेत. 

Apr 22, 2018, 11:33 AM IST
कठुआ आणि उन्नाव प्रकरणावर काय बोलले पंतप्रधान मोदी

कठुआ आणि उन्नाव प्रकरणावर काय बोलले पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लंडनच्या सेंट्रल हॉल वेस्टमिंस्टरमध्ये 'मन की बात, सबके साथ' या कार्यक्रमातून अनेक मुद्यांवर आपली रोख मत मांडली. 

Apr 19, 2018, 09:35 AM IST
मोदीजी जो सल्ला मला दिला, तो स्वत: अंमलात आणा - मनमोहन सिंह

मोदीजी जो सल्ला मला दिला, तो स्वत: अंमलात आणा - मनमोहन सिंह

 उन्नाव आणि कठुआ प्रकरणारव मोदी काही थोडेफार बोलले आहेत. त्याबद्धल अभिनंदन पण, तेवढे बोलणे पुरेसे नाही, असेही मनमोहनसिंह यांनी म्हटले आहे. 

Apr 18, 2018, 05:12 PM IST
मी १५ मिनिटे संसदेत बोललो तर मोदी उभे राहू शकत नाही - राहुल गांधी

मी १५ मिनिटे संसदेत बोललो तर मोदी उभे राहू शकत नाही - राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज अमेठी दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं.  

Apr 17, 2018, 02:39 PM IST
सरसंघचालकांनी मोदी सरकारला फटकारलं

सरसंघचालकांनी मोदी सरकारला फटकारलं

एअर इंडिया तोट्यात आहे हे खरं आहे. मात्र ही सेवा विदेशातील कंपनीला देऊ नये, असं सांगत एअर इंडियाच्या खाजगिकरणावर सरसंघचालकांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच देशात सर्व व्यवस्था कॅशलेस करू शकणार नाही, असं सांगत मोदी यांच्या कॅशलेस मोहिमेला एकप्रकारे फटकारले आहे. मुंबई शेअर बाजारात एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रम ते बोलत होते. 

Apr 16, 2018, 11:28 PM IST
मोदींच्या हस्ते बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाचं उद्घाटन

मोदींच्या हस्ते बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाचं उद्घाटन

या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी चक्क मेट्रोमधून प्रवास केला. 

Apr 13, 2018, 11:24 PM IST
अखेर कठुआ-उन्नावच्या घटनांवर मोदींचं मौन सुटलं!

अखेर कठुआ-उन्नावच्या घटनांवर मोदींचं मौन सुटलं!

कठुआ आणि उन्नावमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटना देशवासियांची मान शरमेनं खाली घालायला लावणाऱ्या आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनांचा निषेध केलाय. यामध्ये जे दोषी असतील, त्यांना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल, असंही ते म्हणाले. उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या या घटनांबाबत देशभरात आक्रोश आहे.  

Apr 13, 2018, 10:00 PM IST
शिवसेनेचा बालेकिल्ला पोखरण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना टाळी

शिवसेनेचा बालेकिल्ला पोखरण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना टाळी

राज ठाकरे यांनी भाजपला कडवा विरोध करताना भाजपच्या धोरणावर कडाडून टीका केली. मात्र, राज यांची राजकीय खेळी वेगळी असल्याचे चित्र दिसून आले. 

Apr 13, 2018, 10:32 AM IST
भाजपचे आज दिवसभर उपोषण, पंतप्रधान मोदीही करणार उपवास

भाजपचे आज दिवसभर उपोषण, पंतप्रधान मोदीही करणार उपवास

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवशेन विरोधकांनी गोंधळ घालून वाया घालवल्याने भाजपचं देशव्यापी उपोषण 

Apr 12, 2018, 08:17 AM IST
यवतमाळ: पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल करणारं चायरे कुटुंब गायब

यवतमाळ: पंतप्रधान मोदींवर गुन्हा दाखल करणारं चायरे कुटुंब गायब

गावक-यांनीही चायरे कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला असून मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मदत जाहीर करण्याची मागणी केलीय. 

Apr 11, 2018, 06:34 PM IST
पोलिसात थेट पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात तक्रार

पोलिसात थेट पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात तक्रार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Apr 11, 2018, 03:36 PM IST
नरेंद्र मोदींनी खासदारांशी फोनवर बोलताना दिला हा 'कानमंत्र'

नरेंद्र मोदींनी खासदारांशी फोनवर बोलताना दिला हा 'कानमंत्र'

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांशी संवाद साधला यात, मोदींनी खासदारांशी खालील मुद्यावर चर्चा केली आहे.

Apr 11, 2018, 01:01 PM IST
पंतप्रधान राज्यातल्या आमदार-खासदारांना फोन करणार

पंतप्रधान राज्यातल्या आमदार-खासदारांना फोन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या आमदार आणि खासदारांशी संवाद साधणार आहेत.

Apr 10, 2018, 10:39 PM IST
वाढता वाढता वाढे... भाजप बनला सर्वात श्रीमंत पक्ष

वाढता वाढता वाढे... भाजप बनला सर्वात श्रीमंत पक्ष

 भाजप हा देशातला सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून उदयाला आलाय. भाजपकडे सर्वात जास्त पक्षनिधी जमा झालाय. २०१६-१७ या आर्थिक वर्षात भाजपकडे तब्बल १ हजार ३४ कोटी रुपयांचा निधी जमा झालाय. सर्व पक्षांचा निधीतला जवळपास ६६ टक्के निधी हा एकट्या भाजपकडे आहे. त्यामुळे भाजप हा देशातला सर्वात श्रीमंत पक्ष ठरलाय.

Apr 10, 2018, 06:11 PM IST