ncp

गुलाबरावांचा 'ससा' झालाच कसा? राष्ट्रवादीचा प्रश्न

गुलाबरावांचा 'ससा' झालाच कसा? राष्ट्रवादीचा प्रश्न

शिवसेना नेते आणि सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगावात झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेवर तोफ डागलीय.

Feb 22, 2018, 08:24 PM IST
 राज ठाकरे आणि शरद पवारांनी घेतली एकमेकांची फिरकी...

राज ठाकरे आणि शरद पवारांनी घेतली एकमेकांची फिरकी...

  राज ठाकरे यांनी पुण्यात शरद पवारांच्या घेतलेल्या मुलाखती एका प्रश्नाचे उत्तर देताना दोघांनी एकमेकांची फिरकी घेतली. 

Feb 21, 2018, 09:50 PM IST
कॉंग्रेस आणि राहुल गांधींच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर!

कॉंग्रेस आणि राहुल गांधींच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर!

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीतून चांगलीच फटकेबाजी केली. जितके चांगले प्रश्न राज ठाकरे यांनी विचारलेत तितक्याच ताकदीने शरद पवार यांनी त्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. 

Feb 21, 2018, 09:19 PM IST
 शरद पवारांनी राज ठाकरेंचे ऐकले नाही...

शरद पवारांनी राज ठाकरेंचे ऐकले नाही...

   राज ठाकरे यांनी मुलाखतीत शरद पवार यांना रॅपीड फायर प्रश्न विचाराला सुरूवात केली. पण रॅपीड फायरच्या पहिल्याच प्रश्नावर शरद पवार यांनी राज ठाकरेंचे ऐकले नाही. 

Feb 21, 2018, 09:15 PM IST
शरद पवारांची राज ठाकरेंनी घेतलेली संपूर्ण मुलाखत!

शरद पवारांची राज ठाकरेंनी घेतलेली संपूर्ण मुलाखत!

 मी कधीही भाषणासाठी जितका घाबरलो नाही, तितकी आज मला भीती वाटत आहे, असे राज ठाकरे यांनी बोलून या मुलाखतीला सुरूवात केली. 

Feb 21, 2018, 07:17 PM IST
पुण्यात आज पवार-ठाकरे यांची जुगलबंदी

पुण्यात आज पवार-ठाकरे यांची जुगलबंदी

 ठाकरे - पवार या ऐतिहासिक मुलाखतीची जोरदार तयारी सुरू आहे. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे.  

Feb 21, 2018, 12:49 PM IST
राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडसेंचा उमाळा, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्रांना सवाल

राष्ट्रवादीच्या नेत्यांना खडसेंचा उमाळा, सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्रांना सवाल

हल्लाबोल यात्रेच्या निमित्तानं नंदूरबार जिल्ह्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा जोरदार उमाळा आलाय. 

Feb 19, 2018, 04:13 PM IST
सरकारच्या मदतीवर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला

सरकारच्या मदतीवर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला

हे सरकार गारा जपून ठेवणा-या गारपीट नुकसानग्रस्त शेतक-यांना अनुदानासाठी पात्र ठरवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. 

Feb 14, 2018, 07:14 PM IST
राष्ट्रवादीच्या या नेत्यानं धरले नितीन गडकरींचे पाय

राष्ट्रवादीच्या या नेत्यानं धरले नितीन गडकरींचे पाय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंनी नितीन गडकरींचे पाय धरले आहेत.

Feb 13, 2018, 08:53 PM IST
कोल्हापूर महापालिकेत सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का

कोल्हापूर महापालिकेत सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का

कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. स्थायी समिती सभापती निवडीत भाजप ताराराणी आघाडीचे उमेदवार अशिष ढवळे यांची निवड झाली तर राष्ट्रवादीच्या मेघा पाटील यांचा पराभव झाला. 

Feb 12, 2018, 05:05 PM IST
ही उदयनराजेंच्या खासदारकीचा पत्ता कट करण्याची तयारी?

ही उदयनराजेंच्या खासदारकीचा पत्ता कट करण्याची तयारी?

या गुफ्तगूसाठी निमित्त ठरलंय ते सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसाचं.

Feb 12, 2018, 01:34 PM IST
सरकारकडून पुणेकरांची फसवणूक, 'शिवसृष्टी'वरुन अजित पवारांची टीका

सरकारकडून पुणेकरांची फसवणूक, 'शिवसृष्टी'वरुन अजित पवारांची टीका

राज्य सरकारचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. 

Feb 11, 2018, 09:15 PM IST
'माझ्या मनात काय आहे हे फक्त त्यांनाच कळतं'

'माझ्या मनात काय आहे हे फक्त त्यांनाच कळतं'

आपली राजकीय भूमिका स्वच्छ असून राजकीय लाईन ठरलेली आहे

Feb 11, 2018, 05:49 PM IST
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळं वाद पेटण्याची शक्यता

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळं वाद पेटण्याची शक्यता

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळं वाद पेटण्याची शक्यता आहे. 

Feb 9, 2018, 08:42 PM IST
खासदार धनंजय महाडीक लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून की भाजपाकडून?

खासदार धनंजय महाडीक लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून की भाजपाकडून?

लोकसभेच्या निवडणुका वर्षावरुन येऊन ठेपल्यात. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार कोण असणार यावरुन जोरदार चर्चा सुरु झालीय. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातही हीच स्थिती आहे. 

Feb 9, 2018, 07:08 PM IST