हा धडाकेबाज क्रिकेटर आयपीएलमधून होणार आऊट ?

हा धडाकेबाज क्रिकेटर आयपीएलमधून होणार आऊट ?

क्रिस गेलसाठी आयपीएल २०१६ काही चांगली नव्हती. त्याला काही चांगली खेळी करता आली नाही. पण नेहमी विवादामध्ये राहणाऱ्या गेलवर आता कारवाई होण्याची शक्यता आहे.

प्रेग्नन्सीच्या बातम्यांवर करिनानं सोडलं मौन प्रेग्नन्सीच्या बातम्यांवर करिनानं सोडलं मौन

अभिनेत्री करिना कपूर गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या.

करीनाच्या प्रेगनन्सीच्या बातम्यांबद्दल काय म्हणाले रणधीर कपूर? करीनाच्या प्रेगनन्सीच्या बातम्यांबद्दल काय म्हणाले रणधीर कपूर?

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर गरोदर असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत.

हार्दिक पांड्याच्या चाहत्यांमध्ये वाढ हार्दिक पांड्याच्या चाहत्यांमध्ये वाढ

भारताचा नवा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आता चांगलाच फेमस झालाय. भारत-पाकिस्तान मॅचमध्ये हार्दिकने घेतलेला अप्रतिम कॅच तर कोणीच विसरु शकत नाही. यानंतर तर हार्दिकचे चाहते आणखी नक्कीच वाढले असतील.

कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी बॅडन्यूज कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी बॅडन्यूज

काही दिवसांपूर्वी कपील शर्माचा मेणाचा पुतळा हा ब्रिटेनमधल्या मॅडम तुसाद म्यूझिअममध्ये ठेवण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. या म्यूझिअममध्ये अनेक प्रसिद्ध आणि महान व्यक्तींचे मेणाचे पुतळा ठेवण्यात आला आहे.

रस्त्यावर फिरत होते 'बीग बी' तरी कोणीच ओळखलं नाही रस्त्यावर फिरत होते 'बीग बी' तरी कोणीच ओळखलं नाही

अमिताभ बच्चन जर रस्त्यावर फिरत असतील तर तुम्ही काय करणार ?

अनुष्का शर्मा सलमान खानला लोळवणार अनुष्का शर्मा सलमान खानला लोळवणार

सलमान खानसोबत अनुष्का शर्मा झळकणार

किंग खानला पाहून रणवीर सिंगला आली चक्कर किंग खानला पाहून रणवीर सिंगला आली चक्कर

बॉलिवूडचा किंग खान हा फक्त प्रेक्षकांवरच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांच्या हृद्यावर देखील राज करतो. शाहरुख खानला मानणारे अनेक स्टार बॉलिवूडमध्ये आहेत.

आंतरराष्ट्रीय बातम्या एका क्लिकवर आंतरराष्ट्रीय बातम्या एका क्लिकवर

डॉक्टरांनी दिलं नवं जीवन 

आंतरराष्ट्रीय १० बातम्या एका क्लिकवर आंतरराष्ट्रीय १० बातम्या एका क्लिकवर

अमेरिका इसिसवर करणार हल्ल्या

न्यूयॉर्क : इसिसवर हल्ल्याकरिता अमेरिकेने तुर्कीमध्ये एफ सिक्स्टीन विमानं तैनात केली आहे. आतापर्यंत बॉम्बहल्ल्यात केवळ 6 विमानांचाच उपयोग करण्यात आला आहे.

दूरदर्शन आणि आकाशवाणीमध्ये ३०६७ पदांची भरती - जेटली दूरदर्शन आणि आकाशवाणीमध्ये ३०६७ पदांची भरती - जेटली

 दूरदर्शन आणि आकाशवाणीमध्ये रिक्त झालेल्या पदांचा मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी विविध श्रेणींतील ३०६७ पदांच्या भरतीला मंजूरी देण्यात आल्याचे सूचना आणि प्रसारण मंत्री अरूण जेटली यांनी सांगितले आहे. 

खुशखबर ! तुमचा होमलोनचा हफ्ता कमी होणार! खुशखबर ! तुमचा होमलोनचा हफ्ता कमी होणार!

भारतीय रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो रेट २५ बेसिस पाँईंटने कमी करण्याची घोषणा केली. यामुळे  रेपो रेट तात्काळ कमी होऊन ७.५ टक्के झाला आहे.

फेसबुक युजरसाठी गुड न्यूज फेसबुक युजरसाठी गुड न्यूज

फेसबुक युजरसाठी गुड न्यूज आहे. फोटो अपलोडसाठी आणि एडिटसाठी नवा पर्याय आणला आहे. त्यामुळे सहज हवा तसा फोटो लोड करु शकता.

'इसिस'चं ट्विटर हॅन्डल करतोय एक 'भारतीय'! 'इसिस'चं ट्विटर हॅन्डल करतोय एक 'भारतीय'!

दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'बद्दल एक धक्कादायक खुलासा झालाय. यामुळे, नक्कीच भारतीयांना धक्का बसलाय. 

दूरदर्शनवरील या अनोख्या अँकरचा व्हिडिओ होतोय व्हायरल

देशाची राष्ट्रीय वाहिनी दूरदर्शनवर हे काय सुरू आहे. सध्या सोशल मीडियामध्ये एक व्हिडीओ वायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही. 

राज्यातील काही घडामोडी...संक्षिप्त स्वरुपात राज्यातील काही घडामोडी...संक्षिप्त स्वरुपात

ठाणे महानगर पालिका सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नसल्याचा आरोप करत विरोधक सभागृहात पुन्हा आमने-सामने आले. 

दुसरी वनडे : भारतानं वेस्ट इंडिजवर मिळवला 48 रन्सनं विजय  दुसरी वनडे : भारतानं वेस्ट इंडिजवर मिळवला 48 रन्सनं विजय

 भारत विरूद्ध वेस्ट इंडिज दरम्यान दुसरा वन डे सामना आज दिल्ली येथे रंगतो आहे.

 भारत वि. वेस्ट इंडिज - पहिली वन डे भारत वि. वेस्ट इंडिज - पहिली वन डे

भारत विरूद्ध वेस्ट इंडिज दरम्यान पहिला वन डे सामना आज कोची येथे रंगतो आहे

 मुंबईकरांसाठी चार गूड न्यूज फ्री मुंबईकरांसाठी चार गूड न्यूज फ्री

 मुंबईकरांना चार गुड न्यूज फ्री मिळाल्या आहेत. पहिली म्हणजे कुलाबा ते सीप्झ या मेट्रो तीन मार्गाचं काम डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. 

सेक्स रॅकेट चालविणारी महिला अटकेत सेक्स रॅकेट चालविणारी महिला अटकेत

 ग्वाल्हेरच्या बहोडापूर भागात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला रेल्वे स्टेशनवरून सीएसपीच्या स्कॉडने अटक केली. ही महिला शहरातून पळून जाण्याच्या बेतात होती. ती स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होती. या महिलेची चौकशी करण्यात आली तेव्हा तीने या सेक्स रॅकेटमध्ये सामिल असलेल्या इतर महिलांचीही नावे सांगितली.या महिलांच्या घरी ती ग्राहकांना पाठवत होती.  

फिफा फुटबॉल वर्ल्डकपमधील थोडक्यात बातम्या

पाच वेळची वर्ल्ड चॅम्पियन टीम ब्राझिलला मेक्सिकोनं गोल शून्य बरोबरीत रोखलं. थियागो सिल्व्हाची ब्राझिलियन टीम मेक्सिकोचा डिफेन्सच भेदण्यात अपयशी ठरली.