osama bin laden

Osama Bin Laden च्या 'या' फोटोमुळे उत्तर प्रदेशमधील सरकारी कर्मचाऱ्याने गमावली नोकरी; कारण...

UP Man Fired For Osama Bin Laden Photo: उत्तर प्रदेशमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीमध्ये हा कर्मचारी उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. त्याच्याविरोधात मागील काही महिन्यांपासून चौकशी सुरु होती आणि तो या प्रकरणात दोषी आढळून आला.

Mar 22, 2023, 05:17 PM IST

Osama Bin Laden Son : मृत्यूनंतर लादेनचा खरा चेहरा मुलानेच आणला समोर

मुलाने वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकावं अशी होती ओसामा बिन लादेनची इच्छा; अखेर अनेक वर्षांनंतर दहशतवाद्याच्या मुलाने सांगितलं बापाचं सत्य

 

Dec 2, 2022, 08:49 AM IST

Osama Bin Laden: 'आदरणीय ओसामा बिन लादेन, जगातील सर्वोत्तम अभियंता'

सरकारी कर्मचाऱ्याने घरावर ओसामा बिन लादेनचा फोटो चिटकवल्याने खळबळ

 

Jun 1, 2022, 10:29 PM IST

Sunny Leone ची लादेनला भुरळ; खरं वाटत नाहीये, तर हे पाहा

ओसामा बिन लादेन याच्याही मनावर राज्य करत होती. 

 

Mar 10, 2022, 04:58 PM IST

सचिन वाझे हे ओसामा बिन लादेन नाहीत, दोषी आढळला तरी कारवाई होणार : मुख्यमंत्री

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात कुणीही दोषी आढळला तरी कडक कारवाई होईल - मुख्यमंत्री

Mar 10, 2021, 07:13 PM IST

पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खान यांच्याकडून लादेनचा 'शहीद' असा उल्लेख

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडून ओसामा बिन लादेनचा उल्लेख शहीद असा करण्यात आला आहे.

Jun 25, 2020, 07:38 PM IST

ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा ठार

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेला हमजा बिन लादेन ठार झाल्याची सूचना मिळाल्याचं, वृत्त 'द एनबीसी न्यूज'नं तीन अधिकारी सूत्रांच्या हवाल्यानं दिलंय

Aug 1, 2019, 09:01 AM IST
United States Black List Osama Bin Laden Son Hamza Bin Laden PT42S

नवी दिल्ली | ओसामाचा मुलगा हमजा काळ्या यादीत

United States Black List Osama Bin Laden Son Hamza Bin Laden
ओसामाचा मुलगा हमजा काळ्या यादीत

Mar 2, 2019, 04:40 PM IST

लादेनच्या मुलाचं ९/११ हल्ल्याच्या हायजॅकरच्या मुलीशी लग्न

दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनच्या मुलाचं लग्न झालं आहे.

Aug 6, 2018, 07:28 PM IST

हे आहे ओसामा बिन लादेनच्या मृत्यूपत्रात

वॉशिंग्टन : अनेक महान व्यक्तीमत्वांनी आपल्या मृत्यूनंतर आपली संपूर्ण संपत्ती एखाद्या विधायक कार्यासाठी वापरावी, अशी त्यांच्या मृत्यूपत्रात तरतूद करुन ठेवल्याचे आपण ऐकलेच असेल. 

Mar 2, 2016, 05:40 PM IST

'ओसामा बिन लादेन जिवंत आहे'

अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या एका माजी अधिकाऱ्याने खळबळजनक वक्तव्य केलं आहे. एडवर्ड स्नोडेन यांने दावा केला आहे की दहशदवादी ओसामा बीन लादेन हा जिवंत आहे आणि बहामास येथे राहत आहे. त्याच्याकडे याबाबतचे पुरावे देखील असल्याचं त्यांनी एका वेबसाईटला सांगितलं आहे. 

Feb 8, 2016, 11:27 AM IST

अशी मिळाली ओसामाला ९/११ च्या हल्ल्यासाठी 'प्रेरणा'

जेरुसलेम : अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या नव्या दाव्यानुसार, ओसामा बिन लादेनला १९९९ साली झालेल्या इजिप्त एअरलाइनच्या विमान दुर्घटनेतून ९/११ च्या अमेरिकेतील 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'वरील हल्ल्यासाठी प्रेरणा मिळाली होती.

Feb 4, 2016, 02:43 PM IST

दाऊदची झोप उडाली, पाकिस्तान ठार करणार दाऊदला

 पाकिस्तानातील एबटाबाद येथे लादेनला अमेरिकन सैन्याने जसे घसून मारले तसा प्रकार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत पुन्हा घडू नये असे पाकिस्तानला वाटते आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार लादेनला पाकिस्तानात लपवून ठेवणे, पाकिस्तानला महागात पडले. 

Nov 10, 2015, 10:14 PM IST