PF काढण्यासाठी मालकाच्या सहीची गरज नाही!

PF काढण्यासाठी मालकाच्या सहीची गरज नाही!

तुम्ही नोकरी करताना भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) जमा होत राहतो. मात्र, तुम्ही एखादी नोकरी बदली तर पीएफमधील पैसै काढण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागतात. मालकाची किंवा कंपनीच्या सहीची गरज असते. आता तुम्हाला मालकाच्या सहीची गरजच भासणार नाही. 

देशातील 4 कोटी पीएफधारकांसाठी आनंदाची बातमी

देशातील 4 कोटी पीएफधारकांसाठी आनंदाची बातमी

तुम्ही पीएफधारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील तब्बल 4 कोटी पीएफधारक पुढील वर्षांपासून त्यांचा पीएफ तारण ठेवून घर खरेदी करु शकणार आहेत. इतकंच नव्हे तर घराचा मासिक हप्ता चुकता करण्यासाठीही तुम्ही पीएफ अकाऊंटचा वापर करु शकता.

EPFO सदस्यांना पेन्शन ठरवण्याचा अधिकार, कंपनीची पूर्वसंमती गरज नाही!

EPFO सदस्यांना पेन्शन ठरवण्याचा अधिकार, कंपनीची पूर्वसंमती गरज नाही!

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी म्हणजे ईपीएफओच्या सदस्यांना आता आपली पेन्शन ठरवण्याचा अधिकार मिळणाला आहे.

सर्व कामगारांना मिळणार पीएफसह विमाही

सर्व कामगारांना मिळणार पीएफसह विमाही

कामगारांसाठी अच्छे दिन येण्याचे संकेत मिळाले आहेत. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) देशातील सर्व कामगारांना भविष्यनिर्वाह निधीअंतर्गत (पीएफ) आणायचा निर्धार केला आहे. त्याचवेळी त्यांना विमा कवच देण्याचे संकेत दिलेत.

गुडन्यूज, पीएफ'मधून ५० हजार काढण्यावर कर नाही!

गुडन्यूज, पीएफ'मधून ५० हजार काढण्यावर कर नाही!

भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफमधून (PF) ५o हजार रुपये काढल्यास त्यावर १ जूनपासून मुळातून प्राप्तीकर (टीडीएस) कपात केली जाणार नाही. या निर्णयामुळे ईपीएफओच्या सदस्य असलेल्या कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार आहे.

पीएफधारकांसाठी खुश खबर, विमा रकमेत दुपटीने वाढ

पीएफधारकांसाठी खुश खबर, विमा रकमेत दुपटीने वाढ

केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या सदस्यांसाठीच्या विमा संरक्षणाच्या रकमेत जवळपास दुपटीने वाढ करण्यात आलीय.

'पीएफ'वर आता 8.8 टक्के व्याज

'पीएफ'वर आता 8.8 टक्के व्याज

'पीएफ'वर आता 8.8 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2015-16 साठी पूर्वी निश्चित करण्यात आलेल्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे.

पीएफच्या व्याजदरामध्ये झाले बदल

पीएफच्या व्याजदरामध्ये झाले बदल

2015-16 या आर्थिक वर्षासाठी पीएफच्या व्याजदरामध्ये बदल करण्यात आले आहेत.

खासगी आणि सरकारी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी

खासगी आणि सरकारी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी

ही अधिसूचना रद्द झाल्याने 'पीएफ'मधून रक्कम काढण्याबाबतचे आधीचे नियम कायम राहणार आहेत.

'पीएफ'च्या नव्या नियमावरून बंगळुरात जोरदार निदर्शनं

'पीएफ'च्या नव्या नियमावरून बंगळुरात जोरदार निदर्शनं

भविष्य निर्वाह निधीच्या पैसे काढण्यासंदर्भातील नव्या नियमाविरोधात बंगळुरूत कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शनं केली. 

या कारणासाठी तुम्हाला पूर्ण 'पीएफ' मिळणार!

या कारणासाठी तुम्हाला पूर्ण 'पीएफ' मिळणार!

भविष्य निर्वाह निधीबाबत (PF) आता नव्या नियमात बदल करण्यात येणार आहेत. घर, वैद्यकीय उपचार आणि शिक्षणासाठी पूर्ण 'पीएफ' देण्याबाबत विचार केला जात आहे.

पीपीएफ, सुकन्या योजनासहीत छोट्या बचतीवर आजपासून कमी व्याज

पीपीएफ, सुकन्या योजनासहीत छोट्या बचतीवर आजपासून कमी व्याज

केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठा झटका दिलाय. पीएफ, सुकन्या योजनासहीत छोट्या बचतीवर आजपासून कमी व्याज मिळणार आहे.

सतत नोकऱ्या बदलणाऱ्यांसाठी... मोदी सरकारनं दिली खुशखबर!

सतत नोकऱ्या बदलणाऱ्यांसाठी... मोदी सरकारनं दिली खुशखबर!

भविष्य निधी म्हणजेच पीएफ खातेधारकांसाठी कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं एक खुशखबर दिलीय... बंद पडलेल्या पीएफ खात्यांवरही यापुढे व्याज मिळणार आहे. 

कर्मचाऱ्यांसाठी बॅड न्यूज, PF व्याज दरात कपात

कर्मचाऱ्यांसाठी बॅड न्यूज, PF व्याज दरात कपात

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी  सरकारने वाईट बातमी दिलेय. PF चा व्याज दर मोदी सरकारने कमी केला असून तो ८.७ टक्क्यांवरुन ८.१ टक्के केलाय.

या नव्या अटीमुळे सरकारी-खासगी कर्मचारी चिंतेत

या नव्या अटीमुळे सरकारी-खासगी कर्मचारी चिंतेत

खासगी क्षेत्रात अनेक वेळा राजीनामा देऊन दुसऱ्या संस्थेत कर्मचारी रूजू होतात.

पीएफ रकमेवरील टॅक्स रदद् करण्याचं 'खरं कारण'

पीएफ रकमेवरील टॅक्स रदद् करण्याचं 'खरं कारण'

आणि सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला.

 अरूण जेटलींची गुगली; पीएफ काढताना लागणार टॅक्स

अरूण जेटलींची गुगली; पीएफ काढताना लागणार टॅक्स

सर्व नोकरदारांसाठी तसेच निवृत्त होणाऱ्या किंवा ज्यांची निवृत्तीची रक्कम मार्च महिन्यानंतर येणार आहे, अशा सर्व नोकरदारांसाठी ही धक्कादायक बातमी आहे.

'पीएफ'मध्ये पैसे गुंतविण्यास कर्मचाऱ्यांची नापसंती

'पीएफ'मध्ये पैसे गुंतविण्यास कर्मचाऱ्यांची नापसंती

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) पैसे काढण्याची प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ असल्याने,  70 टक्के कर्मचारी पीएफमध्ये पैसे गुंतविण्यास उत्सुक नाहीत, असं एका आर्थिक सर्व्हेक्षणात दिसून आलं आहे.

तुमचा 'पीएफ' आता सरकारी जहागीर

तुमचा 'पीएफ' आता सरकारी जहागीर

कर्मचाऱ्यांची यामुळे मोठी अडचण होणार आहे. 

तुम्हाला पीएफ करोडपती करू शकतो

तुम्हाला पीएफ करोडपती करू शकतो

  प्रोव्हिडंट फंडच्या व्याजाने दरात सध्या वाढ झाली आहे, बचत करणाऱ्यांनी आणि टॅक्स वाचवणाऱ्यांनी या योजनेला अधिक आकर्षक केलं आहे.

आता पीएफचे पैसे काढणे अधिक झाले सोपे, UAN झालाय जादूचा नंबर

आता पीएफचे पैसे काढणे अधिक झाले सोपे, UAN झालाय जादूचा नंबर

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने (ईपीएफओ) एक मोठे पाऊल उचलले. त्यामुळे पीएफ अकाऊंटमधून पैसे काढणे अधिक सोपे झाले आहे. १ जानेवारी २०१६ पासून युनिव्हर्सल अकाऊंड नंबर (यूएएन) पीएफ खातेधारकांची ओळख होणार आहे.