गरीबरथमध्ये प्रवाशांना पॅन्ट्रीकार कर्मचाऱ्यांकडून मारहाण

गरीबरथमध्ये प्रवाशांना पॅन्ट्रीकार कर्मचाऱ्यांकडून मारहाण

 'नीर'ची पाण्याची बाटली मागणाऱ्या प्रवाशांना पॅन्ट्रीकार कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. हजरत निजामुद्दीन-वांद्रे गरीब रथ एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली. या वरून सर्रास पाण्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्या पॅन्ट्रीकार कर्मचाऱ्यांची दादागिरी वाढल्याचं समोर येतंय.  

घाटकोपर स्टेशनवर प्रवासी संख्येत वाढ घाटकोपर स्टेशनवर प्रवासी संख्येत वाढ

मेट्रो रेल्वे सुरु झाल्यापासून घाटकोपर मेट्रो स्टेशनमधून प्रवास करणा-या  प्रवाश्यांच्या संखेत वाढ झाली आहे. 

ट्रेनचा प्रवास होणार विमानासारखा ट्रेनचा प्रवास होणार विमानासारखा

ट्रेनमधून केलेला प्रवास आता तुम्हाला विमानासारखा वाटू शकतो, कारण विमानामध्ये असणारी एअर हॉस्टेस आता रेल्वेमध्येही दिसणार आहे.

रेल्वे बजेटमध्ये प्रवाशांना लागणार भाडेवाढीचा शॉक? रेल्वे बजेटमध्ये प्रवाशांना लागणार भाडेवाढीचा शॉक?

यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये प्रवाशांना भाडेवाढीचा शॉक लागण्याची शक्यता आहे.

VIDEO :... आणि विमानात अचानक श्रोत्यांच्या कानावर पडले 'सोनू'सूर! VIDEO :... आणि विमानात अचानक श्रोत्यांच्या कानावर पडले 'सोनू'सूर!

जोधपूर - मुंबई विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांना नुकताच एक सुखद धक्का मिळाला... जेव्हा त्यांच्या कानावर अचानक 'सोनू'सूर पडू लागले

प्रवासादरम्यान विमानातून प्रवासी बेपत्ता प्रवासादरम्यान विमानातून प्रवासी बेपत्ता

विमान प्रवासादरम्यान प्रवाशांचे सामान गायब होण्याची गोष्ट काही नवीन नाही. मात्र गुरुवारी गोव्याहून लखनऊ व्हाया कोलकाताच्या दिशेने  जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात चक्क प्रवासीच बेपत्त झाल्याची घटना समोर आली. 

भीक न दिल्याने भिकाऱ्याने प्रवाशाला घेऊन रेल्वे ट्रकवर घेतली उडी... भीक न दिल्याने भिकाऱ्याने प्रवाशाला घेऊन रेल्वे ट्रकवर घेतली उडी...

 औरैयाच्या फफुंद रेल्वे स्टेशनवर भीक न दिली म्हणून नाराज झालेल्या भिकाऱ्याने एका प्रवाशाला जबसदस्ती पकडून राजधानी एक्स्प्रेससमोर उडी घेतली. या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला. 

रेल्वे अपघात झाल्यास प्रवाशाला मिळणार भरपाई, एलआयसीबरोबर करार रेल्वे अपघात झाल्यास प्रवाशाला मिळणार भरपाई, एलआयसीबरोबर करार

रेल्वेचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी रेल्वेने आता पुढाकार घेतला आहे. रेल्वे दुर्घटनेत मृत्यू किंवा कोणी प्रवासी जखमी झाला तर त्याला आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र, रेल्वे स्वत:च्या खिशातील पैसे देणार नाही तर विमा कंपनी ही मदत देणार आहे.

VIDEO : 'हमारा भी स्पार्क प्लग काम करता है' VIDEO : 'हमारा भी स्पार्क प्लग काम करता है'

महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या जोरदार चर्चेत आहे. छोटं शहर असो किंवा मोठं... रात्री - अपरात्री सोडाच पण दिवसाढवळ्याही एकट्यानं फिरणं महिलांना कठिण वाटायला लागलंय की काय? असा प्रश्न पडावा अशा काही घटना गेल्या काही दिवसांत समोर आल्यात.

प्रवाशांनो एसी स्पेशल रेल्वेचा लाभ घ्या, अन्यथा... प्रवाशांनो एसी स्पेशल रेल्वेचा लाभ घ्या, अन्यथा...

कोकण रेल्वेनं प्रवाशांना धमकी वजा विनंती पत्रक दिलंय. ‘एसी स्पेशल गाड्यांचा लाभ घ्या... अन्यथा या गाड्या बंद करण्यात येतील’ असा नवा पवित्रा कोंकण रेल्वेनं घेतलाय.

नक्षलवाद्यांनी पुन्हा उडवला रेल्वे रूळ, जीवितहानी नाही नक्षलवाद्यांनी पुन्हा उडवला रेल्वे रूळ, जीवितहानी नाही

भारत पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या घातकी कारवायांनी हादरलाय. पण, सुदैवानं यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 

गुड न्यूज.. रेल्वेचे तत्काळ तिकीट कन्फर्मच!

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज. आता तत्काळ तिकीट काढले तरी वेटींग असणार नाही. तुम्हाला लगेच आरक्षण मिळणार आहे. रेल्वेने प्रवाशांना नो वेटींगसाठी हे पाऊल उचलले आहे.

नशेत धुंद आरोपीने एअरहॉस्टेसला विमानात छेडले

न्यू यॉर्कमधून नवी दिल्लीला येत असलेल्या, एअर इंडियाच्या विमानात दारूच्या नशेत एक धुंध असलेल्या प्रवासीला, एअरहॉस्टेससोबत अश्लील वर्तन केल्याच्या आरोपाबाबत पोलीसांनी अटक केली आहे.

रहिवासाचा दाखला नाही, तर पास नाही; रेल्वेची सक्ती

आता नव्यानं रेल्वेचा पास काढणार असाल किंवा जुनाच पास रिन्यू करून घेणार असाल तर तुम्हाला त्यासाठी तुमचा रहिवासी दाखला दाखवावा लागणार आहे.

अफवेमुळं घडला अपघात, रेल्वेनं चिरडलं, १८ ठार

आंध्रप्रदेशातील विजयनगरम्‌ जिल्ह्यातील गोतलम गावाजवळ झालेल्या विचित्र अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झालाय. गोतलम आणि गाजूपाटिरेगा रेल्वेस्टेशनदरम्यान संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. अफवा पसरल्यानं हा अपघात झाल्याचं समजतंय.

भक्तांना त्रास देणाऱ्यांना 'फिल्मी स्टाईल' अटक!

देवाकडे साकडं घालण्यासाठी अनेक भक्त प्रत्येक सोमवारी मुंबईतल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेत असतात. याच भक्तांना परतीच्या प्रवासात मात्र काही तरुणांच्या हुल्लडबाजीला आणि त्रासाला सामोरं जावं लागत होतं.

लोकलमधून ८ प्रवासी पडले, १ ठार

मध्य रेल्वेच्या सायन कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान संध्याकाळी लोकलमधून 8 प्रवासी पडून झालेल्या अपघातात 1 जण ठार तर सात जण जखमी झाले आहेत.

रेल्वे समस्या : पाठवा प्रतिक्रिया, फोटो आणि ब्लॉग

मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर तुम्हाला फेस कराव्या लागलेल्या समस्या. काही अडचणी तसेच तुम्ही काढलेले फोटो. तुम्हाला आलेला अनुभव. तुम्ही रेल्वे समस्यांवर लिहिलेला ब्लॉग असेल. तर तो आम्हाला पाठवा. आम्ही निवडक फोटो, प्रतिक्रिया, ब्लॉग प्रसिद्ध करू.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक आजही विस्कळीत झालीये. सीएसटीकडे येणा-या आणि जाणा-या लोकल्स पंधरा ते वीस मिनिटे उशीराने धावतायेत.

मुंबईच्या उपनगरीय लोकल प्रवाशांचे हाल

मुंबईच्या उपनगरिय लोकल प्रवाशांचे आज तिस-या दिवशीही हाल सुरुच आहेत. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आजही तीस ते चाळीस मिनिटे उशीरानं सुरु आहे. त्यामुळं रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी उसळलीये.