pimpri chinchwad

पुण्यानंतर आता पिंपरीत पे अँड पार्क धोरणामुळे वादंग

पुण्यानंतर आता पिंपरीत पे अँड पार्क धोरणामुळे वादंग

पे अँड पार्क धोरणामुळे पुण्यात वादंग उफाळला असताना पिंपरी-चिंचवडमध्ये या धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी होतेय. दरम्यान. पे अॅंड पार्कच्या अशा धोरणाची पिंपरी चिंचवडमध्येही गरज असल्याचं मत महापौरांनी व्यक्त केलंय. त्यामुळे वाद आणखीनच चिघळलाय.

Mar 22, 2018, 11:37 PM IST
पुण्यातील आगळीवेगळी प्रेमकहाणी देशात यूट्यूबवर ट्रेंडिंग

पुण्यातील आगळीवेगळी प्रेमकहाणी देशात यूट्यूबवर ट्रेंडिंग

  झी २४ तासने काल एक पिंपरी चिंचवडमधील एक आगळीवेगळी प्रेम कहाणी दाखविल्यावर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. या बातमीला जगभरातून नेटीझन्सने पसंती दिली. ही बातमी २३ तासात यूट्यूबवर भारतात टॉप ट्रेंडिंग न्यूजपैकी एक होती. 

Mar 8, 2018, 09:11 PM IST
पुण्यातील आगळीवेगळी प्रेमकहाणी...

पुण्यातील आगळीवेगळी प्रेमकहाणी...

 या लग्नाची गोष्ट एकदम हटके आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. मात्र, ही लगीन गाठ एका प्रश्नाने बांधली गेली. त्याने तिला एवढंच म्हटलं, तू इतके दिवस होतीस कोठे? आणि तिच्या मनाची घालमेल झाली.  

Mar 7, 2018, 06:32 PM IST
पिंपरी-चिंचवडमध्ये अॅक्सिस बँकेची लूट, ७४ लाख रूपये लांबविले

पिंपरी-चिंचवडमध्ये अॅक्सिस बँकेची लूट, ७४ लाख रूपये लांबविले

अॅक्सिस बँकेचे ७४ लाख रूपये पळवल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

Jan 31, 2018, 06:51 PM IST
पतंग मांजाने चिमुकला गंभीर जखमी

पतंग मांजाने चिमुकला गंभीर जखमी

दुसऱ्याचा पतंग गूल करण्यासाठी धारदार मांजा घेणाऱ्यांनी अधीक सावधान राहिले पाहिजे.  मांजामुळे पक्ष्यांना इजा होण्याच्या घटना दरवर्षी घडतात. पण पिंपरी चिंचवडमध्ये एका लहान मुलाला मांजामुळे गंभीर दुखापत झालीय.

Jan 10, 2018, 07:24 PM IST
पिंपरी-चिंचवडमध्ये विचित्र अपघात, विना चालक बसने तीन गाड्यांना उडवले

पिंपरी-चिंचवडमध्ये विचित्र अपघात, विना चालक बसने तीन गाड्यांना उडवले

पिंपरी-चिंचवडमध्ये चक्क ड्रायव्हर नसताना पीएमपीएलची बस धावली आणि तीन गाड्यांना चिरडून एका दुकानात घुसली. त्यामुळे मोठे नुकसान झालेय.

Sep 12, 2017, 08:45 PM IST
पिंपरी-चिंचवडमध्ये १५ गाड्यांची तोडफोड

पिंपरी-चिंचवडमध्ये १५ गाड्यांची तोडफोड

गेले काही दिवस शांत असलेले पिंपरी चिंचवड तोडफोडीच्या घटनेने पुन्हा हादरले आहे. चिंचवड मध्ये मंगलमूर्ती वाड्याजवळ टोळक्याने रात्री १०.३० वाजण्याच्या सुमाराला १५ गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

Sep 8, 2017, 10:07 AM IST
पिंपरीत राजकीय वैमनस्यातून एकाचा निर्घृण खून

पिंपरीत राजकीय वैमनस्यातून एकाचा निर्घृण खून

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय वैमनस्यातून एकाचा निर्घृण खून करण्यात आलाय. पिंपरीच्या खराळवाडीत उर्दू शाळेजवळ हा प्रकार घडलाय. 

Apr 10, 2017, 10:00 AM IST
पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवरुन उडीमारून विद्यार्थीनीची आत्महत्या

पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीवरुन उडीमारून विद्यार्थीनीची आत्महत्या

महाविद्यालयाच्या इमारतीवरुन उडीमारून विद्यार्थीनीने आत्महत्या घेतली. चिंचवड येथील संगवी केसरी विद्यालयात ही घटना घडली.

Apr 7, 2017, 10:09 PM IST
पिंपरी-चिंवडमध्ये स्वाईन फ्लूचा धुमाकूळ, दोघांचा मृत्यू

पिंपरी-चिंवडमध्ये स्वाईन फ्लूचा धुमाकूळ, दोघांचा मृत्यू

शहरात स्वाईन फ्लूने अक्षरशः धुमाकूळ घातलाय.  शहरात काल एकाच दिवशी 2 जणांना स्वाईन फ्लूने बळी घेतला. 

Mar 30, 2017, 07:02 PM IST
पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकाला तिघांनी जिवंत जाळले

पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकाला तिघांनी जिवंत जाळले

पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाट्यावर एका ज्येष्ठ नागरिकाला तिघांनी काल जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्या वृद्धाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Mar 10, 2017, 12:03 AM IST
पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे यांची लक्ष्मण जगताप यांच्यावर बाजी

पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे यांची लक्ष्मण जगताप यांच्यावर बाजी

अतिशय नाट्यमय घडामोडींनंतर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून आमदार महेश लांडगे गटाच्या नितीन काळजे यांचा महापौरपदाचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल झाला. या निमित्ताने महेश लांडगे यांनी लक्ष्मण जगताप यांच्यावर बाजी मारल्याचं चित्र आहे. 

Mar 9, 2017, 11:27 PM IST
भाचीसोबत प्रेमविवाह , युवकाचे अपहरण करून हत्या

भाचीसोबत प्रेमविवाह , युवकाचे अपहरण करून हत्या

भाचीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून युवकाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे.

Dec 13, 2016, 11:39 PM IST
पिंपरी चिंचवडमध्ये कॅशलेस व्यवहारांना सुरुवात

पिंपरी चिंचवडमध्ये कॅशलेस व्यवहारांना सुरुवात

नोट बंदीच्या निर्णयामुळं लोकांना प्रचंड त्रास होतोय अशी ओरड केली जात आहे. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. पण या बदलाला लोक सामोरं जाऊ लागलेत. किमान शहरात तरी तसं चित्रं दिसतंय. पिंपरी चिंचवड शहर ही त्याला अपवाद नाही.

Dec 11, 2016, 04:54 PM IST
भाजपवासी झालेल्यांचे धाबे दणाणलेत, निवडणुकीचं तिकीट मिळणार नसल्याने चूळबुळ

भाजपवासी झालेल्यांचे धाबे दणाणलेत, निवडणुकीचं तिकीट मिळणार नसल्याने चूळबुळ

मोठ्या उत्साहाने भाजपमध्ये गेलेल्या अनेकांना तिकीट मिळणार नाही, असं दिसू लागल्याने त्यांना काय करावं असा प्रश्न पडलाय.  

Nov 18, 2016, 06:33 PM IST