शरद पवारांना सोडावं लागणार एमसीएचं अध्यक्षपद?

शरद पवारांना सोडावं लागणार एमसीएचं अध्यक्षपद?

एमसीए म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशननं रविवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. 

तुर्कस्तानमध्ये लष्कराचं बंड, १७ पोलीस अधिकारी, २ नागरिकांचा मृत्यू तुर्कस्तानमध्ये लष्कराचं बंड, १७ पोलीस अधिकारी, २ नागरिकांचा मृत्यू

तुर्कस्तानमध्ये लष्कराने उठाव केला असून सर्वत्र ताबा मिळवल्याचा दावा लष्करानं केलाय. मात्र सैन्याकडून होत असलेला सत्तापालट पोलिसांनी उधळून लावलाय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निवेदन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निवेदन

 शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेय. मात्र  त्याचबरोबर निर्णयाच्या दिरंगाईबद्दल त्यांनी सरकारवर टीकाही केलीये. 

केंद्रानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे केंद्रानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे

केंद्राबरोबरच राज्यामध्येही मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार दहा जुलैपूर्वी करण्यात येणार आहे.

२५१ रुपयांचा फोन बाजारात येण्याअगोदरच कंपनीचे 'तीन तेरा'! २५१ रुपयांचा फोन बाजारात येण्याअगोदरच कंपनीचे 'तीन तेरा'!

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन बनवण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या कंपनीचे वासे फिरलेत... पहिला स्मार्टफोन बाजारात येण्याअगोदरच कंपनी अडचणींमध्ये अडकलीय. 

सातवा वेतन आयोग: राष्ट्रपतींपेक्षा कॅबिनेट सचिवाचा पगार जास्त सातवा वेतन आयोग: राष्ट्रपतींपेक्षा कॅबिनेट सचिवाचा पगार जास्त

सातव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्यानंतर आता नवा कायदेशीर वाद समोर आला आहे. हा वाद सर्वाधिक म्हणजेच 2.50 लाख रुपये पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत आहे. आयोगानं केलेल्या शिफारसींनुसार कॅबिनेट सचिव, लष्कर प्रमुख यांच्यासारख्या बड्या अधिकाऱ्यांचं मूळ वेतन राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या मूळ वेतनापेक्षा एक लाख रुपये जास्त होणार आहे. 

'ब्लॅकबेरी' जाणार, ओबामांच्या हातात येणार हा नवीन स्मार्टफोन! 'ब्लॅकबेरी' जाणार, ओबामांच्या हातात येणार हा नवीन स्मार्टफोन!

अमेरिकेचे सद्य राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा स्पेशल ब्लॅकबेरी फोन हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय... पण, आता याच ब्लॅकबेरी फोनचा त्याग बराक ओबामा करणार आहेत. 

संभाजीराजे छत्रपती राज्यसभेवर संभाजीराजे छत्रपती राज्यसभेवर

संभाजी राजे छत्रपती यांची राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

'राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यास भाजपला अच्छे दिन' 'राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यास भाजपला अच्छे दिन'

राहुल गांधी यांच्यावर खोचक टिका करण्याची स्पर्धा लागलेली आहे. राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष बनवलं जाणार आहे.

राहुल गांधींना मिळणार प्रमोशन ? राहुल गांधींना मिळणार प्रमोशन ?

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्ष आणखीच गाळात चालला आहे.

जेव्हा देशाच्या राष्ट्राध्यक्षांना लागली रस्त्यात भूक जेव्हा देशाच्या राष्ट्राध्यक्षांना लागली रस्त्यात भूक

ज्या प्रकारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मूडचा काहीही अंदाज लावता येत नाही. ते कधी कोणती गोष्ट करतील याची कोणालाच काही कल्पना नसते. अशीच एक घटना घडली आहे जगातील सर्वात ताकदवान देशाचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या बाबतीत.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर

भारत क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)च्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आलीये.

बीसीसीआयमध्ये पुन्हा 'पवार'प्ले ? बीसीसीआयमध्ये पुन्हा 'पवार'प्ले ?

बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर हे आपल्या पदाचा राजीनामा द्यायची शक्यता आहे.

'राष्ट्राध्यक्ष झाले तर मंत्रिमंडळात निम्या महिला मंत्री' 'राष्ट्राध्यक्ष झाले तर मंत्रिमंडळात निम्या महिला मंत्री'

राष्ट्रध्यक्ष झाले तर मंत्रिमंडळात निम्म्या मंत्री महिला असाव्यात अशी इच्छा असल्याचं हिलरी क्लिंटन यांनी म्हटलंय. अमेरिकन राष्ट्रध्यक्षांच्या कॅबिनेटमध्ये 23 मंत्री असतात. सध्या ओबामांच्या मंत्रिमंडळात 23 पैकी सात महिला आहेत. हिलरी क्लिंटन यांना हि स्थिती बदलायची आहे.

'हे तर वाजपेयीही थांबवू शकले नाहीत' 'हे तर वाजपेयीही थांबवू शकले नाहीत'

आसाम आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांसाठीचा प्रचार करताना भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या कामावरच प्रश्न उपस्थित केले.

63व्या वर्षी पुतीन पडले प्रेमात 63व्या वर्षी पुतीन पडले प्रेमात

रशियाचे राष्ट्राध्यक्ष वल्दिमिर पुतीन हे वयाच्या 63 व्या वर्षी प्रेमात पडले आहेत.

अमरसिंग यांनी घेतली बिग बींवर तोंडसुख अमरसिंग यांनी घेतली बिग बींवर तोंडसुख

राष्ट्रीय लोक दलाचे राज्यसभा खासदार अमर सिंग यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतलंय... अमरसिंग समाजवादी पार्टीमध्ये त्यांची अमिताभ यांच्यासोबतची मैत्री सर्वश्रूत आहे. 

'महानायक अमिताभ बच्चन होणार राष्ट्रपती' 'महानायक अमिताभ बच्चन होणार राष्ट्रपती'

भारताच्या राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ पुढच्या वर्षी संपणार आहे. पण त्याआधीच पुढचे राष्ट्रपती कोण होणार याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रपती अमिताभ बच्चन हे ऐकायला तुम्हाला कसं वाटेल.

राष्ट्रपती आणि पंतप्रधानाच्या उपस्थितीत जगाने पाहिली भारतीय वायुसेनेची ताकद राष्ट्रपती आणि पंतप्रधानाच्या उपस्थितीत जगाने पाहिली भारतीय वायुसेनेची ताकद

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पतंप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत राजस्थानातल्या पोखरणच्या वाळवंटात साऱ्या जगाला आज भारतीय वायूसेनेची ताकद अनुभवता आली.

'बिग बींना राष्ट्रपती करा' 'बिग बींना राष्ट्रपती करा'

बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना देशाचा पुढचा राष्ट्रपती करा अशी मागणी भाजप खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केली आहे.

कार चालक म्यानमार देशाच्या अध्यक्षपदी कार चालक म्यानमार देशाच्या अध्यक्षपदी

लोकशाहीवादी नेत्या आँग सान स्यूकी यांचे विश्वासू सहकारी आणि त्यांचे कार चालक असलेले तिन क्याव यांची आज मंगळवारी म्यानमारच्या अध्यक्षपदी  निवड करण्यात आली.