पीएमपीएलच्या ताफ्यात येणार ८०० बस

पीएमपीएलच्या ताफ्यात येणार ८०० बस

पुण्यातील पीएमपीएलच्या ताफ्यात येत्या दीड वर्षात ८०० बसेसची भर पडणार आहे.

Wednesday 16, 2017, 10:51 PM IST
सिग्नल तोडल्यामुळे अडवल्याचा राग, पुण्यात ट्रॅफिक पोलिसाला मारहाण

सिग्नल तोडल्यामुळे अडवल्याचा राग, पुण्यात ट्रॅफिक पोलिसाला मारहाण

ट्रॅफिक पोलिसाला मारहाण केल्याची घटना पुण्यात घडलीय. कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्य चौकात हा प्रकार घडला.

पतीच्या निधनानंतर चार वर्षांच्या चिमुरडीला घरी ठेऊन 'ती' बनली लेफ्टनंट

पतीच्या निधनानंतर चार वर्षांच्या चिमुरडीला घरी ठेऊन 'ती' बनली लेफ्टनंट

 पती शहीद झाल्यानंतर आपल्या चिमुकलीचं कसं होईल? हा विचार न करता तिनं देशसेवेचं व्रत हाती घेण्याच ठरवलं आणि आता ती  भारतीय सैन्य दलात अधिकारी आहे. 

तोतया पोलिसाचा महिलेवर बलात्कार, सव्वादोन लाखही लुटले

तोतया पोलिसाचा महिलेवर बलात्कार, सव्वादोन लाखही लुटले

 पोलीस असल्याचे सांगून महिलेशी जवळीक साधून महिलेला सव्वा दोन लाखाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून याप्रकरणाची अधिक चौकशी करीत आहेत.

पुण्यात पालकमंत्र्यांचा रस्ता सुकाणू समिती कार्यकर्त्यांनी रोखला

पुण्यात पालकमंत्र्यांचा रस्ता सुकाणू समिती कार्यकर्त्यांनी रोखला

  पुण्यात  पालकमंत्री गिरीश बापट ध्वजारोहणासाठी जाण्याआधी  शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत त्यांच्या  रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. 

परभणीत सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार, शेतकरी जखमी

परभणीत सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार, शेतकरी जखमी

सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास अटकाव केला. यादरम्यान पोलिसांनी शेतक-यांवर लाठीचार्ज केला. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. यामुळे तीव्र संपात व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यात साजरी झाली पुस्तक दहीहंडी

पुण्यात साजरी झाली पुस्तक दहीहंडी

दहीहंडीतील कुप्रथांनां फाटा देत पुण्यात आज एक अनोखी दहीहंडी साजरी झाली. ही दहीहंडी होती पुस्तक दहीहंडी. विशेष म्हणजे ब्राझीलहून आलेले तरुण-तरुणी या दहीहंडीत राधा-कृष्णाच्या वेशात सहभागी झाले होते

लष्कराच्या वतीनं घोड्यांच्या शर्यतीचा थरार

लष्कराच्या वतीनं घोड्यांच्या शर्यतीचा थरार

यावर्षी दक्षिण कमानच्या वतीनं देण्यात येणारा सुवर्ण चषक फारेस्ट फेरी या घोड्याने पटकावला.

राज्य शासनाकडे पुणे महापालिकेचे २८९ कोटी रुपये थकीत

राज्य शासनाकडे पुणे महापालिकेचे २८९ कोटी रुपये थकीत

शहरातील विकासकामांसाठी कर्ज घेण्याची वेळ आली असताना राज्य शासनाकडून येणी असलेल्या कोट्यवधींच्या थकबाकीकडे पुणे महापालिकेचं पुरतं दुर्लक्ष आहे.

राज्यामध्ये या बाबतीत मुंबईला मागे टाकत पुण्याने मारली बाजी

राज्यामध्ये या बाबतीत मुंबईला मागे टाकत पुण्याने मारली बाजी

 अवयव दान ही काळाची गरज झाली आहे. पण अजूनही पाहिजे त्या प्रमाणात अवयदानाविषयी जनजागृती होताना दिसत नाही. १३ ऑगस्ट हा अवयव दान दिन म्हणून साजरा केला जातो. या औचित्यावर आरोग्यविभागाने अवयव दानाची देशभरातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रामध्ये पुणे अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत आहे. 

...ही शॉर्टफिल्म जिंकतेय पुणेकरांची मनं!

...ही शॉर्टफिल्म जिंकतेय पुणेकरांची मनं!

पीएमपीएल ड्रायव्हरच्या मानसिकतेवर शॉर्ट फिल्म बनवण्यात आलीय. ड्रायव्हरची बसबरोबर निर्माण झालेली जवळीक या शॉर्ट फिल्ममधून दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या जनतेच्या मानसिकतेवर मार्मिक टिप्पणी करण्यात आली आहे. पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनीदेखील या शॉर्ट फिल्मचं कौतुक केलंय. 

विष प्राशन करून प्रेमीयुगुलाची आत्महत्या

विष प्राशन करून प्रेमीयुगुलाची आत्महत्या

पुणे जवळील आळंदी येथे प्रेमीयुगुलाने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

‘त्या’ ७३० कृषी सेवकांना रूजू करून घ्या, मॅटचा महत्वपूर्ण निर्णय

‘त्या’ ७३० कृषी सेवकांना रूजू करून घ्या, मॅटचा महत्वपूर्ण निर्णय

कृषीसेवक भरती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झालेल्या ७३० कृषी सेवकांना कृषी विभागात रूजू होता येणार आहे. कारण मॅटने म्हणजेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने राज्य सरकारचा कृषीसेवक भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गुरूवारी रद्द केला आहे.

सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, अँबी व्हॅलीचा लिलाव अटळ

सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, अँबी व्हॅलीचा लिलाव अटळ

सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला अहे. पुण्यातील लोणावळ्याजवळ उभारलेल्या 'अॅम्बी व्हॅली सिटी'च्या लिलावास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट शब्दांत नकार दिला.

प्राध्यापकाकडून पुण्यात विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

प्राध्यापकाकडून पुण्यात विद्यार्थीनीकडे शरीरसुखाची मागणी

शिक्षणाचं माहेर घरं म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं. मात्र गेले कित्येक दिवस पुण्यात शिक्षण घेणं विद्यार्थिंनींसाठी असुरक्षित असल्याच्या घटना समोर येत आहेत.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

पुण्यातील पाणीपुरवठा आज बंद राहणार आहे

क्रिकेटवर सट्टा लावणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक

क्रिकेटवर सट्टा लावणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला अटक

क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जावेद शेख यांना अटक करण्यात आली आहे.

'ब्लू व्हेल' गेम खेळण्याच्या नादात त्याने सोडलं घर

'ब्लू व्हेल' गेम खेळण्याच्या नादात त्याने सोडलं घर

 'ब्लू व्हेल' या ऑनलाइन गेमने तरुणांना चांगलचं वेड लावल्याचं पहायला मिळत आहे. हा गेम खेळण्याच्या नादात एक अल्पवयीन मुलगा घर सोडून पळाल्याची घटना आता समोर आली आहे. 

एव्हरेस्ट सर केल्याचा दावा करणारे पोलीस दाम्पत्य बडतर्फ

एव्हरेस्ट सर केल्याचा दावा करणारे पोलीस दाम्पत्य बडतर्फ

जगातील सर्वात मोठं शिखर असलेलं एव्हरेस्ट शिखर सर केल्याचा खोता दावा करणाऱ्या पुणे पोलिस खात्यातील राठोड दाम्पत्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलंय.

पुण्यात डेंगू पसरण्याऱ्या २,८४९ सोसायट्यांना नोटीस

पुण्यात डेंगू पसरण्याऱ्या २,८४९ सोसायट्यांना नोटीस

पुण्यात डेंगू पसरण्यास सोसायट्याच जबाबदार असल्याची माहिती पुढं आली आहे. डेंगूच्या डासांचं आगार बनलेल्या तब्ब्ल दोन हजार ८४९ सोसायट्यांना महापालिकेनं नोटीस बजावल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचं पुढं आलं आहे.

पुण्यात पहिल्यांदाच झेंडा फडकावलेल्या भाजपमध्येच फुटीची चिन्हं

पुण्यात पहिल्यांदाच झेंडा फडकावलेल्या भाजपमध्येच फुटीची चिन्हं

 पुणे महापालिकेवर पहिल्यांदाच झेंडा फडकावलेल्या भाजपमध्येच फुटीची चिन्हं आहेत.