मी राधे माँचा भक्त नाही, जानकरांचं स्पष्टीकरण

मी राधे माँचा भक्त नाही, जानकरांचं स्पष्टीकरण

धनगर आरक्षणामुळे चर्चेत आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर राधे माँच्या दरबारात दिसले... आणि एकच गहजब उडाला... आता मात्र जानकरांनी 'मी नव्हे त्यातला' अशी भूमिका घेतलीय. 

मंत्रिपदासाठी जानकर राधेमाँच्या दरबारात?

मंत्रिपदासाठी जानकर राधेमाँच्या दरबारात?

धनगर आरक्षणामुळे चर्चेत आलेले तसेच आपली भीष्मप्रतिज्ञेसाठी परिचित असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर यांनी, वादग्रस्त राधे माँच्या दरबारात हजेरी लावली आहे.

पूनमचं 'राधे माँ' डबस्मॅश जोरात!

पूनमचं 'राधे माँ' डबस्मॅश जोरात!

वादग्रस्त आणि स्वयंघोषीत धर्मगुरू 'राधे माँ'च्या फिल्मी डायलॉगचा डबस्मॅश... कल्पना भन्नाट वाटली ना... पण, बॉलिवूड अभिनेत्री पूनम झावर हिनं हा प्रयोग करून पाहिलाय.

पॉर्न दाखवत होती राधे माँ, भक्त उतरवत होते माझे अंतर्वस्त्र - डॉली बिंद्रा

पॉर्न दाखवत होती राधे माँ, भक्त उतरवत होते माझे अंतर्वस्त्र - डॉली बिंद्रा

 स्वतःला देवीचा अवतार म्हणवणारी स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँचे आता सारे कर्म आणि कांड समोर येत आहेत. एका नंतर एक आरोप तिच्यावर लावण्यात येत आहे. राधे माँला अटक झाली तर तिला बाहेर येणे मुश्किल होणार आहे. 

टल्ली बाबा आणि छोटी माँ ही राधे माँचीच मुलं?

टल्ली बाबा आणि छोटी माँ ही राधे माँचीच मुलं?

वादग्रस्त स्वयंघोषित देवी राधे माँ हिच्याबद्दल आता एक धक्कादायक खुलासा झालाय. राधे माँला तीन मुलं आहेत... तिचा सेवक म्हणून काम करणारा गौरव कुमार उर्फ टल्ली बाबाही तीचाच मुलगा असल्याचं आता पुढे येतंय.

वादग्रस्त स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ 'बिग बॉस-९'मध्ये दिसणार!

वादग्रस्त स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ 'बिग बॉस-९'मध्ये दिसणार!

वादग्रस्त स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ नेहमी वादात असलेला रिअॅलिटी शो बिग बॉसच्या सिझन ९ मध्ये दिसण्याची शक्यता आहे. एका प्रसिद्ध न्यूज वेबसाइटनं दिलेल्या बातमीनुसार, बिग बॉस मेकर्सने स्पर्धक निवडण्याचं काम सुरू केलंय. 

राधे माँ थीम पार्टीचा फोटो वायरल, ट्विटरवर जोरदार चर्चा

राधे माँ थीम पार्टीचा फोटो वायरल, ट्विटरवर जोरदार चर्चा

वादग्रस्त स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. सध्या एक खूप शेअर केला जातोय. यात एका किटी पार्टीची थीम राधे माँ आहे. यात १० महिला राधे माँ सारख्या लाल ड्रेसमध्ये, कपाळावर कुंकू आणि हातात त्रिशूल घेतलेल्या दिसत आहेत.

पाहा राधे माँवरील उपहासात्मक व्हिडिओ, सोशल मीडियावर वायरल

पाहा राधे माँवरील उपहासात्मक व्हिडिओ, सोशल मीडियावर वायरल

सध्या स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँचा वाद काही न काही कारणानं सुरूच आहे. दररोज याबाबत काहीतरी नवीन बातमी समोर येतेय.

झी मीडियाच्या स्टिंग ऑपरेशननंतर राधे माँ विरुद्ध धर्मरक्षक महासंघाकडून तक्रार

झी मीडियाच्या स्टिंग ऑपरेशननंतर राधे माँ विरुद्ध धर्मरक्षक महासंघाकडून तक्रार

स्वयंघोषित देवीचा अवतार म्हणवणाऱ्या सुखविंदर कौर उर्फ राधे माँच्या  अडचणीचत वाढ होतेय. अंधविश्वास पसरवणे आणि धार्मिक भावनांना धक्का पोहचवण्याच्या आरोपा खाली कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये एक नवी तक्रार दाखल करण्यात आलीय. 

राधे माँवर लैंगिक शोषणाचा डॉली बिंद्राचा आरोप

राधे माँवर लैंगिक शोषणाचा डॉली बिंद्राचा आरोप

डॉली बिंद्राने सुखविंदर कौर तथा राधे माँवर लैंगिक शोषण आणि अश्लीलतेचा आरोप केला आहे. त्यामुळे राधे माँ पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. अभिनेत्री डॉली ही साधे माँचे माजी शिष्या आहे.

पहिल्यांदा राधे माँचं स्टिंग ऑपरेशन

पहिल्यांदा राधे माँचं स्टिंग ऑपरेशन

स्वतःला दुर्गा देवीचा अवतार सांगणारी राधे माँचं स्टिंग ऑपरेशन आमचे प्रतिनिधी राकेश त्रिवेदी यांनी केले आहे. राधे माँने या स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक खुलासे केले आहेत... आपल्याकडे चमत्कारी शक्ती नसल्याचा दावा करणारी राधे माँ या स्टिंग ऑपरेशनमध्ये सांगते की माझ्याकडे काय काय दिव्य शक्ती आहे...

कोण आहे डॅडी? राधे माँशी त्याचा काय संबंध?

कोण आहे डॅडी? राधे माँशी त्याचा काय संबंध?

वादग्रस्त स्वयंघोषित देवी राधे माँ ऊर्फ सुखविंदर कौर हिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतंच चालल्यात. आता राधे माँ आणि 'डॅडी'च्या संबंधांवर पोलिसांचं लक्ष गेलंय. 

व्हिडिओ : माजी प्रियकरानं केली राधे माँची पोलखोल!

व्हिडिओ : माजी प्रियकरानं केली राधे माँची पोलखोल!

स्वयंघोषित देवी राधे माँ हिची चर्चा जोरावर असतानाच आता राधे माँचा एक पूर्वप्रेमी समोर आलाय. 

गायक सोनू निगमनं केली राधे माँ शी 'काली माँ'ची तुलना!

गायक सोनू निगमनं केली राधे माँ शी 'काली माँ'ची तुलना!

आपल्या भक्त असणाऱ्या एका कुटुंबावर दबाव टाकून त्यांना सुनेला हुंड्यासाठी छळण्याचा आदेश देणाऱ्या राधे माँबद्दल आता गायक सोनू निगमनं एक वादग्रस्त ट्विट केलंय.

मिनी स्कर्ट घालून राधे माँने केला देवीचा अपमान, केस दाखल

मिनी स्कर्ट घालून राधे माँने केला देवीचा अपमान, केस दाखल

 हुंड्यासाठी छळ प्रकरणात अटक होण्यापासून वाचलेली स्वयंमं घोषित साध्वी राधे माँच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. आता राधे माँ विरोधात पंजाबच्या लुधियानामध्ये मिनी स्कर्ट परिधान केल्या प्रकरणी केस दाखल करण्यात आली आहे. 

राधे माँला दोन आठवड्यांचा दिलासा

राधे माँला दोन आठवड्यांचा दिलासा

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँला अंतरिम दिलासा मिळालाय. राधे माँनं अटकपूर्व जामीनासाठी केलेला अर्ज हायकोर्टानं मंजूर केलाय. राधे माँला हायकोर्टानं दोन आठवड्यांसाठी अंतरिम दिलासा दिलाय. त्यामुळं दोन आठवड्यांनंतर राधे माँवर अटकेची टांगली तलवार पुन्हा लटकणार आहे. 

राधे माँला कोणत्याही क्षणी अटक, कांदिवली पोलीस करणार चौकशी

राधे माँला कोणत्याही क्षणी अटक, कांदिवली पोलीस करणार चौकशी

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. मुंबईतल्या दिंडोशी सत्र न्यायालयात राधे माँनं अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र हा जामीन फेटाळण्यात आल्यामुळं तिला कोणत्याही अटक होण्याची शक्यता आहे. तसेच तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

राधे माँ ने विचारले, तुमची आई तुमचा किस घेत नाही का?

राधे माँ ने विचारले, तुमची आई तुमचा किस घेत नाही का?

 राधे माँने एक ऑडिओ टेप प्रसिद्ध करत आपल्यावरील सर्व आरोपांवर खंडन केले आहे. राधे माँ ने या टेपमध्ये विचारले, तुमची आई तुमचा किस घेत नाही का असा प्रति प्रश्न केला आहे. वादात अडकलेल्या राधे माँ ने पहिल्यांदा आपली ऑडिओ टेप जारी केली आहे. यात आपली बाजू मांडताना दिसत आहे. 

'राधे माँ'चा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

'राधे माँ'चा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँचा अटकपूर्व जामीन दिंडोशी कोर्टानं फेटाळलाय. त्यामुळं हा राधे माँसाठी मोठा झटका मानला जातोय.

'राधे माँ'कडून जीवाला धोका, डॉली बिंद्राचा आरोप

'राधे माँ'कडून जीवाला धोका, डॉली बिंद्राचा आरोप

स्वत:ला दुर्गा देवीचा अवतार म्हणणारी स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँ चर्चेत आहे. चारही बाजूंनी तिचेच किस्से ऐकायला मिळतायेत आणि सांगितले जात आहेत. पानाच्या दुकानापासून तर शॉपिंग मॉलपर्यंत जर चार लोकं एका ठिकाणी उभे असतील तर चर्चा राधे माँबद्दलच होतेय.

राधा ऑन द डान्स फ्लोअर; राधे माँचा डबस्मॅश वायरल

राधा ऑन द डान्स फ्लोअर; राधे माँचा डबस्मॅश वायरल

सध्याचा 'रेड अॅन्ड हॉट' टॉपिक असलेल्या स्वयंघोषित राधे माँची चर्चा सगळीकडे सुरु आहे आणि दुसरीकडे सोशल वेबसाईटवर 'डबस्मॅश'चाही ट्रेन्ड हिट ठरलाय.