rahul gandhi

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना यात टाकले मागे

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना यात टाकले मागे

काँग्रेसमुक्त भारत असा प्रचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना सोशल मीडियावर मागे टाकलेय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही मात केलेय.

Oct 20, 2017, 12:10 PM IST
राहुल गांधींनी बनवला 'सिक्रेट प्लान', कॉंग्रेसच्या नेत्यांनीच केला लीक

राहुल गांधींनी बनवला 'सिक्रेट प्लान', कॉंग्रेसच्या नेत्यांनीच केला लीक

 याची वाच्यता कुठेही करु नका असेही त्यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना राहुल यांनी बजावले. पण कॉंग्रेस नेत्यांना अतिउत्साह पुन्हा एकदा समोर आला आहे.

Oct 20, 2017, 10:02 AM IST
डोनाल्ड ट्रम्पच्या ट्विटनंतर राहुल गांधींचा मोदींना 'हा' खोचक सल्ला

डोनाल्ड ट्रम्पच्या ट्विटनंतर राहुल गांधींचा मोदींना 'हा' खोचक सल्ला

काही दिवसांपूर्वी पाकिस्तान हा दहशतवाद्यांसाठी घर आहे. अशा आशयाचे ट्विट डोनाल्ड ट्र्म्प यांनी केले होते.

Oct 15, 2017, 06:56 PM IST
शेरोशायरीच्या माध्यमातून राहुल गांधींनी साधला मोदींवर निशाणा

शेरोशायरीच्या माध्यमातून राहुल गांधींनी साधला मोदींवर निशाणा

केंद्रातील मोदी सरकारवर टीका करणारे कॉंग्रेस उपाअध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या टीकेची धार अधिकच तीव्र केली आहे. आतापर्यंत थेट टीका करणाऱ्या राहुल गांधींनी आता शायरीच्या माध्यमातूनही मोदींवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी जोरदार कार्यरत झाले असून, पक्षासाठी ती नवसंजी असल्याची चर्चा आहे.

Oct 14, 2017, 11:55 AM IST
राहुल गांधी लवकरच काँग्रेस अध्यक्षपदी: सोनिया गांधी

राहुल गांधी लवकरच काँग्रेस अध्यक्षपदी: सोनिया गांधी

राहुल गांधी लवकरच काँग्रेस पक्षाची धूरा सांभाळणार असल्याचं स्वत: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

Oct 13, 2017, 10:52 PM IST
राहुल गांधी चुकून महिलांच्या टॉयलेटमध्ये शिरले

राहुल गांधी चुकून महिलांच्या टॉयलेटमध्ये शिरले

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात प्रत्येक रॅलीत राहुल गांधी भाजपवर हल्लाबोल करत आहेत.

Oct 12, 2017, 01:55 PM IST
'मोदी सर्वांना देणार चंद्रावर घर... आणि चंद्रावर जाण्यासाठी रॉकेटही'

'मोदी सर्वांना देणार चंद्रावर घर... आणि चंद्रावर जाण्यासाठी रॉकेटही'

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना निशाण्यावर घेतलंय. बुधवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल गांधींनी भंपक घोषणांवर टीका केलीय.

Oct 11, 2017, 11:02 PM IST
संघात महिलांना का जागा नाही? राहुल गांधींना संघानं दिलंय हे प्रत्यूत्तर...

संघात महिलांना का जागा नाही? राहुल गांधींना संघानं दिलंय हे प्रत्यूत्तर...

काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी आरएसएसवर केलेली टीका संघाला चांगलीच झोंबलीय. संघात महिलांना स्थान का नाही? असा प्रश्न राहुल गांधी उपस्थित केला होता.  

Oct 11, 2017, 09:34 PM IST
भाजप, संघावर राहुल गांधीचा जोरदार हल्लाबोल

भाजप, संघावर राहुल गांधीचा जोरदार हल्लाबोल

गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुन्हा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी संघावर जोरदार टीका केली.

Oct 11, 2017, 08:08 AM IST
Video : गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींचा डान्स

Video : गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींचा डान्स

विधानसभा निवडणुका तोंडावर असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर आहेत.

Oct 10, 2017, 10:55 PM IST
अमित शाह-स्मृती इराणींनी राहुल गांधीवर केलेले १० हल्ले!

अमित शाह-स्मृती इराणींनी राहुल गांधीवर केलेले १० हल्ले!

राहुल गांधी गुजरातमध्ये कॉंग्रेसला पुन्हा उभी करण्याचा लागोपाठ प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या सभेंमधून त्यांनी भाजपवर आणि त्यासोबतच भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावरही जोरदार टीका केली.

Oct 10, 2017, 03:43 PM IST
राहुल गांधी अद्याप 'डायपरमध्ये'च : सिद्धार्थ नाथ

राहुल गांधी अद्याप 'डायपरमध्ये'च : सिद्धार्थ नाथ

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ भलतेच घसरले आहेत. 'काँग्रेसचे दुर्देव आहे की (राहुल गांधी)हे बाळ अजून मोठे होत नाही, त्यांना 'डायपर'मधून बाहेर पडायचेच नाही' अशा शब्दात सिद्धार्थ नाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

Oct 10, 2017, 10:20 AM IST
भाजपच्या मतांवर डोळा ठेऊन राहुल गांधींचं 'टेम्पल रन'

भाजपच्या मतांवर डोळा ठेऊन राहुल गांधींचं 'टेम्पल रन'

काँग्रेसनं नवी व्यूहरचना आखली आहे, त्यासाठी राहुल गांधींनी मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा सुरू केला आहे. 

Oct 9, 2017, 01:34 PM IST
खोटं ऎकून ऎकून 'विकास' वेडा झालाय - राहुल गांधी

खोटं ऎकून ऎकून 'विकास' वेडा झालाय - राहुल गांधी

गुजरात विधानसभा निवडणुकांचे वारे आतापासून जोरदार वाहू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत.

Oct 9, 2017, 01:06 PM IST
देशातील नोकऱ्या कमी होणे हे अच्छे संकेत; पीयूष गोयलांच्या विधानाने राहुल गांधी दु:खी

देशातील नोकऱ्या कमी होणे हे अच्छे संकेत; पीयूष गोयलांच्या विधानाने राहुल गांधी दु:खी

केंद्रीय रेल्वेमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते पीयूष गोयल यांनी केलेल्या विधानामुळे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दुख: झाले आहेत. पीयूष गोयल यांच्या 'त्या' विधानाला 'असभ्य' म्हणत राहुल गांधी यांनी आपले दु:ख व्यक्त केले आहे.

Oct 7, 2017, 01:56 PM IST