raigad

राजनाला कालव्याच्या दुर्दशेमुळे शेतकरी देशोधडीला

राजनाला कालव्याच्या दुर्दशेमुळे शेतकरी देशोधडीला

बातमी एका हरवलेल्या कालव्याची..रायगडमधल्या राजनाला कालव्यावर एकेकाळी कित्येक गावांची शेती व्हायची...पण तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यकाळात या कालव्याची दुरुस्ती काढली....आणि सगळ्यांनी मलिदा खात या कालव्याचा गळा घोटला...तेव्हापासून इथला शेतकरी देशोधडीला लागलाय.

Dec 12, 2017, 07:12 PM IST
रायगड जिल्ह्यातल्या ४ मच्छीमार बोटी बेपत्ता

रायगड जिल्ह्यातल्या ४ मच्छीमार बोटी बेपत्ता

रायगड जिल्ह्यातील ४ मच्छीमार बोटी अजूनही बेपत्ताच आहेत.

Dec 4, 2017, 05:36 PM IST
अपघातग्रस्त सावित्री नदीवरचे पुलाचे भग्नावशेष हटविले

अपघातग्रस्त सावित्री नदीवरचे पुलाचे भग्नावशेष हटविले

मुंबई गोवा महामार्गावरच्या अपघातग्रस्त सावित्री नदीवरचे पुलाचे भग्नावेश अखेर आयोगाच्या परवानगीनंतर हटवण्यात आले आहेत.

Nov 28, 2017, 01:33 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावरील दुचाकी अपघातात दोन ठार

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महाडजवळ केंबुर्लीत झालेल्‍या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे दोन तरुण जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला. 

Nov 24, 2017, 10:05 PM IST
शेतक-यांच्या उभ्या पिकांमधून रिलायन्सची गॅस पाईपलाईन

शेतक-यांच्या उभ्या पिकांमधून रिलायन्सची गॅस पाईपलाईन

रायगड जिल्ह्यातल्या कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये रिलायन्सची गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरु आहे. त्याला शेतक-यांनी विरोध केला असतानाही, पोलीस बळाचा वापर करुन, पाईपलाईन टाकण्याचं काम सुरुच आहे. 

Nov 21, 2017, 09:25 AM IST
आंग्रेकालीन विठ्ठल मंदिराची जत्रा, बदलणाऱ्या काळाचीही झलक

आंग्रेकालीन विठ्ठल मंदिराची जत्रा, बदलणाऱ्या काळाचीही झलक

भातकापणीचा हंगाम  संपला की कोकणात गावोगावच्या जत्रांना सुरूवात होते. अलिबाग तालुक्याकतील वरसोली येथील आंग्रेकालीन विठ्ठल मंदिराची जत्रा म्हणजे अलिबागकरांसाठीच पर्वणीच. पारंपरिकपणाचा बाज जपणाऱ्या या जत्रेत बदलणाऱ्या काळाचीही झलक दिसतेय. 

Nov 18, 2017, 03:08 PM IST
रायगडकरांना गुलाबी थंडीची चाहूल

रायगडकरांना गुलाबी थंडीची चाहूल

हवेत चांगलाच गारठा निर्माण झाल्यानं, रायगडकरांना थंडीची चाहूल लागली आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्याच्या अनेक भागांत धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. हवेतल्या गारव्यामुळे वातावरण आल्हाददायक झालं आहे.

Nov 15, 2017, 05:30 PM IST
रायगड जिल्ह्यात लेप्टोचं थैमान, ८ जणांचा बळी

रायगड जिल्ह्यात लेप्टोचं थैमान, ८ जणांचा बळी

 लेप्टोचं थैमान सुरु असून तीन आठवड्यात ८ जणांचा बळी गेलाय. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचं वातावरण आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पथकंही तैनात करण्यात आली आहेत.

Nov 9, 2017, 11:06 PM IST
कोकणात पुन्हा जलवाहतूक सुरु होणार!

कोकणात पुन्हा जलवाहतूक सुरु होणार!

कोकणात पुन्‍हा मोठया प्रमाणात पुन्‍हा प्रवासी जलवाहतूक सुरू करण्‍याचा सरकारचा मानस आहे.

Oct 31, 2017, 10:08 PM IST
रायगडमध्ये २४ बोटांच्या बाळाचा जन्म

रायगडमध्ये २४ बोटांच्या बाळाचा जन्म

सर्वसाधारण माणसाला हातापायाची मिळून 20 बोटे असतात. 

Oct 28, 2017, 10:11 PM IST
शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल, पालघर-रायगडची यांच्याकडे जबाबदारी

शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल, पालघर-रायगडची यांच्याकडे जबाबदारी

शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार  पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख बदलण्यात आलेत.  रवींद्र फाटक, अनंत तरे,  संजय मोरे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आलाय.

Oct 24, 2017, 08:52 AM IST
ग्रामपंचायत निवडणूक : रायगडात शिवसेना अव्वल तर भाजप पाचव्या क्रमांकावर

ग्रामपंचायत निवडणूक : रायगडात शिवसेना अव्वल तर भाजप पाचव्या क्रमांकावर

रायगड जिल्ह्यातील दुसर्‍या टप्यातील निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शेकापाच्या बालेकिल्ल्यात शिवसेना पक्षाचे ६७ सरपंच निवडून आल्याने सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ४४, काँग्रेस ३२, शेकाप २४, भाजप ९ ठिकाणी सरपंच पद मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. 

Oct 18, 2017, 10:46 AM IST

परतीच्या पावसाने रायगडात भातशेतीचे मोठे नुकसान...

गेले 2 दिवस सुरू झालेल्‍या सततच्या पावसाने रायगड जिल्‍हयात भातशेतीचं मोठे नुकसान झाले आहे.

Oct 11, 2017, 06:50 PM IST
परतीच्या पावसाने रायगड जिल्‍हयाला झोडपलं

परतीच्या पावसाने रायगड जिल्‍हयाला झोडपलं

गेले चार दिवस परतीच्या पावसाने रायगड जिल्‍हयाला झोडपलं आहे. या पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वा-यासह दुपारनंतर सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु राहतो. त्यामुळे कापणीयोग्य झालेली भाताची रोपं आडवी झोपत आहेत.

Oct 10, 2017, 01:47 PM IST
रायगडला पावसाने झोडपले, भातशेतीचे मोठे नुकसान

रायगडला पावसाने झोडपले, भातशेतीचे मोठे नुकसान

 परतीच्या पावसाने रायगड जिल्‍हयाला झोडपलंय. या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झालंय.  

Oct 10, 2017, 01:07 PM IST