एस्‍सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रांनी घेतली राज्‍यसभेच्या खासदारकीची शपथ

एस्‍सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रांनी घेतली राज्‍यसभेच्या खासदारकीची शपथ

एस्‍सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांनी बुधवारी राज्‍यसभेच्या खासदारपदाची शपथ घेतली.

भाजपमधून राम जेठमलानी यांची हकालपट्टी

भाजपचे नेते राम जेठमलानींची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली... पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.