केजरीवालांच्या वकिलाचं मानधन सरकारच्या तिजोरीतून?

केजरीवालांच्या वकिलाचं मानधन सरकारच्या तिजोरीतून?

भाजपनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केलाय.

राम जेठमलानींचे 'निर्भया' प्रकरणी लज्जास्पद वक्तव्य

राम जेठमलानींचे 'निर्भया' प्रकरणी लज्जास्पद वक्तव्य

 जुवेनाईल कायद्याबाबत वरिष्ठ वकिल राम जेठमलानी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. जेठमलानी म्हणाले ही  (निर्भया) एक छोटीशी घटना आहे. जी व्हायला नको होती. पण त्यामुळे प्रभावित होऊन जुवेनाईल कायद्यात कोणताही बदल होणे गरजेचे नाही आणि योग्य नाही. 

डॉन दाऊदला भारतात यायचं होतं, पवारांमुळे बारगळं : जेठमलानी

डॉन दाऊदला भारतात यायचं होतं, पवारांमुळे बारगळं : जेठमलानी

भारतात परतायची इच्छा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने व्यक्त केली होती, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी केलाय. मात्र गुन्हेगार हस्तांतरणांतर्गत दाऊदला परत आणण्याचे प्रयत्नच कधी झाले नाहीत, अशी  टीका  यावेळी जेठमलानी यांनी केली.

"मोदींबद्दल कमी होत चाललेला आदर आता राहिला नाही"

"मोदींबद्दल कमी होत चाललेला आदर आता राहिला नाही"

पंतप्रधानांशी मी संबंध तोडल्याचे जाहीर करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कमी होत चाललेला आदर आता राहिला नाही, असे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी म्हटले आहे. 

मला विचारूनच जेठमलानींनी घेतलं चुंबन - लीना चंदावरकर

मला विचारूनच जेठमलानींनी घेतलं चुंबन - लीना चंदावरकर

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि किशोर कुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर आणि सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्या लिपलॉक किसच्या फोटोंवर चंदावरकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. राम जेठमलानी यांनी मला विचारूनच किस केल्याचं लीना चंदावरकर यांनी म्हटलंय.

राम जेठमलानी यांनी केले किशोर कुमार यांच्या पत्नीला 'किस'

राम जेठमलानी यांनी केले किशोर कुमार यांच्या पत्नीला 'किस'

गेल्या सोमवारी सुप्रसिद्ध वकील राम जेठमलानी आणि बॉलीवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री लीना चंद्रावरकर एका पुरस्कार वितरण सोहळ्यात किस करताना 

आसाराम बापू शुद्ध चारित्र्याचे- नारायण साई

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आसाराम बापूंची पाठराखण त्यांचा मुलगा नारायण साईनं केलीय. आसाराम बापूंचं चारित्र्य शुद्ध आहे, त्याविषयी संपूर्ण जनतेलाही लवकरच खरं ते कळेल असं साई म्हणाले.

ट्विटरवर आसारामच्या वकिलांची `छी...थू`!

‘त्या’ मुलीला पुरुषांकडे आकर्षित होण्याचा रोग आहे, असं सांगत आसाराम बापू निर्दोष आहे असं सांगणाऱ्या ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांची सोशल नेटवर्किंग साईटवर ‘छी...थू’ होताना दिसतेय.

‘त्या’ मुलीला पुरुषांकडे आकर्षित होण्याचा रोग!

आसाराम बापूंचं वकिलपत्र घेतलेल्या राम जेठमलानी यांनी या केसला वेगळीच कलाटणी देण्याचा प्रयत्न केलाय. आसाराम बापूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करणाऱ्या त्या अल्पवयीन मुलीला पुरुषांकडे आकर्षित होण्याचा रोग आहे, असा दावा राम जेठमलानी यांनी कोर्टात केलाय.

लालकृष्ण अडवाणी सटकलेत- जेठमलानी

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर अडवाणी सटकले आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया राज्यसभा खासदार आणि प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी दिली आहे.

भाजपमधून राम जेठमलानी यांची हकालपट्टी

भाजपचे नेते राम जेठमलानींची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली... पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

जेठमलानींचा मोदींना पाठिंबा, शिवसेनेचा मात्र विरोधच

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे वादग्रस्त नेता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी द्यावी, असं विधान कालच यशवंत सिन्हांनी यांनी केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. त्यानंतर आज ज्येष्ठ वकील आणि भाजपचे निलंबित नेते राम जेठमलानी यांनीही नरेंद्र मोदींनाच पाठिंबा जाहीर केला आहे.

‘राम’ अत्यंत वाईट पती : जेठमलानी

‘राम हा अत्यंत वाईट पती होता’ असे उद्गार काढलेत भारतीय जनता पक्षाचे खासदार राम जेठमलानी यांनी...

गडकरी राजीनामा द्या – राम जेठमलानी

भाजप नेते राम जेठमलानींनी अपेक्षेप्रमाणे भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर तोफ डागलीय़. नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जेठमलानी यांनी केलीय.

ख्यातनाम वकील राणी जेठमलानी यांचे निधन

सर्वोच्च न्यायालयातील ख्यातनाम वकील आणि राम जेठमलानी यांच्या कन्या यांचे दीर्घ आजाराने निधन झालं. राणी जेठमलानी यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ९ डिसेंबर रोजी दाखल करण्यात आलं होतं.

राम जेठमलानी यांचा सनसनाटी आरोप

स्वीस बँकेत भारताच्या एका माजी पंतप्रधानांचा काळा पैसा आहे, असा सनसनाटी आरोप गुरूवारी राज्यसभेत ज्येष्ठ कायदा पंडित आणि भाजपाचे राज्यसभा सदस्य राम जेठमलानी यांनी केला.