rangoli

२०१७ मधील सर्वात लोकप्रिय रांगोळी, पाहिलीय तुम्ही?

२०१७ मधील सर्वात लोकप्रिय रांगोळी, पाहिलीय तुम्ही?

यूट्यूबने २०१७ मधील सर्वात टॉपवर असलेल्या भारतातील १० व्हिडीओंची यादी 'प्ले लिस्ट'ला लावून जाहीर केली आहे.

Dec 8, 2017, 07:39 PM IST
कंगनाच्या आयुष्यात झाले 'या' चिमुकल्याचे आगमन!

कंगनाच्या आयुष्यात झाले 'या' चिमुकल्याचे आगमन!

बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत हिच्या आयुष्यात एक सुखद घटना घडली आहे. 

Nov 16, 2017, 04:41 PM IST
विक्रमादित्यची रांगोळीही विक्रमवीर....

विक्रमादित्यची रांगोळीही विक्रमवीर....

सचिन एप्रिल महिन्यात ४४ वर्षांचा झाला.

Nov 7, 2017, 09:32 AM IST
'पद्मावती'ची रांगोळी विस्कटणाऱ्या १३ जणांना अटक

'पद्मावती'ची रांगोळी विस्कटणाऱ्या १३ जणांना अटक

एका शॉपिंग मॉलमध्ये रेखाटण्यात आलेली अभिनेत्री दीपिका पादूकोणच्या रुपातील 'पद्मावती'ची रांगोळी काही जणांनी विस्कटून टाकली. या प्रकरणात पोलिसांनी १३ जणांना अटक केलीय. 

Oct 19, 2017, 09:27 PM IST
दिवाळी २०१७: स्वयंपाकघरातील या ५ वस्तू वापरून बनवा रांगोळी

दिवाळी २०१७: स्वयंपाकघरातील या ५ वस्तू वापरून बनवा रांगोळी

दिवाळी हा सणच मूळात रंगबेरंगी आहे. या दिवसात नवे कपडे, आकाश कंदील, तोरणांचा झगमगाट आणि आकाशात फटाक्यांची आतषबाजी असते. 

Oct 11, 2017, 05:24 PM IST
दिवाळी २०१७ : सुंदर रांगोळी काढण्याच्या सोप्या टीप्स (व्हिडिओ)

दिवाळी २०१७ : सुंदर रांगोळी काढण्याच्या सोप्या टीप्स (व्हिडिओ)

दिवाळी जवळ आली की, बाजारापेठांमध्ये आकाशकंदील आणि पणत्यांसोबतच आणखी एक गोष्ट अधिक बघायला मिळते. दिवाळी सण जसा दिव्यांचा तसाच तो रांगोळ्यांचा सुद्धा आहे.

Oct 10, 2017, 08:16 PM IST
ऋतिकच्या फेसबूक पोस्टवर कंगनाच्या बहिणीचं प्रत्युत्तर

ऋतिकच्या फेसबूक पोस्टवर कंगनाच्या बहिणीचं प्रत्युत्तर

कंगना राणावत आणि ऋतिक रोशन यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरु आहेत. 

Oct 5, 2017, 10:45 PM IST

रांगोळीच्या रंगांची शिकवण...

घराची, दाराची सजावट करण्यासाठी म्हणून रांगोळी रेखाटली जात नाही... तर घरापासून नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्यासाठी ही रांगोळी काढली जाते. वातावरणात सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात. त्यातून सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये समावून घेऊन त्याच पद्धतीनं विचार करण्याची शिकवण रांगोळीच्या माध्यमातून दिली जाते. आशावादी राहण्यातून घराची भरभराट होते असा समज आहे.

Nov 2, 2012, 04:50 PM IST