ratnagiri

राजापूरमध्ये विहिरीत पडलेले दोन बिबटे जेरबंद

राजापूरमध्ये विहिरीत पडलेले दोन बिबटे जेरबंद

रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यामधल्या दसूर गावात, विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागानं यशस्वीपणे बाहेर काढलं.

Nov 22, 2017, 04:14 PM IST
नाणार प्रकल्पासाठी जमीन मोजणी आज पुन्हा एकदा बंद

नाणार प्रकल्पासाठी जमीन मोजणी आज पुन्हा एकदा बंद

राजापूरमध्ये होऊ घातलेल्या रिफायनरीसाठी जमीन मोजणीच्या कामाला आज सलग दुसऱ्या दिवशी विरोध केलाय.

Nov 21, 2017, 01:20 PM IST
कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक नवी गाडी, पश्चिम महाराष्ट्राला जोडणार

कोकण रेल्वे मार्गावर आणखी एक नवी गाडी, पश्चिम महाराष्ट्राला जोडणार

कोकण रेल्वे मार्गावर आधी मनमाड - सावंतवाडी नवी रेल्वे सुरु करण्यात आल्यानंतर आता आणखी एक गाडी सुरु करण्यात आलेय. या नव्यागाडीमुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण रेल्वेने जोडला गेलाय. 

Nov 18, 2017, 12:21 PM IST
गरीबांची वाट लावणारं सरकार, सुप्रिया सुळे यांची आक्रोश मोर्चात टीका

गरीबांची वाट लावणारं सरकार, सुप्रिया सुळे यांची आक्रोश मोर्चात टीका

केंद्र आणि राज्य सरकारच्या अनागोंदी कारभाराचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दापोलीत आक्रोश मोर्चा काढला. खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका केली.

Nov 16, 2017, 09:17 PM IST
उद्धवजी, तुम्ही मुंबई - गोवा महामार्गावरुन एकदा याच!

उद्धवजी, तुम्ही मुंबई - गोवा महामार्गावरुन एकदा याच!

मुंबई - गोवा या राष्ट्रीय महामार्गाची चाळण झालेय. या मार्गावरुन प्रवास करताना कंबरडे मोडत आहेत. असे असताना मंत्री आणि पालकमंत्री या मार्गाने कोकणात येत नाही. 

Nov 13, 2017, 01:40 PM IST
अभयरण्यासाठी गाव उठवलं...पण या कुटुंबाचे पुनर्वसन कधी?

अभयरण्यासाठी गाव उठवलं...पण या कुटुंबाचे पुनर्वसन कधी?

चांदोली अभयारण्यासाठी संगमेश्वर तालुक्यातील गोठणे गाव त्या ठिकाणाहून उठवण्यात आलं व त्याच गावाचं पुनर्वसन हातीव येथे करण्यात आले आहे. याच अभयरण्यासाठी रघुनाथ गणपत पवार यांच्या कुटुंबियांची जमीन गेली खरी पण अद्यापही या कुटुंबाचं पुनर्वसन झालेलं नाही.

Nov 8, 2017, 10:57 PM IST
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर डंपरची अनेक गाड्यांना धडक, १ ठार

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर डंपरची अनेक गाड्यांना धडक, १ ठार

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर बांबवडे इथल्या मध्यवर्ती चौकात भरधाव डंपरने अनेक गाड्यांना धडक दिली आहे. या जोरदार दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला असून १० ते १२ जण जखमी झाले आहेत.

Nov 8, 2017, 02:47 PM IST
आंजर्लेच्या बैलगाडी शर्यत आयोजकांवर गुन्हा दाखल

आंजर्लेच्या बैलगाडी शर्यत आयोजकांवर गुन्हा दाखल

 राज्यात बैलगाडी शर्यतीला बंदी असतानाही रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अांजर्ले गावात चक्क बैलगाडी शर्यती घेण्यात आल्या.

Nov 3, 2017, 09:46 AM IST
आंब्याला मोहोर आल्याने बागायतदार आनंदित

आंब्याला मोहोर आल्याने बागायतदार आनंदित

कोकणात परतीचा पाऊस गेला की नोव्हेंबरची थंडी सुरू होती आणि साधारणपणे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते...मात्र यावर्षी ऑक्टोबरच्या दुस-याच आठवड्यात आंबे मोहोरले आहेत. खास करून कातळावरील आंब्याची कलमे चांगली मोहोरली आहेत.. त्यामुळे आता आलेला मोहोर वाचवण्याचं आवाहन सध्या आंबा बागायतदारांसमोर आहे....

Nov 2, 2017, 08:56 PM IST
रत्नागिरीत गंगास्नानासाठी भाविकांची गर्दी

रत्नागिरीत गंगास्नानासाठी भाविकांची गर्दी

सहयाद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि चिपळूणची जीवनवाहीनी समजल्या जाणा-याया वाशिष्ठी नदीचे उगमस्थान असलेल्या तिवरे गंगेची वाडीतील कुंडात तीन वर्षानी कार्तिक प्रतिप्रतिपदेला गंगा प्रकटली. 

Nov 2, 2017, 06:57 PM IST
गोठ्यात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू

गोठ्यात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू

रत्नागिरीमध्ये गुरांच्या गोठ्यात शिरलेल्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे.

Oct 28, 2017, 10:31 PM IST
मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत शिवसेना आक्रमक...

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत शिवसेना आक्रमक...

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पहायला मिळाली.

Oct 27, 2017, 11:40 PM IST
एका घरात किती वेळ आग लागली पाहा

एका घरात किती वेळ आग लागली पाहा

 गेले १३ दिवस घरातील कपडे आणि अन्य वस्तु घरातील माणसे आजूबाजूला वावरत असताना अचानकपणे पेट घेण्याचा प्रकार घडलाय.

Oct 21, 2017, 07:26 PM IST
 रत्नागिरीतील तरुणांनी घोरपडीला दिले जीवनदान

रत्नागिरीतील तरुणांनी घोरपडीला दिले जीवनदान

रत्नागिरीतील तरुणांनी एका घोरपडीला जीवनदान दिले आहे. मानवी वस्तीत येऊन अडकलेल्या घोरपडीला या तरुणाने पुन्हा तीला जंगलात सुरक्षीत सोडले आहे.

Oct 21, 2017, 07:13 PM IST
रत्नागिरीत शिवसेनेची बाजी तर भाजपचा जोर, राष्ट्रवादीची पडझड

रत्नागिरीत शिवसेनेची बाजी तर भाजपचा जोर, राष्ट्रवादीची पडझड

कोकणातील रत्नागिरी जिल्हा हा नेहमीच शिवसेनेच्या पाठिमागे राहिला आहे. हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.  ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेने भगवा फडकविण्यात यश मिळवलेय. मात्र सेनेच्या बालेकिल्ल्यात रत्नागिरी, गुहागर, संगमेश्‍वर आणि चिपळूण तालुक्‍यात भाजपनेही काही ग्रामपंचायतीत कमळ फुलवलेय.

Oct 18, 2017, 12:30 PM IST