ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीला मोठा दिलासा

ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीला मोठा दिलासा

ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णीला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणातला आरोपी जय मुखी यानं त्याचं विधान मागे घेण्यासाठी  कोर्टासमोर अर्ज केलाय. पण या अर्जात त्यानं खळबळजनक दावे केले आहेत.

VIDEO : मानदुखी टाळायचीय... ट्राय करा या सोप्या स्टेप्स!

VIDEO : मानदुखी टाळायचीय... ट्राय करा या सोप्या स्टेप्स!

कामाच्या रगाड्यात दिवसभर एकाच जागी बसून बसून किंवा एकाच पोझिशमध्ये बसल्यामुळे तुम्हालाही कधी ना कधी मानदुखीला सामोरं जावं लागलं असेल... 

व्हिडिओ : तासनतास बसून पाठदुखी जडलीय, मग हा घ्या उपाय...

व्हिडिओ : तासनतास बसून पाठदुखी जडलीय, मग हा घ्या उपाय...

आपल्यापैंकी अनेक जण पाठिच्या दुखण्यानं त्रस्त आहेत. बॅक पेन किंवा पाठदुखी हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. 

छगन भुजबळांना दिलासा नाही

छगन भुजबळांना दिलासा नाही

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉन्ड्रींग प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि आणि समीर भुजबळ यांना दिलासा मिळालेला नाही.

मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा

मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा

भाव गडगडल्यानं अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. 

चष्म्यापासून सुटका मिळवायचीय? ट्राय करा या १० टिप्स...

चष्म्यापासून सुटका मिळवायचीय? ट्राय करा या १० टिप्स...

एकेकाळी चष्मा लावणारा मुलगा किंवा मुलगी हुशार, अभ्यासू असल्याचं समजलं जात होतं... पण, आता मात्र चष्मा लावणारी व्यक्ती बोअर आणि कंटाळवाणी समजली जाते. 

मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

राज्याच्या मंत्रिमंडळानं मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाचा दौरा केला.

काम करताना बॅक पेनचा त्रास?  आराम देण्यासाठी या टिप्स

काम करताना बॅक पेनचा त्रास? आराम देण्यासाठी या टिप्स

 पाठिचे दुखणे किंवा कमरेचे दुखणे याकडे तुम्ही जराही दुर्लक्ष करु नका. कारण पुढे ही समस्या मोठे रुप धारण करु शकते. आज अधिकतर लोक लो-बॅक पेनचे शिकार होत आहेत. यात युवकांचे प्रमाण अधिक आहे. कमरेच्या दोन्ही बाजुंना खालच्या भागात जांघा आणि पायात वेदना जाणवतात. वेदनेची अनेक कारणे असू शकतात. कधी कधी याचे कारण स्लिप डिस्क असू शकते.

'मॅगी' विरोधात भारत सरकारनं ६४० करोड रुपये दंडाचा दावा दाखल

'मॅगी' विरोधात भारत सरकारनं ६४० करोड रुपये दंडाचा दावा दाखल

मॅगीवर घातलेली बंदी मुंबई हायकोर्टानं उठवलीय. मात्र, याअगोदरच बुधवारी भारत सरकारनं 'नेस्ले इंडिया'विरुद्ध ६४० करोड रुपयांच्या दंडासाठी दावा दाखल केलाय. 

केंद्राचा साखर कारखानदारांना दिलासा, ६ कोटींचे कर्ज

केंद्राचा साखर कारखानदारांना दिलासा, ६ कोटींचे कर्ज

केंद्रीय मंत्रिमंडळाने साखर कारखानदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. देशभरातील साखर कारखान्यांना केंद्राकडून 6 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याला हिरवा कंदील दाखवला आहे. याबाबत माहिती केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

माजी सैनिकांना दिलासा, पेन्शन मिळणार

माजी सैनिकांना दिलासा, पेन्शन मिळणार

देशाची सेवा करणा-या सैनिकांना राज्यातल्या सेवेनंतर बंद असलेली पेन्शन मिळू शकणार आहे. राज्याच्या वित्त विभागाने माजी सैनिकांना दिलासा देणारा हा निर्णय जाहीर केला आहे. 

कोळसा घोटाळा : समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा

कोळसा घोटाळा : समन्सला स्थगिती, मनमोहन सिंग यांना दिलासा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय. 

खुशखबर, शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेलं कर्ज माफ!

खुशखबर, शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेलं कर्ज माफ!

राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे... शेतकऱ्यांनी शेतीसाठी सावकारांकडून घेतलेलं कर्ज माफ होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची सूत्रांनी माहिती दिलीय. 

व्होडाफोनला केंद्राकडून ३२०० कोटींचा दिलासा

व्होडाफोनला केंद्राकडून ३२०० कोटींचा दिलासा

व्होडाफोनला ३२०० कोटी रूपयांचा कर भरण्याबाबत केंद्र सरकारने लवचिक भूमिका स्वीकारल्याने व्होडाफोनला मोठा दिलासा मिळाला आहे. शेअर हस्तांतरण प्रकरणात व्होडाफोनला हा दिलासा मिळाला आहे. 

श्रीनगरमध्ये लष्कर, एनडीआरएफवर राग काढण्याचा प्रयत्न

श्रीनगरमध्ये लष्कर, एनडीआरएफवर राग काढण्याचा प्रयत्न

जम्मू काश्मीरमध्ये सेनेने आणि एनडीआरएफच्या एका टीमने स्वत:चा जीव धोक्यात टाकून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण एवढं करूनही काही लोकांनी एनडीआरएफवर राग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार श्रीनगरमधील एनडीआरएफ टीमवर हल्ला करण्यात आला. यात एनडीआरएफचा एक जवान गंभीर जखमी झाला.

कॅन्सर पेशंट्सना दिलासा

कॅन्सर पेशंटसना आता स्वस्त दरात कॅन्सरची औषधं स्वस्त मिळणार आहेत. नोवार्टिस कंपनीनं दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळल्यानं भारतीय पेशंटसना मोठा दिलासा मिळाला.

बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

सध्या बारावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बोर्डाच्या घोडचुकीमुळं इंग्रजीचा बी प्रश्नसंच सोडवलेल्या विद्यार्थ्यांना सात मार्क बहाल करण्यात येणार आहेत. HSC बोर्डानं आज हा निर्णय जाहीर केला.