शेतकरी कर्जमाफीसाठी एसटी महामंडळाची मदत

शेतकरी कर्जमाफीसाठी एसटी महामंडळाची मदत

शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य एसटी महामंडळानं मदतीचा हात पुढे केला आहे.

Sunday 23, 2017, 11:51 AM IST
एसटी चक्क स्थानक प्लॅटफॉर्मवर चढली, ६ प्रवासी जखमी

एसटी चक्क स्थानक प्लॅटफॉर्मवर चढली, ६ प्रवासी जखमी

जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील बस स्टॅंड मध्ये बुऱ्हानपूर - जामनेर बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव बस प्लॅटफॉर्म मध्ये घुसली. या अपघातात ६ प्रवासी जखमी झालेत.

एसटीमध्ये मेगा भरती

एसटीमध्ये मेगा भरती

खी परीक्षा २ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या पदासाठी चालक कंडक्टर संयुक्त पदासाठी ४४५ महिलांनी अर्ज दाखल केलेले आहेत.

डोंबिवलीकरांची डोंबिवली-पुणे एसटीची मागणी पूर्ण

डोंबिवलीकरांची डोंबिवली-पुणे एसटीची मागणी पूर्ण

डोंबिवलीकरांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी अखेर एसटी महामंडळाने पूर्ण केली आहे. आजपासून डोंबिवलीहून पुण्यासाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आज सकाळी सात वाजता डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातून एसटीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

अकोल्यात एसटी बसला भीषण आग

 

अकोला : अकोल्यात एसटी बसला भीषण आग लागल्याची घटना घडलीये. सुरत-नागपूर महामार्गावर ही घटना घडली.

खामगावहून अकोल्याच्या दिशेने ही बस येत होती. यावेळी बसने अचानक पेट घेतला. या आगीत संपूर्ण बस जळून खाक दिली. 

धुळे विभागात ९०० एसटीबसमध्ये वायफाय

धुळे विभागात ९०० एसटीबसमध्ये वायफाय

धुळे विभागातल्या ९०० एस टी बसमध्ये वाय फाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

शेंडी घाटात बसची मोठी दुर्घटना टळली

शेंडी घाटात बसची मोठी दुर्घटना टळली

अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील शेंडी घाटात एसटी बसची मोठी दुर्घटना होताना टळलीय.

संगमनेर-कसारा बसच्या स्टेरिंगचा रॉड तुटल्याने अपघात, जिवितहानी टळली

संगमनेर-कसारा बसच्या स्टेरिंगचा रॉड तुटल्याने अपघात, जिवितहानी टळली

कोल्हार-घोटी महामार्गावर एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घडलीये. अकोले तालुक्यातील शेंडीजवळील घाटात हा अपघात झालाय. 

एसटी महामंडळाच्या 'शिवनेरी'ने पोलीस व्हॅन उडवली आणि...

एसटी महामंडळाच्या 'शिवनेरी'ने पोलीस व्हॅन उडवली आणि...

पोलिसांनी एसटी महामंडळाची एक शिवनेरी गाडी  ताब्यात घेतली आहे. अपघातानंतर सगळ्याच गाड्या जप्त करतात. त्यात नवीन असं काही नाही, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र इथे परिस्थिती थोडी वेगळी आहे. 

एसटीत ५० किलो भाजीपाल्याला लगेज नाही

एसटीत ५० किलो भाजीपाल्याला लगेज नाही

नोटांच्या समस्येमुळं एपीएमसीमध्ये भाजीपाला विकला नसल्यानं शेतकरी अडचणीत आलेला असताना राज्य सरकारनं दिलासा देणारा निर्णय घेतलाय. 

आता, एसटीमध्येही मिळणार वाय-फाय!

आता, एसटीमध्येही मिळणार वाय-फाय!

'लाल डब्बा' म्हणून हिणवल्या जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाची एसटीनं आता कात टाकण्याचं ठरवलंय. 

एसटीमध्ये आता मोफत WIFI सुविधा

एसटीमध्ये आता मोफत WIFI सुविधा

लाल डब्बा अशी ओळख असलेली राज्य परिवहन मंडळाची एसटी आता आधुनिक होत आहे. एसटीमध्ये आता चक्क वाय - फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एसटीने एका दिवसात कमावले एक कोटी दोन लाख रुपये

एसटीने एका दिवसात कमावले एक कोटी दोन लाख रुपये

धुळे एसटी विभागाला यंदाच्या दिवाळीत सुगीचे दिवस आलेत. धुळे विभागाने एकाच दिवशी तब्बल एक कोटी दोन लाख रुपये कमविण्याचा विक्रम केला आहे.विभागाला रविवारी एकाच दिवशी हे उत्त्पन्न मिळालंय. 

एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस जाहीर, पगारही दिवाळीपूर्वी मिळणार

एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस जाहीर, पगारही दिवाळीपूर्वी मिळणार

एसटी महामंडळानं कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. 

एसटीचे १७ हजार निलंबीत कर्मचारी पुन्हा सेवेत

एसटीचे १७ हजार निलंबीत कर्मचारी पुन्हा सेवेत

महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या निलंबीत कर्मचा-यांना सरकारने मोठा दिलासा दिलाय. 

दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, २३ जखमी

दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक, २३ जखमी

नागपूरच्या कोंढाळीत एसटीचा भीषण अपघात झालाय. दोन एसटींची समोरासमोर धडक झाल्यानं हा अपघात घडला. 

चालत्या बसवर विद्युत तार पडल्याने 9 लोकांचा मृत्यू

चालत्या बसवर विद्युत तार पडल्याने 9 लोकांचा मृत्यू

 चालत्या बसवर 11000 व्होल्टची विद्युत तार पडल्याने बसमधील 9 लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशात घडली आहे. या घटनेत 18 लोकं गंभीरपणे जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सिंधुदुर्गातल्या घोणसरीमध्ये बस पलटली

सिंधुदुर्गातल्या घोणसरीमध्ये बस पलटली

सिंधुदुर्गमधील घोणसरीमध्ये एसटी बसला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कोणालाही मोठी दुखापत झालेली नाही.

आता एसटी बसेसमध्ये मिळणार वायफाय सेवा

आता एसटी बसेसमध्ये मिळणार वायफाय सेवा

पुढील 10 दिवसांत एसटीच्या 50 शिवनेरी बसेसमध्ये वाय-फाय यंत्रणा प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. अपलोडेड कन्टेन्ट पाहण्याची मुभा या सुविधेद्वारे प्रवाशांना मिळणार आहे.

गोळीबार करून एसटी लुटण्याचा प्रयत्न, २ जखमी

गोळीबार करून एसटी लुटण्याचा प्रयत्न, २ जखमी

जिल्ह्यात गोळीबार करून एसटी लुटण्याचा प्रयत्न झाला, यात  २ जण जखमी झाले, एसटी चालकाच्या डोक्याला बंदुक लावून एसटीतील प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न झाला आहे. 

महाड दुर्घटना : एसटीच्या शोधासाठी ३०० किलोचं चुंबक

महाड दुर्घटना : एसटीच्या शोधासाठी ३०० किलोचं चुंबक

 महाडजवळ सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर झालेल्या अपघातात दोन एसटी बस बेपत्ता झाल्या. या अपघातात अनेक जण बेपत्ता आहे.  घटनेनंतर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाची पाहणी केली.