11 वर्षानंतर तुटलं सचिनचं रेकॉर्ड

11 वर्षानंतर तुटलं सचिनचं रेकॉर्ड

इंग्लंड टीमचा कॅप्टन ऍलिस्टर कूकनं सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड तोडलं आहे.

अंजली तेंडुलकरकडून तन्मय भट्टला उत्तर अंजली तेंडुलकरकडून तन्मय भट्टला उत्तर

तन्मय भट्टला सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी उत्तर दिलं आहे, अंजली यांनी ट्वीट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे. कॉमेडियनने गंमत करणे आणि अपमान करणे यातला फरक समजून घेतला पाहिजे.

तन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाही - मनसे तन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाही - मनसे

आयबीच्या तन्मय भट्टला रस्त्यावर फिरू देणार नाहीत, तसेच तन्मय विरोधात पोलिसांत तक्रार करण्याची तयारी सुरू असल्याचंही मनसेने म्हटले आहे.

एआयबीमध्ये सचिन-लता दीदींवर अश्लिल टीका एआयबीमध्ये सचिन-लता दीदींवर अश्लिल टीका

एआयबीचा कॉमेडियन तन्मय भटनं सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरांवर बनवलेल्या एका व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

सचिनच्या मुलाबाबतचा हा मेसेज होतोय व्हायरल सचिनच्या मुलाबाबतचा हा मेसेज होतोय व्हायरल

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबाबतचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

म्हणून विराट कोहली यशस्वी म्हणून विराट कोहली यशस्वी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं विराट कोहलीचं तोंडभरून कौतुक केलं आहे, तसंच कोहली यशस्वी का होतोय, याचंही गुपित सचिननं सांगितलं आहे. 

...हाच भारतीय 'सैराट' तोडू शकेल सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड! ...हाच भारतीय 'सैराट' तोडू शकेल सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड!

इंग्लंडचा माजी क्रिकेटर डोमनिक कॉर्क यानं भारताचा बॅटसमन विराट कोहली याचं कौतुक केलंय. विराट हा सचिन तेंडुलकरची बरोबरी करू शकतो, असंही कॉर्कनं म्हटलंय. 

सचिन तेंडुलकरची 'ती' शेवटची मॅच आणि आदरांजली सचिन तेंडुलकरची 'ती' शेवटची मॅच आणि आदरांजली

सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट यांच्यामधलं नातं हे कोणलाही सांगण्याची गरज नाही. क्रिकेटचा देव म्हणून ज्याची ओळख त्याने क्रिकेटसाठी दिलेलं योगदान खूप मोठं आहे म्हणून आज निवृत्त झाल्यानंतर देखीलही जेव्हा सचिन मैदानावर येतो तेव्हा देखील सचिन-सचिन च्या नावाने संपूर्ण मैदान दणाणून जातं.

सचिन तेंडुलकरने नोएडात खरेदी केला आलिशान फ्लॅट सचिन तेंडुलकरने नोएडात खरेदी केला आलिशान फ्लॅट

माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकरने राजधानी नवी दिल्लीजवळील उत्तर प्रदेशातील आलिशान वस्ती असलेल्या ग्रेटर नोएडा येथे फ्लॅट खरेदी केलाय. या फ्लॅटची किंमत १ कोटी ६८ लाख रुपये इतकी आहे. 

सचिनच्या मदतीला जात आडवी सचिनच्या मदतीला जात आडवी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मराठवाड्यातल्या दुष्काळग्र्सत वाकाला गावाला आपल्या खासदार निधीतून एक कोटींच्या मदतीची घोषणा केली होती.

...आणि युवीने धरले सचिनचे पाय ...आणि युवीने धरले सचिनचे पाय

आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान युवराज सिंग सचिन तेंडुलकरच्या पाया पडला. युवीचा हा अंदाज पाहून सचिनही काही वेळासाठी हैराण झाला. मात्र युवीने सचिनच्या पाया पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही

RECORD: सचिनचा ११ वर्षांचा रेकॉर्ड हा क्रिकेट तोडणार RECORD: सचिनचा ११ वर्षांचा रेकॉर्ड हा क्रिकेट तोडणार

 संपूर्ण देशात सध्या आयपीएलची धूम आहे. पण दुसरीकडे एक असा क्रिकेटर आहे की जो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. 

मास्टर ब्लास्टर बनला रिओ ऑलिम्पिकचा तिसरा सदिच्छा दूत मास्टर ब्लास्टर बनला रिओ ऑलिम्पिकचा तिसरा सदिच्छा दूत

रिओ ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या भारतीय संघासाठी सदिच्छा दूत बनण्याचं निमंत्रण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी स्वीकार केलंय. 

सचिनकडे जेव्हा टॅक्सीला पैसेच नव्हते - तेंडुलकर सचिनकडे जेव्हा टॅक्सीला पैसेच नव्हते - तेंडुलकर

सचिन तेंडुलकरने म्हटलंय, एकदा पुण्यावरून मुंबईत परतल्यानंतर रेल्वेस्थानकावरून घरी जाण्यासाठी कॅबला देण्यासाठी जवळ पैसेच नव्हते.

सचिननं त्यांच्याबरोबर साजरा केला वाढदिवस सचिननं त्यांच्याबरोबर साजरा केला वाढदिवस

मास्टर-ब्लास्टर सचिननं आपला 43 वा वाढदिवस साजरा केला. त्यानं आपला वाढदिवस एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर क्रिकेट खेळत साजरा केला.

सचिन तेंडुलकरचा पहिला इंटरव्ह्यू सचिन तेंडुलकरचा पहिला इंटरव्ह्यू

सचिन तेंडुलकर याचा इंटरव्ह्यू आज खूप कमी लोकांनाच मिळाला असेल. क्रिकेट जगतातील एक मोठं नाव असणाऱ्या सचिन तेंडुलकरने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच मॅचमध्ये जबरदस्त खेळी करत आपला करिष्मा शेवटपर्यंत कायम ठेवला.

सचिन तेंडुलकरच्या टॉप 10 इनिंग्स सचिन तेंडुलकरच्या टॉप 10 इनिंग्स

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 43 वा वाढदिवस आहे. क्रिकेटच्या इतिहासातले जवळपास सगळेच रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहेत. 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 43वा वाढदिवस मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 43वा वाढदिवस

तमाम क्रिकेटचाहत्यांचा देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा आज 43वा वाढदिवस. 

देवनार डंपिंग ग्राऊंडप्रश्नी सचिन तेंडुलकरने घेतली पालिका आयुक्तांची भेट देवनार डंपिंग ग्राऊंडप्रश्नी सचिन तेंडुलकरने घेतली पालिका आयुक्तांची भेट

चेंबूर जवळील देवनार डंपिंग ग्राऊंडप्रश्नी माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकरनं, महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी चर्चा केली. 

सचिनच्या त्या ऐतिहासिक खेळीला 18 वर्ष पूर्ण सचिनच्या त्या ऐतिहासिक खेळीला 18 वर्ष पूर्ण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमधले जवळपास सगळेच विक्रम केले आहेत.