सैफच्या मुलीचं मराठी नेत्याच्या नातवाशी झेंगाट ?

सैफच्या मुलीचं मराठी नेत्याच्या नातवाशी झेंगाट ?

सैफ अली खानची मुलगी सारा खानचे एका मुलाबरोबरचे काही फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहेत. 

पनामा पेपर लिकमध्ये आणखी 3 अभिनेते ? पनामा पेपर लिकमध्ये आणखी 3 अभिनेते ?

पनामा पेपर घोटाळ्यामध्ये आता आणखी नावं समोर येत आहेत. अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यापाठोपाठ सैफ अली खान, करीना कपूर, करिश्मा कपूर, व्हिडिओकॉन इंडस्ट्रीचे वेणुगोपाल धूत यांचं नाव असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. 

ही सैफची मुलगी आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही! ही सैफची मुलगी आहे, यावर तुमचा विश्वास बसणार नाही!

गेल्या अनेक दिवसांपासून अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी सारा खान हिच्या बॉलिवूड एन्ट्रीची चर्चा होत होती... पण, आता मात्र साराला पाहून तिच्या केवळ लूकचीच चर्चा सुरू आहे.

करिनाचा अॅटिट्युड 'बादशाहो'च्या आड आला? करिनाचा अॅटिट्युड 'बादशाहो'च्या आड आला?

अजय देवगनसोबत 'बादशाहो'मध्ये काम करण्यास करिनानं नकार दिलाय हे तर आता सर्वांनाच माहीत झालंय... पण, तिनं का बरं या सिनेमाला नकार दिला असावा? याबद्दल तिलाच विचारण्यात आलं तेव्हा आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या करिनानं काही धक्कादायक उत्तरं दिलीत. 

करीना म्हणतेय, सैफला सोडून अर्जुनशी लग्न करावसं वाटतयं करीना म्हणतेय, सैफला सोडून अर्जुनशी लग्न करावसं वाटतयं

करिश्मा कपूर आपला पती संजय कपूरशी वेगळी होतेय. दोघांच्या घटस्फोटाची केस सुप्रीम कोर्टापर्यंत गेलीये. आता करीनाने एका प्रमोशन इव्हेंटदरम्यान सैफ अली खानला सोडून अर्जुन कपूरशी लग्न करण्याचं मन करत असल्याचे सांगितले. 

म्हणून करीनाने सैफशी लग्न केले म्हणून करीनाने सैफशी लग्न केले

बॉलीवूडची बेबो करिना कैफने सैफ अली खानशी विवाह केल्यानंतर सर्वांच्याच भुवया चांगल्याच उंचावल्या होत्या. लग्नानंतर करीनाचा पहिला चित्रपट कि अँड का लवकरच रिलीज होतोय. 

करीनाने ऑन स्क्रीन किस केल्यास सैफला नाही हरकत करीनाने ऑन स्क्रीन किस केल्यास सैफला नाही हरकत

मुंबई : लग्न झाल्यावर लोक बदलतात असं म्हटलं जातं.

अक्षय कुमार पुन्हा एकदा होणार 'शेफ' अक्षय कुमार पुन्हा एकदा होणार 'शेफ'

 खिलाडी अक्षय कुमारसाठी २०१६ हे वर्ष खास असेल असं वाटतंय. वर्षाच्या सुरुवातीलाच त्चाच्या 'एअरलिफ्ट'ने बॉक्स ऑफिसवर यशस्वी उड्डाण केल्यानंतर आता तो एका चित्रपटात सैफ अली खानला रिप्लेस करण्याची शक्यता आहे. 'ओये टाइम्स'ने यासंबंधीचं एक वृत्त प्रकाशित केलंय. 'शेफ' या प्रसिद्ध हॉलिवूड फिल्मचा हा बॉलिवूड रिमेक असणार आहे. 

video : करिना कपूरचा किंसिंग सीन व्हायरल video : करिना कपूरचा किंसिंग सीन व्हायरल

बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करिना कपूर हिने सैफ अली खान याच्यासोबत लग्न झाल्यानंतर कमिटमेंट दिलं होतं की ती यापुढे कोणासोबतही किंसिंग सीन करणार नाही. पण तिचं हे कमिटमेंट आता मोडलं आहे.

'तर आमचा घटस्फोट होईल' 'तर आमचा घटस्फोट होईल'

'का अँड की' या चित्रपटामध्ये अभिनेत्री करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांच्या किसिंग सीनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

सैफ-कतरिनाच्या 'फँटम' चित्रपटावर पाकिस्तानात बंदी सैफ-कतरिनाच्या 'फँटम' चित्रपटावर पाकिस्तानात बंदी

पाकिस्तानच्या लाहोर हायकोर्टानं सैफ अली खान आणि कतरिना कैफच्या 'फँटम' या चित्रपटावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदनं फँटम पाकिस्तानात रिलीज होऊ नये म्हणून कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीत कोर्टानं हा निर्णय दिलाय.

'फॅन्टम' सिनेमातल कटरिनाचं 'अफगान जलेबी' गाणं व्हायरल 'फॅन्टम' सिनेमातल कटरिनाचं 'अफगान जलेबी' गाणं व्हायरल

बजरंगी भाईजान सारखा हीट सिनेमा दिल्यानंतर कबीर खान आपला पुढील सिनेमा फॅन्टम घेऊन येत आहेत. 

VIDEO : सैफ - कतरीनाच्या 'फॅन्टम'चा ट्रेलर प्रदर्शित VIDEO : सैफ - कतरीनाच्या 'फॅन्टम'चा ट्रेलर प्रदर्शित

अभिनेता सैफ अली खान आणि कतरीना कैफ यांच्या बहुचर्चित 'फॅन्टम'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 

व्हिडिओ: 'कल हो ना हो'च्या रिमेकमध्ये सलमान खुर्शीद सैफच्या भूमिकेत व्हिडिओ: 'कल हो ना हो'च्या रिमेकमध्ये सलमान खुर्शीद सैफच्या भूमिकेत

माजी विदेश मंत्री सलमान खुर्शीद आपल्याला रोमान्स करतांना दिसतायेत. जर्मन अॅम्बेसीनं एक व्हिडिओ शुक्रवारी रिलीज केलाय. या व्हिडिओमध्ये 'कल हो ना हो' गाण्याचा रिमेक केलाय. यात सलमान खुर्शीद यांनी सैफ अली खानची भूमिका साकारलीय.

करीनाचा सैफ आणि शाहीद एकत्र दिसणार? करीनाचा सैफ आणि शाहीद एकत्र दिसणार?

इतर जे विचारही करू शकणार नाहीत, असा काहीसा विचार प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय दिग्दर्शक विशाल भारद्वाजनं केलाय. 

आयपीएल-८ची रंगारंग सुरूवात, पावसामुळं कार्यक्रमात कमतरता आयपीएल-८ची रंगारंग सुरूवात, पावसामुळं कार्यक्रमात कमतरता

'आयपीएल-८'ची साल्टलेकमधील युवा भारती मैदानात मंगळवारी रात्री रंगारंग सुरूवात झाली. कार्यक्रम सुरूवातीला ७ वाजता सुरू होणार होता. मात्र पावसामुळं हा कार्यक्रम उशीरानं सुरू झाला. उद्घाटन सोहळल्याला बॉलिवूडचा सुपरमॅन हृतिक रोशन, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर आणि शाहिद कपूरनं आपला जलवा बिखेरला. 

केंद्र सरकार सैफ अली खानकडून पद्मश्री परत घेणार? केंद्र सरकार सैफ अली खानकडून पद्मश्री परत घेणार?

बॉलिवूडमधील अभिनेता सैफ अली खानचा पद्मश्री पुरस्कार परत घेण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून अहवालही मागितल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे. 

'करिनाला मुस्लिम बनवलेलं नाही' : सैफ अली खान 'करिनाला मुस्लिम बनवलेलं नाही' : सैफ अली खान

करिना कपूर काही धार्मिक संघटनांच्या निशाण्यावर आहे, करिना कपूरने सैफ अली खानसोबत ऑक्टोबर २०१२ मध्ये विवाह केला, तेव्हापासून करिना ही निशाण्यावर आहे.

पतौडींची सोहा झाली खेमू कुटुंबाची सून! पतौडींची सोहा झाली खेमू कुटुंबाची सून!

शाही पतौडी कुटुंबाची मुलगी सोहा अली खान आणि बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू यांचा आज २५ जानेवारी २०१५ला विवाह संपन्न झालाय. 

करीना कपूर आणि सैफ अली खान ब्रेक अप? करीना कपूर आणि सैफ अली खान ब्रेक अप?

प्रत्येक जोडप्यामध्ये काही ना काही बिनसतं... अनेक जोडप्यांचं यामुळे ब्रेक अप होतं... सैफ अली खान आणि करीना कपूर यांचंही ब्रेक झालंय. पण, थांबा... हे त्यांचं ब्रेक अप रिअल लाईफ नाही रिल लाईफमध्ये झालंय.

'हॅपी एंडिंग'मध्ये सुपरस्टारच्या भूमिकेत गोविंदा! 'हॅपी एंडिंग'मध्ये सुपरस्टारच्या भूमिकेत गोविंदा!

मुंबईः 'हॅपी एंडिंग'मध्ये सैफ अली खानसोबत गोविंदा सुद्धा दिसणार आहे. या सिनेमात  गोविंदा बॉलिवूडमधील सिंगल स्क्रीन सुपरस्टार अरमानची भूमिका करणार आहे.