इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार

इलेक्ट्रॉनिक वस्तू महागणार

नोटाबंदीचा फटका मोबाईल, टीव्ही, एसी, लॅपटॉप अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बसण्याची शक्यता आहे. रुपयात होणारी घसरण वाढत गेली तर कंज्यूमर ड्युरेबल कंपनी आपल्या प्रोडक्ट किमतींमध्ये 3-5 टक्के वाढ करु शकतात.

'गॅलक्सी एस 7 एज' फुटला... 'सॅमसंग' अडचणीत!

'गॅलक्सी एस 7 एज' फुटला... 'सॅमसंग' अडचणीत!

नुकताच 'गॅलक्सी नोट 7' या स्मार्टफोनच्या तक्रारींनी कंपनीला हैराण करून टाकलं... त्यानंतर हा स्मार्टफोनच कंपनीनं बंद करून टाकला... पण, आता 'गॅलक्सी एस 7 एज' या स्मार्टफोननच्या तक्रारींनी कंपनीची झोप उडालीय. 

भारतात यापुढे सॅमसंगचे मिळणार फक्त ४ जी स्मार्टफोन

भारतात यापुढे सॅमसंगचे मिळणार फक्त ४ जी स्मार्टफोन

कोरियाची इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनी सॅमसंग भारतात आता फक्त 4 जी/व्होल्ट स्मार्टफोनचं विक्रीसाठी आणणार आहे.

यामुळे केलं सॅमसंग नोट ७चे उत्पादन बंद

यामुळे केलं सॅमसंग नोट ७चे उत्पादन बंद

  नोकिया, ब्लॅकबेरीनंतर अनेकवर्ष मोबाईल बाजारावर आपले वर्चस्व ठेवणाऱ्या सॅमसंग कंपनीची उलटी गनती सुरू झाली आहे. 

सॅमसंगचे J5 प्राईम आणि J7 प्राईम बजेट स्मार्टफोन लाँच

सॅमसंगचे J5 प्राईम आणि J7 प्राईम बजेट स्मार्टफोन लाँच

दक्षिण कोरियाची दिग्गज इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने सोमवारी भारतीय बाजारात दोन नवे स्मार्टफोन लाँच केले. 

सॅमसंग कंपनी फॅबलेट गॅलेक्सी नोट 7 परत मागवणार

सॅमसंग कंपनी फॅबलेट गॅलेक्सी नोट 7 परत मागवणार

सॅमसंग गॅलेक्सीने गेल्याचं महिन्यात फॅबलेट गॅलेक्सी नोट 7 लॉन्च केला आहे.

सॅमसंग स्मार्टफोनवर घसघसीत सूट

सॅमसंग स्मार्टफोनवर घसघसीत सूट

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने ग्राहकांसाठी घसघसीत सूट दिली आहे. स्मार्टफोनवर चक्क 10 हजार रूपयांपर्यंतची सूट देऊ केली आहे.

सॅमसंगच्या स्मार्टफोनवर तीन महिन्यांपर्यंत फुकट अनलिमीटेड इंटरनेट

सॅमसंगच्या स्मार्टफोनवर तीन महिन्यांपर्यंत फुकट अनलिमीटेड इंटरनेट

सॅमसंगचा स्मार्टफोन आणि रिलायंस जिओचं सीमकार्ड वापरणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे.

एका ट्विटमुळे सॅमसंगला ३८.१८ अरब  रुपयांचे नुकसान

एका ट्विटमुळे सॅमसंगला ३८.१८ अरब रुपयांचे नुकसान

सोशल मीडियात सॅमसंग कंपनी इलेक्ट्रॉनिक गाड्यांच्या बॅटरी उत्पादनावर लक्ष केंद्रित करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. सॅमसंग ही बॅटरी सॅमसंग टेसला मोटर्ससाठी बनवत असल्याची ही अफवा पसरली होती. या अफवेवर टेसला मोटर्सचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्विट करत पडदा टाकला आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी C सिरीजचा पहिला स्मार्टफोन गॅलेक्सी C5 लाँच

सॅमसंग गॅलेक्सी C सिरीजचा पहिला स्मार्टफोन गॅलेक्सी C5 लाँच

सॅमसंगने गॅलेक्सी C या सिरीजचा पहिला स्मार्टफोन गॅलेक्सी C5 मार्केटमध्ये लाँच केलाय.  या फोनचे दोन फायदे असतील. या फोनमध्ये 32GB आणि 64GB असे दोन इंटरनल मेमरीचे प्रकार असतील.  या गॅलेक्सी C5ची किंमत क्रमश: २२,४९१ आणि २४,५४५ अशी असणार आहे.

सॅमसंगची 'मेक फॉर इंडिया' ऑफर; एका रुपयात स्मार्टफोन!

सॅमसंगची 'मेक फॉर इंडिया' ऑफर; एका रुपयात स्मार्टफोन!

साऊथ कोरियन कंपनी सॅमसंग भारतात 'मेक फॉर इंडिया' सेलिब्रेट करतेय. यासोबतच त्यांनी ग्राहकांसाठी आकर्षक ऑफरही जाहीर केल्यात. 

एक रुपयांत खरेदी करा सॅमसंगचा स्मार्टफोन

एक रुपयांत खरेदी करा सॅमसंगचा स्मार्टफोन

शुक्रवारी सॅमसंगने मेक फॉर इंडिया सेलिब्रेशनची घोषणा केली. या प्रोग्रामअंतर्गत भारतातील अनेक सॅमसंगच्या उत्पादनांवर मोठी सूट मिळणार आहे. १५ मे पर्यंत यूझर या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

खुशखबर ! सॅमसंगची स्मार्टफोनवर मोठी ऑफऱ

खुशखबर ! सॅमसंगची स्मार्टफोनवर मोठी ऑफऱ

जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहे तर तुमच्यासाठी खास ऑफर आहे. सॅमसंगने १५ एप्रिल ते २२ एप्रिलपर्यंत सॅमसंग वीक स्पेशल ऑफर जाहीर केली आहे. यामध्ये तुम्हाला फोनवर स्पेशल डिस्काऊंट दिला जाणार आहे. 

जाहिरातींचा भडिमार टाळायचाय? तर करा हा ब्राऊजर डाऊनलोड...

जाहिरातींचा भडिमार टाळायचाय? तर करा हा ब्राऊजर डाऊनलोड...

गुगल क्रोम किंवा मोझिला यांसारख्या ब्राऊजरवर इंटरनेट सुरू असताना अनेक जाहिरातींचा मारा तुमच्यावर होत असतो. हाच त्रास कमी करायचा असेल तर तुमच्याकडे आता 'सॅमसंग'च्या एका नव्या ब्राऊजरचा पर्याय आहे. 

बाईकस्वारांसाठी सॅमसंगचा खास मोबाईल

बाईकस्वारांसाठी सॅमसंगचा खास मोबाईल

नवी दिल्ली : मोबाईल उत्पादनातील जगप्रसिद्ध कंपनी सॅमसंगने गॅलॅक्सी जे३ हा नवीन मोबाईल  लाँच केलाय. या मोबाईलची खासियत अशी की हा मोबाईल खास बाइकस्वारांसाठी तयार करण्यात आला आहे. या मोबाईलची किंमत ८,९९० रुपये इतकी आहे.

खुशखबर! होळीसाठी फ्लिपकार्डची जबरदस्त ऑफर

खुशखबर! होळीसाठी फ्लिपकार्डची जबरदस्त ऑफर

होळीचा उत्साह जवळ येतोय. तुम्ही ही होळी खेळण्याचाठी उत्साही असाल पण फ्लिपकार्ड आणि सॅमसंग गॅलेक्सी तुमचा उत्साह आणखी वाढवणार आहे.

सॅमसंगच्या नव्या फोनमध्ये 256 जीबी इंटरनल मेमरी

सॅमसंगच्या नव्या फोनमध्ये 256 जीबी इंटरनल मेमरी

येत्या काही महिन्यांमध्ये जर तुम्ही सॅमसंगचा प्रिमियम स्मार्ट फोन घेणार असाल तर कंपनीनं तुम्हाला एक खुशखबर दिली आहे.

नव्या वर्षाच्या मुहूर्तावर... सॅमसंगचा 'गॅलक्सी एस ७' होणार दाखल

नव्या वर्षाच्या मुहूर्तावर... सॅमसंगचा 'गॅलक्सी एस ७' होणार दाखल

नव्या वर्षाला ग्राहकांसाठी एका नव्या कोऱ्या आणि स्वस्त अशा स्मार्टफोनची घोषणा करत 'सॅमसंग'नं बाजारात एकच खळबळ उडवून दिलीय.

दिवाळीत १० हजारांपेक्षा कमी किंमतीचे ५ लेटेस्ट स्मार्टफोन

दिवाळीत १० हजारांपेक्षा कमी किंमतीचे ५ लेटेस्ट स्मार्टफोन

या दिवाळीत तुम्हांला अनेक स्मार्टफोन आणि स्मार्ट गॅजेटच्या ऑफऱ येत आहेत. पण तुम्हांला जास्त पैसे खर्च न करता बजेटमध्ये स्मार्टफोन खऱेदी करायचा आहे तर तुमच्यासाठी अनेक चॉइस उपलब्ध आहेत.  

व्हिडिओ: असे ओळखा FAKE आणि ORIGINAL Samsungचे पार्ट्स

व्हिडिओ: असे ओळखा FAKE आणि ORIGINAL Samsungचे पार्ट्स

मोबाईलची त्यात स्मार्टफोनची बाजारपेठ खूप मोठी आहे. वाढलेल्या या बाजारपेठेत मोबाईल कंपनीचे ओरिजनल पार्ट्स तर असतातच पण त्यासोबत तसेच बनावट पार्ट्स मोठ्या संख्येनं विकले जातात.