सांगली जिल्ह्यातील भीषण पूरस्थिती

सांगली जिल्ह्यातील भीषण पूरस्थिती

जिल्ह्यात सलग चार दिवस मुसळधार पाऊस झाला आहे. कृष्णा आणि वारणा नद्याचे पाणी पात्राबाहेर आले आहे. जिल्ह्यातील ६ गावांचा संपर्क तुटला आहे. काही गावकऱ्यांनी होड्या काढून सुरक्षित ठिकाण गाठण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडलेत, जयंत पाटील यांचा काढता पाय राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडलेत, जयंत पाटील यांचा काढता पाय

येथील राष्ट्रवादी मेळाव्यादरम्यान राडा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी कार्यकर्ते एकमेकाला भिडलेत. कार्यक्रम स्थळाची तोडफोड करण्यात आली. यावेळी नेते जयंत पाटलांचे भाषण सुरु होते. त्याचवेळी बाहेर हाणामारी झाली.

वाह रे पठ्ठ्या... मराठीत ३५, हिंदीत ३५, इंग्लिश ३५... टक्केवारीही पस्तिसच! वाह रे पठ्ठ्या... मराठीत ३५, हिंदीत ३५, इंग्लिश ३५... टक्केवारीही पस्तिसच!

दहावीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी अनेक आहेत... पण अगदी कट टू कट म्हणजे ३५ टक्के गुण मिळवणं हे येरागबाळ्याचं काम नाही...

सांगलीच्या सैराट २ ची झलक सांगलीच्या सैराट २ ची झलक

सांगलीच्या आटपाडीतल्या मुलांनी सैराट टू नावाने एक व्हिडीओ बनवला आहे, तो व्हिडीओ हा त्यांच्या भाषेत यड लागलं गाण्याचं रिमेक आहे.

मसूचिवाड़ी छेडछाड प्रकरणी तिघांना बेड्या मसूचिवाड़ी छेडछाड प्रकरणी तिघांना बेड्या

सांगली जिल्ह्यातील मसूचिवाड़ी छेडछाड प्रकरणी अखेर पोलिसांनी तिघांना अटक केली. इस्लामपूर पोलिसांनी ही कारवाई केलीय.

तासगावमध्ये राडा, पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला तासगावमध्ये राडा, पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर हल्ला

जिल्ह्यातील तासगाव नगर पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निवासस्थानावर अज्ञात हल्लेखोरांनी दारूच्या बाटल्या आणि दगडफेक करून हल्ला केला.

'त्या' तीन कोटी रुपयांचे गूढ उकलले 'त्या' तीन कोटी रुपयांचे गूढ उकलले

मिरजमध्ये सापडलेल्या 3 कोटी रुपयांच्या रकमेचं गूढ उकललंय.आरोपी मैनुद्दीन मुल्लानं ही रक्कम कोल्हापुरातल्या वारणानगरातून २८ फेब्रुवारीला चोरल्याचं पुढे आलंय. 

...अन् आईनं आपलं मुल मंत्र्याच्या पायावर ठेवलं! ...अन् आईनं आपलं मुल मंत्र्याच्या पायावर ठेवलं!

सांगलीत एका आईवर आज आपलं मुलं मंत्र्याच्या पायावर ठेवण्याची वेळ आली. 

सांगलीत एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या सांगलीत एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

सांगलीतल्या बनेवाडी गावात आज एका संपूर्ण कुटुंबानं आपलं जीवन संपवल्याचं समोर आलंय. 

सांगलीकरांच्या माथी कृष्णेचंच दूषित पाणी सांगलीकरांच्या माथी कृष्णेचंच दूषित पाणी

शुद्ध आणि पुरेसं पिण्याचं पाणी मिळावं यासाठी सांगलीकर अनेक वर्षांपासून मागणी करत आहेत. मात्र पालिका सत्ताधा-यांच्या निष्क्रियतेमुळे आजही ती मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. 

सांगलीतल्या डॉ. कुलकर्णी दाम्पत्य हत्याप्रकरणी ३अटकेत सांगलीतल्या डॉ. कुलकर्णी दाम्पत्य हत्याप्रकरणी ३अटकेत

सांगलीच्या इस्लामपूर डॉक्टर दाम्पत्य हत्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलीय. इस्लामपूर पोलिसांनी मध्यरात्री ही अटक केलीय. 

 सांगलीत भावकीनं कुटुंबाला टाकलं वाळीत सांगलीत भावकीनं कुटुंबाला टाकलं वाळीत

सांगलीत आईच्या निधनानंतर सातव्या दिवशी उत्तर कार्य घेतल्याने भावकीने डूबल कुटुंबाला बहिष्कृत केलंय. गेले आठ महिने त्यांना कोणत्याही कार्यात सामावून घेतलेलं नाही. तासगाव तालुक्यातील धुळगाव इथं हा प्रकार घडलाय. 

चला हवा येऊ द्या : थुक्रटवाडीकरांची सांगली, कोल्हापुरात धमाल चला हवा येऊ द्या : थुक्रटवाडीकरांची सांगली, कोल्हापुरात धमाल

कोल्हापूरनंतर थुक्रटवाडीकर आता सांगलीत पोहोचले आहेत.

सांगलीत डॉक्टर दाम्पत्याची हत्या सांगलीत डॉक्टर दाम्पत्याची हत्या

सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपुरात डॉक्टर दाम्पत्याच्या निघृण हत्येनंतर एकच खळबळ उडालीय.

VIDEO : पाहा, भारत गणेशपुरेचा 'कमोड'सेन्स! VIDEO : पाहा, भारत गणेशपुरेचा 'कमोड'सेन्स!

'चला हवा येऊ द्या'च्या टीमनं सांगलीकरांना हसून हसायला भाग पाडलंय. याच भागात भारत गणेशपुरेनं 'धुमधडाक्यात' दिग्दर्शक संजय जाधव यांची चांगलीच फिरकीही घेतली.... पाहा, हा व्हिडिओ... 

VIDEO : 'चला हवा...'च्या सेटवर धुमधडाका! VIDEO : 'चला हवा...'च्या सेटवर धुमधडाका!

'चला हवा येऊ द्या'चा 'धुमधडाक्या'नं प्रेक्षकांना खो-खो हसायला भाग पाडलं.

VIDEO : सागर कारंडे बनलाय 'थ्रीडी'ची मिनल VIDEO : सागर कारंडे बनलाय 'थ्रीडी'ची मिनल

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा द्या'ची टीम सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे... नुकतीच ही टीम सांगलीमध्ये दाखल झालीय. 

 सांगलीकरांना आवडीच्या नंबरसाठी मोजलेत 2 कोटी रुपये सांगलीकरांना आवडीच्या नंबरसाठी मोजलेत 2 कोटी रुपये

वाहनांच्या आकर्षक नंबरसाठी सांगलीकरांनी तब्बल दोन कोटी रुपये मोजलेत आरटीओच्या या सुविधेमुळे शासनाच्या तिजोरीतही कोट्यवधींची रक्कम जमा झालीय.

व्हिडिओ :  दारूची बाटली घेऊन कामावर तलाठ्याचा धिंगाणा  व्हिडिओ : दारूची बाटली घेऊन कामावर तलाठ्याचा धिंगाणा

 सांगली जिल्ह्यातील चोरोची गावात एका तलाठ्यानं दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याची घटना घडलीय.

सांगलीत तलाठ्याचा दारू पिऊन हंगामा सांगलीत तलाठ्याचा दारू पिऊन हंगामा

सांगलीत एका तलाठ्याने दारू पिऊन हंगामा केला आहे. दारूची बाटली घेऊन हा तलाठी थेट सरकारी कार्यालयात पोहोचला. चोरोची सांगली येथील हे तलाठी असल्याचं सांगण्यात येत आहे. दारू पिऊन या तलाठ्यानं कोतवाल तसेच ग्रामस्थानाही शिविगाळ केली.

'राजकारणातल्या चाणक्या'चा सत्ताधारी मोदींना सूचक इशारा... 'राजकारणातल्या चाणक्या'चा सत्ताधारी मोदींना सूचक इशारा...

देशातील वादग्रस्त वातावरणादरम्यान 'राजकारणातले चाणक्य' राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या स्टाईलमध्ये सत्ताधाऱ्यांना चांगलाच इशारा दिलाय.