'भूमी'मध्ये संजय दत्त साकारणार वडिलांची भूमिका

'भूमी'मध्ये संजय दत्त साकारणार वडिलांची भूमिका

निर्माता दिग्दर्शक ओमंग कुमारच्या आगामी 'भूमी' चित्रपटात संजय दत्त वडिलांची भूमिका करणार आहे. वडिल आणि मुलीमधलं भावनिक नातं या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटातील प्रमुख अभिनेत्रीची अद्याप घोषणा झालेली नाही.

धक्कादायक खुलासा... संजय दत्तला नियमांपेक्षा दिली अधिक सुट्टी..

धक्कादायक खुलासा... संजय दत्तला नियमांपेक्षा दिली अधिक सुट्टी..

 मुंबई बॉम्ब स्फोटाप्रकरणी शिक्षा भोगून आलेला अभिनेता संजय दत्त याला नियमांपेक्षा अधिक सुट्टया मिळाल्या असल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

संजय दत्तला सरकारी यंत्रणा घाबरते का?

संजय दत्तला सरकारी यंत्रणा घाबरते का?

संजय दत्तने जेलमध्ये नक्की शिक्षा भोगली का? त्याला कधी आणि का पॅरोल, फर्लो मिळाला? अशी माहिती आरटीआय अंतर्गत विचारण्यात आलीय. मात्र, या माहितीचं उत्तर हवं असल्यास संजय दत्तची परवानगी घेऊन देण्यात येईल, असं विचित्र उत्तर जेल प्रशासनाने दिलंय.

'दे धक्का'च्या रिमेकमध्ये संजय दत्त वडिलांच्या भूमिकेत

'दे धक्का'च्या रिमेकमध्ये संजय दत्त वडिलांच्या भूमिकेत

दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि बॉलीवूड अभिनेता संजय दत्तने यांनी यापूर्वी अनेकदा एकत्र काम केलीत. आता हे दोघे पुन्हा दे धक्का चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येतायत.

संजय दत्तसोबत धक धक गर्लची केमेस्ट्री

संजय दत्तसोबत धक धक गर्लची केमेस्ट्री

नव्वदच्या दशकात हिट जोडी अभिनेता संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.  

'दे धक्का' आता हिंदीत, संजय दत्त करणार प्रमुख भूमिका

'दे धक्का' आता हिंदीत, संजय दत्त करणार प्रमुख भूमिका

मराठीमध्ये गाजलेला दे धक्का चित्रपट आता हिंदीमध्ये येणार आहे. या चित्रपटामध्ये संजय दत्त प्रमुख भूमिकेमध्ये असणार आहे. 

संजू बाबा आणि सुभाष घईंचा 'खलनायक रिटर्न'

संजू बाबा आणि सुभाष घईंचा 'खलनायक रिटर्न'

संजू बाबा आणि सुभाष घईं 'खलनायक'  चा सिक्वेल करणार आहेत. 'आम्ही खलनायकच्या सिक्वेलची निर्मिती करण्याचा करार केला आहे. यावर्षाच्या अखेरीस किंवा नव्या वर्षाच्या सुरुवातीला याचे शूटींग सुरू होईल, असं सुभाष घईंनी म्हटलं आहे

बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी संजय दत्तच्या पुतणीनंही केलं स्ट्रगल!

बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी संजय दत्तच्या पुतणीनंही केलं स्ट्रगल!

अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशला हिच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या चर्चा सुरू असतानाच याच कुटुंबातली आणखी एक मुलगी सज्ज झालीय... बॉलिवूडमध्ये धडकण्यासाठी...

माधुरीला वाटतेय भीती, संजय दत्तच्या बायोपिकमधून त्यांचे सिक्रेट उघड होऊ नये याची!

माधुरीला वाटतेय भीती, संजय दत्तच्या बायोपिकमधून त्यांचे सिक्रेट उघड होऊ नये याची!

माधुरी दीक्षित-नेनेला एक भीती सतत वाटत आहे. ती सध्या चिंतेत आहे. कारण संजय दत्त याच्या बायोपिकमधून पूर्वायुष्याबद्दल दोघांचे रहस्य उलघडण्याची शक्यता असल्याने ती टेन्शनमध्ये आहे.

व्हिडिओ : संजय-मान्यताचा रोमान्टिक डान्स वायरल

व्हिडिओ : संजय-मान्यताचा रोमान्टिक डान्स वायरल

तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर संजय दत्त जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबासोबत व्यतीत करतोय. 

'ती'च्या मुळे सलमान-संजय दत्तमध्ये वाद ?

'ती'च्या मुळे सलमान-संजय दत्तमध्ये वाद ?

सलमान खान आणि संजय दत्त यांच्या मैत्रीमध्ये गेल्या काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला आहे.

संजय दत्त भाजपच्या कार्यक्रमात

संजय दत्त भाजपच्या कार्यक्रमात

पुणे येरवडा कारागृहातून बाहेर आल्यानंतर, अभिनेता संजय दत्त रविवारी पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसला. विशेष म्हणजे काँग्रेस आणि समाजवादी पक्षाशी जवळीक असणारा संजय दत्त थेट भारतीय जनता पक्षाच्याच मुंबईतल्या कार्यक्रमात दिसून आला. 

'मुन्नाभाई'च्या घरी पुन्हा पोलीस दाखल...

'मुन्नाभाई'च्या घरी पुन्हा पोलीस दाखल...

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगून घरी परतलेल्या अभिनेता संजय दत्त याच्या घरी पुन्हा एकदा पोलीस दाखल झाले... कारण, होतं शेजाऱ्यांनी दाखल केलेली तक्रार... 

अभिनेता संजय दत्तची टाडा कोर्टात धाव

अभिनेता संजय दत्तची टाडा कोर्टात धाव

बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ठोठावण्यात आलेली ५ वर्षांची शिक्षा भोगून नुकताच सुटलेला अभिनेता संजय दत्त याने विशेष टाडा न्यायालयात धाव घेतलेय. त्याने आपला पासपोर्ट मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज केलाय.

मी जे जेलमध्ये खाल्ले, ते गाढवसुद्धा खाणार नाही : संजय दत्त

मी जे जेलमध्ये खाल्ले, ते गाढवसुद्धा खाणार नाही : संजय दत्त

बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्त तुरुंगवास भोगून बाहेर पडलाय. त्याने मीडियाला माहिती देताना सांगितले, मी जे जेलमध्ये खाल्ले, ते गाढवसुद्धा खाणार नाही.

त्रिशाला दत्तने शेअर केले आईचे शेवटचे पत्र

त्रिशाला दत्तने शेअर केले आईचे शेवटचे पत्र

संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त जेव्हा आठ वर्षांची होती तेव्हा संजयची पहिली पत्नी रिचा शर्माचं निधन झालं. तिला ब्रेन ट्यूमर होता. रिचाची मुलगी त्रिशाला हिने काही दिवसांपूर्वीच आपल्या आईचे पत्र इन्स्टाग्रामवर शेअर केले. 

नशेत असलेला संजय दत्त काय म्हणाला ?

नशेत असलेला संजय दत्त काय म्हणाला ?

येरवडा तुरुंगातून शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्त सुटला आहे. यानंतर आता संजय दत्त आयुष्य एन्जॉय करतोय.

सलमान-संजयमध्ये दुरावा कुणामुळे ?

सलमान-संजयमध्ये दुरावा कुणामुळे ?

एक वेळ अशी होती जेव्हा सलमान खान आणि संजय दत्त हे एकमेकांचे जवळचे मित्र होते.

पार्टी दूरच... सलमान अजून संजूला भेटलादेखील नाही!

पार्टी दूरच... सलमान अजून संजूला भेटलादेखील नाही!

भाईजान म्हणत स्वत:ला संजय दत्तचा खूप चांगला मित्र म्हणणारा सलमान खाननं तुरुंगातून बाहेर निघालेल्या मित्राची साधी चौकशीही केलेली नाही. हा संजयसाठीही मोठा धक्काच आहे. 

 प्रिती झिंटासारखं  इतर ५ बॉलिवूड अभिनेत्यांनी केलं गुपचूप लग्न, चाहत्यांना बसला धक्का

प्रिती झिंटासारखं इतर ५ बॉलिवूड अभिनेत्यांनी केलं गुपचूप लग्न, चाहत्यांना बसला धक्का

नाही... नाही' म्हणत बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा अखेर परदेशी बाबू आणि तिचा बॉयफ्रेंड गुडएनफ याच्यासोबत विवाह बंधनात अडकलीय.  

मुन्नाभाईच्या भेटीला बादशाह

मुन्नाभाईच्या भेटीला बादशाह

तुरुंगातून सुटका झालेल्या संजय दत्तला भेटण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर बॉलीवूड सेलिब्रेटी त्याच्या घरी येतात. नुकतीच बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने संजय दत्तची भेट घेतली.