sexual assault

गुरमीत राम रहीमच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?

गुरमीत राम रहीमच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला बलात्कार प्रकरणी सीबीआय कोर्टाने दोषी ठरवले. येत्या २८ ऑगस्टला त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. राम रहीमला बलात्कार प्रकरणी सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीश सिंह यांनी दोषी ठरवलं.

Aug 25, 2017, 08:19 PM IST
चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, 'ती'च्या वाढदिवसालाही कुणी आलं नाही!

चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, 'ती'च्या वाढदिवसालाही कुणी आलं नाही!

औरंगाबादेत गेल्या महिन्यात आठ वर्षांच्या एका मुलीवर शाळेतील शिक्षकानंच अत्याचार केल्याचं समोर आलं...  फक्त शिक्षकच नाही तर तिला शाळेत नेणारा रिक्षा चालकही त्यात सहभागी असल्याचं पुढे आलं... या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलीय मात्र या घटनेनं या मुलीचं आणि तिच्या कुटुंबाचं आयुष्यच बदलून गेलंय. 

Sep 15, 2016, 02:38 PM IST
चिमुकल्यांवर स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार

चिमुकल्यांवर स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार

स्कूल बस चालकांकडून चिमुकल्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार केले जात असल्याचा संतापजनक प्रकार यवतमाळच्या वणीमध्ये उघडकीला आलाय. 

Sep 9, 2016, 06:24 PM IST
शाळेत मुलीवर अतिप्रसंग?, संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड

शाळेत मुलीवर अतिप्रसंग?, संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड

शाळेत ५ वर्षांच्या मुलीवर शिपायानेच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हे वृत्त समजात संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड करण्यात आली. शाळाप्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने गोंधळ उडळा.

Apr 9, 2016, 10:26 AM IST
शिक्षिकेच्या छेडछाडीबद्दल मंत्र्याचा मुलगा अटकेत

शिक्षिकेच्या छेडछाडीबद्दल मंत्र्याचा मुलगा अटकेत

एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आंधप्रदेशचे समाजकल्याण मंत्री रावेला किशोर बाबू यांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. 

Mar 6, 2016, 08:35 PM IST
नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय चर्चेत, डॉक्टरावर लैंगिक शोषणाचा आरोप

नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय चर्चेत, डॉक्टरावर लैंगिक शोषणाचा आरोप

विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणानंतर नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे. कारण इथल्या फॉरेन्सिक विभाग प्रमुखावर विद्यार्थ्यांकडून लैंगिक शोषणाचे आरोप होत आहेत.

Nov 20, 2015, 09:23 AM IST
IPS अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, भाऊ आणि वडिलांनीही केला अत्याचार

IPS अधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप, भाऊ आणि वडिलांनीही केला अत्याचार

शिवंगगा जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपात सब इन्स्पेक्टर आणि इतर तिघांना अटक करण्यात आलीय. पीडित मुलीनं काही आयपीएस अधिकाऱ्यांनीही लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावलाय.

Oct 8, 2015, 12:01 PM IST
दिल्लीत कामासाठी आलेल्या नेपाळी माय-लेकीवर बलात्कार

दिल्लीत कामासाठी आलेल्या नेपाळी माय-लेकीवर बलात्कार

सौदीच्या राजदूताच्या सचिवांवर दोन नेपाळी महिलांनी आरोप लावलाय. त्यांनी दोघींचं अपहरण करून एका फ्लॅटमध्ये ठेवलं आणि त्यांच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय.

Sep 9, 2015, 02:16 PM IST
अश्लिल चाळे करणाऱ्या क्लार्कला महिलांनी चोपले

अश्लिल चाळे करणाऱ्या क्लार्कला महिलांनी चोपले

 पिंपरी-चिंचवडमध्ये निगडी परिसरातल्या ज्ञानदीप शाळेत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणा-या एका सीनिअर क्लार्कला महिला आणि मुलींनी जोरदार चोप दिलाय…

Nov 21, 2014, 06:58 PM IST
लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अभिनेत्री सना खानला अटक

लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अभिनेत्री सना खानला अटक

बॉलिवूड अभिनेत्री सना खानला अटक करण्यात आलीय. सोबतच तिचा बॉयफ्रेंड इस्माइल खान यालाही मुंबई पोलिसांनी अटक केलीय. 

Oct 29, 2014, 05:12 PM IST

मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकाकडून 30 विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार

ठाण्यात कळव्यामधल्या राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एका प्राध्यापकानं जवळपास 30 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचं समोर आलंय. विद्यार्थिनींनी यासंदर्भात डरपोक स्टुडन्स या बनावट मेलद्वारे ठाणे पोलीस आयुक्त आणि रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केलीय.

Jun 10, 2014, 12:06 PM IST

आसाराम बापू केसच्या साक्षीदारावर अॅसिड हल्ला

सध्या जोधपूरच्या जेलमध्ये बंदी असलेल्या आसाराम बापूंच्या केसमधील साक्षीदारावर अॅसिड हल्ला झालाय. आसाराम बापूविरोधात सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्यात साक्षीदार असलेल्या दिनेश भावचंदानी (३९) यांच्यावर रविवारी वेसु परिसरात दोन अज्ञातांनी अॅसिड हल्ला केला. बाईकवरुन आलेल्या दोघांनी वेगानं पुढं येवून अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दिनेश यांना जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

Mar 17, 2014, 02:46 PM IST

विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाबद्दल प्राचार्यासह शिक्षिकेला अटक

वलसाड जिल्ह्यातील सिल्धवा गावातील आश्रमशाळेत शिक्षिकेच्या मदतीनं एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण झाल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. या प्रकरणात आश्रमशाळेच्या प्राचार्यासह एका शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली आहे.
या दोघांना कोर्टानं चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Dec 30, 2013, 05:49 PM IST

नारायण साईचे ८ महिलांशी शारीरिक संबंध

आसामार बापू यांचा मुलगा नारायण साई यांने आपला गुन्हा कबुल केला आहे. माझे ८ महिलांशी संबंध होते, अशी कबुली पोलीस तपासात नायायणने दिली आहे. हे संबंध त्यांच्या सहमतीने ठेवले होते, असा खुलासाही साईने केलाय.

Dec 11, 2013, 01:35 PM IST

अखेर तरुण तेजपाल तुरुंगात, गोवा पोलिसांनी केली अटक

तहलकाचे संपादक तरुण तेजपाल याला अखेर अटक झाली आहे. लैंगिक शोषणप्रकरणात तेजपालचा अटकपूर्व जामीन अर्ज, गोवा कोर्टानं फेटाळलाय. तेजपालला कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. गोवा पोलीस तेजपालसाठी १४ दिवासांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.

Nov 30, 2013, 10:31 PM IST