shiv sena

'मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव, शिवसेनेचा पाठिंबा नाही'

'मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव, शिवसेनेचा पाठिंबा नाही'

येत्या सोमवारी संसदेत येऊ घातलेल्या मोदी सरकारविरोधातल्या अविश्वास ठरावाला शिवसेनेचा पाठिंबा देणार नाही, असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय. 

Mar 17, 2018, 07:09 PM IST
सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावर शिवसेनेची भूमिका काय?

सरकार विरोधातील अविश्वास प्रस्तावावर शिवसेनेची भूमिका काय?

टीडीपीने एनडीएतून काढ्ता पाय घेतला असून आज ते सरकार विरोधात अविश्वास ठराव दाखल करणार आहेत. याबाबत शिवसेनेची काय भूमिका आहे यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीये. 

Mar 16, 2018, 11:47 AM IST
‘अंताची सुरुवात…’, भाजपच्या पराभवावर सेनेचा खोचक टोला

‘अंताची सुरुवात…’, भाजपच्या पराभवावर सेनेचा खोचक टोला

उत्तरप्रदेशमध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेल्या दारूण पराभवानंतर शिवसेनेने भाजपवर तोफ डागली आहे. ‘अंताची सुरुवात…’ या मथळ्याखाली शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या संपादकीयमधून सेनेने ही टीका केली आहे. 

Mar 16, 2018, 10:21 AM IST
'खासदार हरवला आहे', कॉंग्रेसची सेनेविरोधात पोस्टरबाजी

'खासदार हरवला आहे', कॉंग्रेसची सेनेविरोधात पोस्टरबाजी

मुंबई काँग्रेसचे प्रतिनिधी सुधांशु भट्ट यांनी शिवसेनेला डिवचलंय. त्यामुळे शिवसेना-कॉंग्रेस असा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

Mar 16, 2018, 09:52 AM IST
नारायण राणे यांचा शिवसेनेला असाही 'चॅलेन्ज'

नारायण राणे यांचा शिवसेनेला असाही 'चॅलेन्ज'

नारायण राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे, आणि एकाप्रकारे शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Mar 15, 2018, 09:51 PM IST
उत्तर प्रदेश: भाजपवर प्रभू रामचंद्रही कोपले,  शिवसेनेने मारला जखमेवर बाण

उत्तर प्रदेश: भाजपवर प्रभू रामचंद्रही कोपले, शिवसेनेने मारला जखमेवर बाण

दोन्ही निवडणूकीत समाजवादी पक्ष आघाडीवर असून, भाजप पिछाडीवर आहे. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागने स्वाभावीक. 

Mar 14, 2018, 04:23 PM IST
शिवसेनेचा नारायण राणे आणि भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

शिवसेनेचा नारायण राणे आणि भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

नारायण राणे यांनी भाजपकडून राज्यसभेसाठी उमेवारी अर्ज भरला आहे. पण आता याच मुद्द्यावरून शिवसेनेचा नारायण राणे आणि भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. 

Mar 14, 2018, 09:44 AM IST
आज मुंबई विकास आराखड्यावरील चर्चेचा मुद्दा विधीमंडळात गाजणार?

आज मुंबई विकास आराखड्यावरील चर्चेचा मुद्दा विधीमंडळात गाजणार?

विधीमंडळच्या दोन्ही सभागृहात आज मुंबई विकास आराखड्यावरील चर्चेचा मुद्दा आणि मुख्यमंत्री यांचे उत्तर हा विषय गाजणार आहे. 

Mar 14, 2018, 09:16 AM IST
अवैध वाळू उपशाच्या विरोधात सत्ताधारी शिवसेनेचे आंदोलन

अवैध वाळू उपशाच्या विरोधात सत्ताधारी शिवसेनेचे आंदोलन

जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात अवैध वाळू उपशाच्या विरोधात सत्ताधारी शिवसेनेवरचं आंदोलन करण्याची वेळ आलीय. 

Mar 13, 2018, 10:06 PM IST
शिवसेनेत फूट, आमदार-तालुका अध्यक्ष आमनेसामने

शिवसेनेत फूट, आमदार-तालुका अध्यक्ष आमनेसामने

अहमदनगरमधील पारनेर तालुक्यात शिवसेनेत फूट पडलीय. शिवसेनेचे आमदार विजय औटी आणि तालुका अध्यक्ष निलेश लंके आमने-सामने आलेत. 

Mar 12, 2018, 08:49 AM IST
उद्धव ठाकरेंची आमदारांशी चर्चा, सत्ता सोडण्याबाबत चाचपणी?

उद्धव ठाकरेंची आमदारांशी चर्चा, सत्ता सोडण्याबाबत चाचपणी?

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार सध्या मुंबईत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक आमदाराशी प्रत्यक्ष संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. 

Mar 9, 2018, 09:32 AM IST
सत्तेतून बाहेर पडीन हा... बाहेर पडीन हा... सेनेच्या नाराजीची संपूर्ण यादी पाहा...

सत्तेतून बाहेर पडीन हा... बाहेर पडीन हा... सेनेच्या नाराजीची संपूर्ण यादी पाहा...

  शिवसेना आणि तेलगु देसम हे एनडीएमधील भाजपाचे सर्वात जुने मित्रपक्ष... हे दोन्ही पक्ष भाजपावर नाराज आहेत. यातील टीडीपीने आपली नाराजी दाखवण्यासाठी थेट सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे शिवसेनेने अनेकदा थेट सरकार आणि पंतप्रधानांवर टीका केली, अनेकदा राजीनामे देण्याची धमकी दिली, मात्र त्यासंदर्भात कोणतंही पाऊल उचललं नाही. 

Mar 8, 2018, 04:35 PM IST
औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा, मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा निघाल्याची माहिती शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलीय. 

Mar 8, 2018, 01:19 PM IST
सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय झालाय, योग्य वेळी जाहीर करु - संजय राऊत

सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय झालाय, योग्य वेळी जाहीर करु - संजय राऊत

एनडीएतील घटकपक्ष टीडीपीने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या काही मागण्या मान्य न झाल्याने ते बाहेर पडले आहेत.

Mar 8, 2018, 12:28 PM IST
टीडीपीच्या निर्णयावर शिवसेनेची काय आहे प्रतिक्रिया?

टीडीपीच्या निर्णयावर शिवसेनेची काय आहे प्रतिक्रिया?

टीडीपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि देशातील राजकीय वर्तुळात एकच वादळ उठलं.

Mar 8, 2018, 10:55 AM IST