भगवान शंकराबाबत पाच रोचक गोष्टी

भगवान शंकराबाबत पाच रोचक गोष्टी

भगवान शिव जितके रहस्यमय आहेत. तेवढी त्यांची वेशभूषा आणि त्या संबंधी तथ्य़ विचित्र आहेत. शिव स्मशानात निवास करतात, गळ्यात नाग धारण करता, भांग आणि धतुरा सेवन करतात. 

मुस्लिमांचे पहिले पैगंबर होते भगवान शंकर - मुफ्ती इलियास

मुस्लिमांचे पहिले पैगंबर होते भगवान शंकर - मुफ्ती इलियास

जमीयत उलेमा ए हिंद (फैजाबाद) चे मुफ्ती मोहम्मद इलियास यांनी धर्माबद्दल असे वक्तव्य केले त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मुफ्ती इलियास यांनी आपल्या वक्तव्यात भगवान शंकर आणि त्यांची पत्नी पार्वती यांना आपले पालक सांगितले आहे. तसेच शंकर हे मुस्लिमांचे पहिले पैगंबर होते. 

आसाराम बापूंची ‘ती’ सहकारी महिला मीडियासमोर

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या संत आसाराम बापूंच्या आता आणखी काही गोष्टींचा उलगडा होऊ लागला आहे. आसाराम यांचा खास सहकारी शिवा याने पोलिसांसमोर अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. आसाराम बापूच्या अश्लील कृत्याबद्दल आश्रमातील शिवाने माहिती दिली आहे. त्यानंतर मस्थती करणारी महिलेचा चेहरा मीडियासमोर प्रथमच आला आहे.

अश्लील सीडी बनवून `बापू` करायचे ब्लॅकमेल?

अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी सध्या अटक झालेले आध्यात्मिक संत आसाराम बापू यांच्याबद्दल नवीन खुलासा झाला आहे. आसाराम बापू आपल्या महिला भक्तांची अश्लील सीडी बनवून त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचं सूत्रांकडून सांगण्य़ात येत आहे.