smoking

व्हिडिओ : आसारामनं सलमानला दिला मोलाचा सल्ला

व्हिडिओ : आसारामनं सलमानला दिला मोलाचा सल्ला

शनिवारी एकीकडे सलमानला जामीन मिळाला तर बलात्काराचा आरोपी असलेल्या आसारामविरुद्ध अंतिम युक्तीवाद पूर्ण झाला. यावर आता २५ एप्रिल रोजी निर्णय सुनावला जाईल. 

Apr 7, 2018, 07:19 PM IST
पॅरिसमध्ये Birthday Boy अजय देवगणे केले असे काही की...

पॅरिसमध्ये Birthday Boy अजय देवगणे केले असे काही की...

बॉलीवूड स्टार अजय देवगणने नुकताच पॅरिसमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत ४९वा वाढदिवस साजरा केला. कुटुंबासोबतच बॉलीवूडच्या या हिरोला त्याच्या फॅन्सनेही खूप शुभेच्छा दिल्या. मात्र पॅरिसमधीरल अजय देवगणने असा एक फोटो शेअर केलाय जो पाहून त्याचे फॅन्स जाम भडकले. अजय देवगणच्या या ट्रिपमध्ये त्याची पत्नी काजोल, मुलगी न्यासा आणि मुलगा युगही होता. यासोबतच अजयची ऑनस्क्रीन मुलगी इशिताही उपस्थित होती. 

Apr 4, 2018, 12:25 PM IST
धुम्रपानाइतक्याच दैनंदिन जीवनातील 'या' सवयीही ठरतील घातक!

धुम्रपानाइतक्याच दैनंदिन जीवनातील 'या' सवयीही ठरतील घातक!

तुम्हाला धूम्रपानाची सवय नसल्यामुळे तुमचे आयुष्य अगदी हेल्दी आहे, असे तुम्हाला वाटते का? 

Feb 3, 2018, 10:24 PM IST
सिगारेटचे व्यसन लावल्यामुळे कॅन्सरग्रस्त तरूणाकडून मित्राची हत्या

सिगारेटचे व्यसन लावल्यामुळे कॅन्सरग्रस्त तरूणाकडून मित्राची हत्या

वाईट संगतीचा शेवटही किती वाईट असू शकतो, हे दाखवणारा एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एका २५ वर्षीय कॅन्सरग्रस्त (कर्करोग) तरूणाने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. या मित्राने सिगारेटचे व्यसन लावले म्हणूनच आपल्याला आयुष्याला मुकावे लागत असल्याच्या गैरसमजातून या तरूणाने मित्रावर गोळ्या झाडल्या. 

Aug 28, 2017, 04:00 PM IST
सिगारेटची किंमत वाढल्याने व्यसनात झाली घट !

सिगारेटची किंमत वाढल्याने व्यसनात झाली घट !

 धूम्रपान आरोग्यास हानिकारक असतो, हे ठाऊक असूनही त्याची ती सवय काही सुटत नाही. परंतु, सिगारेटच्या किमतीत एका डॉलरची वाढ झाल्याने धूम्रपानाचे व्यसन कमी होत आहे, असे एका संशोधनातून दिसून आले आहे. 

Aug 21, 2017, 01:19 PM IST
धूम्रपानाची सवय सोडायची आहे...तर हे पदार्थ दररोज खा

धूम्रपानाची सवय सोडायची आहे...तर हे पदार्थ दररोज खा

धूम्रपानाची सवय सोडण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. मात्र घरातीलच काही उपायांनी तुम्ही धूम्रपानाची सवय सोडू शकतात.

Jun 3, 2017, 08:28 PM IST
धूम्रपान करण्यात भारतीय महिला जगात तिसऱ्या स्थानावर

धूम्रपान करण्यात भारतीय महिला जगात तिसऱ्या स्थानावर

जगभरात 2015 साली झालेल्या प्रत्येक दहा मृत्यूंपैकी एकापेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूचं कारण हे धुम्रपान असतं, असं एका अहवालातून स्पष्ट झालंय. तर धुम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त असणाऱ्या देशांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

Apr 7, 2017, 04:05 PM IST
ओबामांच्या मुलीचा सिगरेट पितानाचा व्हिडिओ व्हायरल

ओबामांच्या मुलीचा सिगरेट पितानाचा व्हिडिओ व्हायरल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची मुलगी मालियाचा एक व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

Aug 12, 2016, 05:01 PM IST
धूम्रपानामुळे प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम

धूम्रपानामुळे प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम

धूम्रपानामुळे माणसाच्या शरीराच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचे नव्या अभ्यासातून समोर आलेय. 

Jun 27, 2016, 12:25 PM IST
सिगारेटमुळे होते कोट्यावधींचे नुकसान

सिगारेटमुळे होते कोट्यावधींचे नुकसान

तीस वर्षांची व्यक्ती दिवसाला पाच सिगारेट ओढत असेल तर ६० व्या वर्षापर्यंत सिगारेटचे व्यसन आणि त्याच्या जोडीने येणाऱ्या आजारांमुळे एका व्यक्तीला तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतो असा धक्कादायक निष्कर्ष 'ईटी वेल्थ'च्या अभ्यासातून समोर आलाय. म्हणजेच एका सिगरेटमुळे तुम्ही 12 मिनिटांचं आयुष्य गमावता.

May 30, 2016, 05:02 PM IST
डायबेटिस होण्यापासून रक्षण करण्यासाठी हे टाळा

डायबेटिस होण्यापासून रक्षण करण्यासाठी हे टाळा

मुंबई : दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून जगभरात पाळला जातो.

Apr 7, 2016, 07:58 PM IST
धुम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत धक्कादायक वाढ

धुम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत धक्कादायक वाढ

टोरंटो : भारतात धुम्रपान करणाऱ्या लोकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत जबरदस्त वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Feb 28, 2016, 11:57 AM IST
११२ वर्षांच्या महिलेच्या दीर्घायुष्याचे सिक्रेट दिवसाला ३० सिगारेट

११२ वर्षांच्या महिलेच्या दीर्घायुष्याचे सिक्रेट दिवसाला ३० सिगारेट

 ११२ वर्षीय महिलेने अजब दावा केला आहे. दिवसाला ३० सिगारेट ओढल्याने तिचे ती दीर्घायुषी झाली आहे. गेल्या ९५ वर्षांपासून ती सिगारेट ओढत असल्याचेही तिने सांगितले आहे. 

Jan 27, 2016, 09:31 PM IST
सिगारेट सोडा, श्रीमंत व्हा...

सिगारेट सोडा, श्रीमंत व्हा...

तुम्ही सिगारेट ओढतात का? किंवा तुमच्या नात्यातील किंवा जवळचा व्यक्ती सिगारेट ओढतो का? तर त्याला सांगा कृपया सिगारेट ओढू नको. 

Jan 8, 2016, 04:22 PM IST
तुमचे धूम्रपान तुमच्या पत्नीचे वंधत्वाचे कारण तर नाही ना!

तुमचे धूम्रपान तुमच्या पत्नीचे वंधत्वाचे कारण तर नाही ना!

धूम्रपान केल्याने महिलांना वंधत्वाचा धोका जास्त असल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. धूम्रपानचे व्यसन जडलेल्या महिला तंबाखू सेवन करीत असतील तर वंधत्व आणि रजोनिवृत्तीच्या शिकार होऊ शकतात. संशोधकांनी एक गंभीर इशारा दिलाय, अॅक्टीव्ह आणि पॅसिव्ह अशा दोन्ही प्रकारे धूम्रपानामुळे महिलांना वंधत्व आणि वेळेच्या आधी रजोनिवृतीचा धोका वाढतो.

Dec 18, 2015, 05:21 PM IST