solar power

रेल्वे वापरणार डब्यात सौर उर्जा

रेल्वे वापरणार डब्यात सौर उर्जा

 रेवरी-सितापूर पॅसेंजर ट्रेनवर सोलर पॅनल बसवण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. याद्वारे सौर उर्जेचा वापर रेल्वेतील वीजेसाठी करण्यात येणार आहे. 

Jun 23, 2015, 08:57 PM IST
जिंका गुगलकडून तब्बल सहा कोटी

जिंका गुगलकडून तब्बल सहा कोटी

इंटरनेट क्षेत्रातील सुप्रिद्ध कंपनी गूगलने सर्वांसाठी मोठी ऑफर ठेवली आहे. पुनर्वापरयोग्य ऊर्जा बनवण्याची पद्धत विकसित करणाऱ्याला 10 लाख डॉलर, म्हणजेच 6 कोटी रूपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. 

Jul 29, 2014, 05:37 PM IST

सूर्याचं वरदान

आशिया खंडातील सर्वोत मोठा सौरऊर्जा प्रकल्प येत्या ३१ मार्चला धुळे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात कार्यान्वीत होत आहे..दिडशे मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेला हा प्रकल्प अत्यंत जलदगतीने उभारण्यात आलाय. राज्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे..

Mar 25, 2013, 11:26 PM IST