टीम इंडियाच्या नवीन कोचची निवड तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मणच्या हाती

टीम इंडियाच्या नवीन कोचची निवड तेंडुलकर, गांगुली, लक्ष्मणच्या हाती

टीम इंडियाच्या नवीन कोचची निवड माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही.व्ही.एस लक्ष्मण करणार आहेत. तसे आज जाहीर करण्यात आलेय.

द्रविड-गांगुलीचा १७ वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडीत द्रविड-गांगुलीचा १७ वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडीत

राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्या नावावर असलेला एक विक्रम मोडीत निघाला आहे. रॉयल लंडन वनडे क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडच्या मिशेल लंब आणि रिकी वेसेल्स यांनी हा विक्रम मोडलाय. 

'कोहलीला शेवटची ओव्हर दिली नसती' 'कोहलीला शेवटची ओव्हर दिली नसती'

 टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला.

 विराट-अनुष्काचं ब्रेकअप - इतर सात क्रिकेटर-अभिनेत्रीच्या जोड्यांचे झाले होत ब्रेकअप विराट-अनुष्काचं ब्रेकअप - इतर सात क्रिकेटर-अभिनेत्रीच्या जोड्यांचे झाले होत ब्रेकअप

जानेवारी २०१६ हा महिना ब्रेकअपसाठी कायम लक्षात राहणार आहे. रणबीर-कतरिना, फरहान-अदुना हे बी-टाउनमधील ब्रेकअप. तर अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हा क्रिकेटेन्मेंटमधील ब्रेकअप.

सौरव गांगुलीची 'मास्टर चॅम्पियन लीग'मधून माघार सौरव गांगुलीची 'मास्टर चॅम्पियन लीग'मधून माघार

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने 'मास्टर चॅम्पियन लीग' मधून माघार घेतली आहे. सराव दरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाल्याने त्याने लिगमधून माघार घेतली आहे. 

'तेंडुलकरपेक्षा विराट सर्वोत्तम'  - सौरव गांगुली 'तेंडुलकरपेक्षा विराट सर्वोत्तम' - सौरव गांगुली

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यात तुलना केली आहे, यावर बोलतांना सौरव गांगुली म्हणाला, सचिन तेंडुलकर सर्वोत्तम क्रिकेटपटू असला तरी, ऑस्ट्रेलियामध्ये सचिन तेंडुलकरपेक्षा विराट कोहली सर्वोत्तम खेळ करतो.

सेहवागनं गाणं गात मारला सिक्सर, तुम्ही पाहिला? सेहवागनं गाणं गात मारला सिक्सर, तुम्ही पाहिला?

जेव्हा विरेंद्र सेहवाग निवृत्त झाला. तेव्हा टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं एक मजेदार किस्सा ऐकवला होता. गांगुलीनं सांगितलं, सेहवाग बॅटिंग करतांना गाणं म्हणतो. गांगुलीचा हा दावा खरा ठरलाय. कारण नुकताच क्रिकेट ऑल स्टारमधील मॅच दरम्यान बॅटिंग करतांना सेहवागचा गाणं गायचा एक व्हिडिओ वायरल झालाय.

ऑल स्टार क्रिकेट: वॉर्न वॉरियर्सकडून सचिन ब्लास्टर्सचा व्हाईट वॉश ऑल स्टार क्रिकेट: वॉर्न वॉरियर्सकडून सचिन ब्लास्टर्सचा व्हाईट वॉश

क्रिकेट ऑलस्टार लीगच्या तिसऱ्या आणि शेवटच्या मॅचमध्ये वॉर्न वॉरियरर्सनं बाजी मारली. सचिन ब्लास्टर्सकडून सचिन आणि गांगूलीनं धडाकेबाज बॅंटीग करत विजयासाठी २२० रन्सचं अव्हान वॉर्न वॉरियरर्स समोर ठेवलं पण हे आव्हान वॉर्न वॉरियरर्सनं १९.५ ओव्हर्समध्ये पूर्ण केलं. ४ विकेट्सनं ही मॅच वॉर्न वॉरियर्स जिंकले.

क्रिकेटर मनोज तिवारीचे गौतमवर 'गंभीर' आरोप क्रिकेटर मनोज तिवारीचे गौतमवर 'गंभीर' आरोप

पश्चिम बंगाल टीमचा कर्णधार मनोज तिवारी यांने गौतम गंभीरवर आरोप केले आहेत. गौतम गंभीर याने माजी क्रिकेटर सौरव गांगुलीचं नाव घेऊन बंगालींविषयी वर्णद्वेष बोलून दाखवल्याचं मनोज तिवारीने म्हटलं आहे.

विराट कोहलीचा नवा रेकॉर्ड, गांगुली, दिलशानचा रेकॉर्ड मोडला विराट कोहलीचा नवा रेकॉर्ड, गांगुली, दिलशानचा रेकॉर्ड मोडला

चेन्नईतील दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या चौथ्या वनडे मॅचमध्ये विराट कोहलीनं १३८ रन्सची खेळी करत आपल्या क्रिकेट करिअरमधील २३वी सेंच्युरी झळकावली. तब्बल १२ मॅचनंतर विराटनं आपली २३वी सेंच्युरी साजरी केलीय. या सेंच्युरीबरोबरच विराटनं भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली, श्रीलंकेचा सलामीवीर दिलशान आणि वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल यांना मागे टाकलंय. त्यांची प्रतेकी २२ शतकं होती. 

पाहा रेकॉर्ड्स :  जे फक्त आणि फक्त सेहवागचं करू शकतो पाहा रेकॉर्ड्स : जे फक्त आणि फक्त सेहवागचं करू शकतो

धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग याने काल आपल्या ३७ व्या वाढदिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण वीरेंद्र सेहवागने असे काही रेकॉर्ड्स केले आहेत. ते करण्यासाठी फक्त आणि फक्त वीरेंद्र सेहवागच बनावे लागेल... 

निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भावूक झाला सेहवाग, मैदानाची खूप आठवण येईल निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भावूक झाला सेहवाग, मैदानाची खूप आठवण येईल

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आणि आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मंगळवारी दिलेल्या आपल्या मुलाखतीत वीरेंद्र सेहवाग म्हटला की मी आजीवन क्रिकेटशी संबंधीत काम करणार आहे. सेहवाग भावूक होऊन म्हणाला की, मला मैदानाची खूप आठवण होईल. 

दादाची न्यू इनिंग, बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड दादाची न्यू इनिंग, बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

दादाच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. बंगाल टायगर आणि टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली आता बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष झालाय. बीसीसीआय अध्यक्ष दालमियांच्या निधनानंतर दादावर ही जबाबदारी सोपवण्यात आलीय.

एबी डिव्हिलर्सने मोडला गांगुलीचा विक्रम एबी डिव्हिलर्सने मोडला गांगुलीचा विक्रम

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा वेगवान ८ हजार धावा बनविण्याचा विक्रम मोडीत निघाला आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलर्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा पार केला.  

सचिन तेंडुलकरकडून 'दादा'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा! सचिन तेंडुलकरकडून 'दादा'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला ४३ वाढदिवस आहे, यानिमित्ताने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दादाला शुभेच्छा दिल्या आहेत. सौरव गांगुलीला सचिनसह अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या.

धोनीला सन्मान आणि वेळ द्या : गांगुली धोनीला सन्मान आणि वेळ द्या : गांगुली

माजी कर्णधार सौरव गांगुलीने धोनीवर वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर धोनीला सन्मान देण्याच आवाहन केलंय. त्यानं कर्णधार या नात्यानं वनडेमध्ये अनेक रेकॉर्ड्स केली आहेत, म्हणून धोनीला निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे असंही म्हटलंय.

बीसीसीआयच्या सल्लागार समितीत सचिन, गांगुली आणि लक्ष्मण! बीसीसीआयच्या सल्लागार समितीत सचिन, गांगुली आणि लक्ष्मण!

बीसीसीआयमध्ये भारतीय क्रिकेटमधील तीन मोठ्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आलाय. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची आता नवी इनिंग सुरु होणार आहे...

सौरव गांगुली असेल टीम इंडियाचा नवा कोच - रिपोर्ट सौरव गांगुली असेल टीम इंडियाचा नवा कोच - रिपोर्ट

डंकन फ्लेचरचा कार्यकाळ संपलेला आहे. टीम इंडियाचा पुढील कोच कोण? या प्रश्नाचं सध्या उत्तर मिळालं नाहीय. मात्र अनेक मोठ्या नावांची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार या रेसमध्ये टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली पण आहे. बीसीसीआयचा एक भाग राहुल द्रविडला ही जबाबदारी सोपवू इच्छितातय तर एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार गांगुलीला कोच व्हायची इच्छा आहे.

"वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी होईल यावर विश्वास होता" "वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी होईल यावर विश्वास होता"

"शिखर धवनचं कोणतही दडपण न घेता खेळण हे त्याच्या यशाच कारण आहे", असं मत भारताचा पूर्व कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले आहे. 

अखेर बंगालमधील दादा-दीदीचा सामना रद्द अखेर बंगालमधील दादा-दीदीचा सामना रद्द

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या आल्यानंतर सौरव गांगुलीने हे स्पष्टीकरण दिलं आहे.

भाजपमध्ये शिरून 'दादा' देणार 'दिदींना' टक्कर? भाजपमध्ये शिरून 'दादा' देणार 'दिदींना' टक्कर?

पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींना रोखण्यासाठी भाजप दादाचा सहारा घेणार असल्याचं दिसतंय.