5 वर्ल्ड कपमध्ये झालं नाही ते होणार ?

5 वर्ल्ड कपमध्ये झालं नाही ते होणार ?

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये 4 पैकी 3 टीमनं आपलं सेमी फायनलमधलं स्थान पक्कं केलं आहे. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड या 3 टीम सेमी फायनलमध्ये क्वालिफाय झाल्या आहेत.

श्रीलंकेचा पराभव करून इंग्लंड सेमीफायनलमध्ये

श्रीलंकेचा पराभव करून इंग्लंड सेमीफायनलमध्ये

वर्ल्ड टी 20च्या पहिल्या ग्रुपच्या मॅचमध्ये इंग्लंडनं श्रीलंकेचा 10 रननी पराभव केला आहे. यामुळे श्रीलंकेबरोबरच दक्षिण आफ्रिकेचंही सेमी फायनलमध्ये जायचं स्वप्न भंगलं आहे

अफगाणिस्ताननं घालवली हातातली मॅच

अफगाणिस्ताननं घालवली हातातली मॅच

वर्ल्ड टी 20 मध्ये अफगाणिस्ताननं श्रीलंकेविरुद्धची हातात आलेली मॅच गमावली आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेचा 6 विकेटनं विजय झाला आहे. 

LIVE SCORECARD : पाकिस्तान वि श्रीलंका सराव सामना

LIVE SCORECARD : पाकिस्तान वि श्रीलंका सराव सामना

कोलकाताच्या ईडन गार्डनवर आज पाकिस्तान वि श्रीलंका यांच्यात आत सराव सामना होत आहे. पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाल्यावर त्यांचा हा पहिलाच सराव सामना आहे. या सामन्यात पाकिस्तानचे नेतृत्व शाहीद आफ्रीदी करणार आहे. तर अँजेलो मॅथ्यूज श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. 

वर्ल्डकपमध्ये कोणत्याच संघाने ही कामगिरी केलेली नाही

वर्ल्डकपमध्ये कोणत्याच संघाने ही कामगिरी केलेली नाही

भारतात टी-२० वर्ल्डकपचे घमासान सुरु झालेय. ही सहावी वर्ल्डकप स्पर्धा आहे. यंदाचा वर्ल्डकप भारतात आयोजित कऱण्यात आला आहे. यंदाच्या वर्ल्डकपसाठी भारताला विजयासाठी प्रमुख दावेदार मानलं जातय. गेल्या ११ टी-२० सामन्यात भारताने १० सामने जिंकलेत. तसेच आशियाकप जिंकल्याने भारताचे मनोबलही उंचावले आहे. 

लंकेवर विजय मिळवत भारताची फायनलमध्ये धडक

लंकेवर विजय मिळवत भारताची फायनलमध्ये धडक

श्रीलंकेने विजयासाठी ठेवलेल्या १३९ धावांचा पाठलाग करत १९ षटकात ५ गडी गमावत भारताने विजय मिळवला. विराट कोहली आणि युवराज सिंग यांच्या खेळाच्या जोरावर भारताने विजय निश्चित केला.

रोहित, शिखरच्या खेळण्याबाबत साशंकता

रोहित, शिखरच्या खेळण्याबाबत साशंकता

आशिया कपमध्ये सलग दोन विजय नोंदवल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय मात्र श्रीलंकेविरुद्धच्या आजच्या सामन्यापूर्वी भारताला चिंता सतावतेय ती सलामीवीरांच्या दुखापतीची. 

श्रीलंकेविरुद्ध भारतीय महिला संघाचा सलग दुसरा विजय

श्रीलंकेविरुद्ध भारतीय महिला संघाचा सलग दुसरा विजय

काही दिवसांपूर्वी झालेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत धोनी ब्रिगेडने २-० ने धूळ चारली होती. त्यानंतर आता भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत कमाल केलीये. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत महिला संघाने २-० ने विजयी आघाडी घेतलीये. सलग तिसरा सामना जिंकत श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्याची संधी महिला संघाकडे आहे. 

लंकादहन... तिसरी टी-20 जिंकून भारतानं मालिकाही घातली खिशात

लंकादहन... तिसरी टी-20 जिंकून भारतानं मालिकाही घातली खिशात

श्रीलंकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-20मध्ये भारताचा 9 विकेटनं दणदणीत विजय झाला आहे.

रांची टी-20 मध्ये झाली ही रेकॉर्ड्स

रांची टी-20 मध्ये झाली ही रेकॉर्ड्स

श्रीलंकेविरुद्धच्या रांची टी-20 मध्ये भारताचा 69 रननी दणदणीत विजय झाला आहे.

भारतानं घेतला पुण्यातल्या पराभवाचा बदला

भारतानं घेतला पुण्यातल्या पराभवाचा बदला

पुण्यामध्ये झालेल्या पहिल्या टी-20मध्ये झालेल्या पराभवाचा बदला भारतानं घेतला आहे.

अव्वल स्थान वाचवण्यासाठी टीम इंडिया मैदानात

अव्वल स्थान वाचवण्यासाठी टीम इंडिया मैदानात

श्रीलंकेच्या अनुभव नसलेल्या टीमनं पुण्यातली टी-20 जिंकत भारताला पराभवाचा जोरदार धक्का दिला.

 भारत हरला मात्र या सामन्यात खेळाडूंनी केले रेकॉर्ड

भारत हरला मात्र या सामन्यात खेळाडूंनी केले रेकॉर्ड

पुण्याच्या गहुंजे मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात पाहुण्या श्रीलंका संघाने भारतीय संघाला चांगलीच धूळ चारली. 

टी-२० क्रिकेटमध्ये हे घडले पहिल्यांदा

टी-२० क्रिकेटमध्ये हे घडले पहिल्यांदा

टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थान काबीज करणारी टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात अपयशी ठरली. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर भारतीय क्रिकेटर सपशेल नापास ठरले.

श्रीलंकेविरुद्ध भारत विजयी लय कायम राखणार?

श्रीलंकेविरुद्ध भारत विजयी लय कायम राखणार?

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत व्हाईटवॉश दिल्यानंतर टीम इंडिया सज्ज झालीये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी सज्ज झालीये. आज या दोन्ही संघादरम्यान पुण्याच्या गहुंजे मैदानावर पहिला टी-२० सामना होतोय. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजयरथ कायम राखण्याचा टीम इंडिया प्रयत्न करेल. 

भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातून दिलशान बाहेर

भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यातून दिलशान बाहेर

भारताविरुद्ध ९ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या तीन टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा अनुभवी सलामीवीर तिलकरत्ने दिलशान खेळणार नाहीये. विकेटकीपर निरोशन डिकवेलाल दिलशानच्या जागी संधी देण्यात आलीये. 

...तर टीम इंडियाला बसेल मोठा फटका

...तर टीम इंडियाला बसेल मोठा फटका

टी-२० सीरिमध्ये ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश दिल्यानंतर आता भारतीय संघ लंकेविरुद्ध खेळण्यास सज्ज झालाय. ऑस्ट्रेलियाला ३-० असे हरवल्यानंतर भारतीय संघ टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानी आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या 3 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीये.

श्रीलंका दौऱ्यासाठी होणार १६ जणांच्या टीमची निवड!

श्रीलंका दौऱ्यासाठी होणार १६ जणांच्या टीमची निवड!

आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी गुरुवारी इंडियन टेस्ट टीमचं सिलेक्शन करण्यात येणार आहे. 

CCTV फूटेज : मॉलमध्ये घुसून प्रेयसीवर चाकू हल्ला; व्हिडिओ वायरल

CCTV फूटेज : मॉलमध्ये घुसून प्रेयसीवर चाकू हल्ला; व्हिडिओ वायरल

श्रीलंकेच्या एका शॉपिंग मॉलमध्ये हादरवून टाकणारी एक घटना घडलीय. कोलंबो शहरातील वट्टाला इथल्या एका शॉपिंग मॉलमध्ये घुसून तरुणानं एका मुलीवर चाकू हल्ला केला. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झालाय... आणि ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली. 

अजब-गजब : ३१ धावांवर ऑल आऊट, तरीही जिंकला सामना!

अजब-गजब : ३१ धावांवर ऑल आऊट, तरीही जिंकला सामना!

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून प्रसिद्ध आहे... पुन्हा एकदा त्याचीच प्रचिती आली श्रीलंकेतील एका मॅच दरम्यान आलीय. श्रीलंकेच्या एका नामांकित क्रिकेट क्लबने लाजिरवाण्या स्कोअरवर ऑल आऊट होऊनसुद्धा, ४ रन्सनी सामना जिंकलाय.