strike

नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, पिंपरीतील निवासी डॉक्टर संपावर

नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, पिंपरीतील निवासी डॉक्टर संपावर

पिंपरी चिंचवडच्या डी.वाय.पाटील रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे, संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली.

Mar 24, 2018, 08:34 PM IST
ओला-उबेरचा संप मागे, उद्यापासून टॅक्सी रस्त्यावर धावणार

ओला-उबेरचा संप मागे, उद्यापासून टॅक्सी रस्त्यावर धावणार

मुंबई - पुणे - नाशिक - नागपूर या शहरातल्या लाखो प्रवाशांना आता दिलासादायक बातमी आहे.

Mar 22, 2018, 09:55 PM IST
ओला, उबेर संपाचा तिसरा दिवस

ओला, उबेर संपाचा तिसरा दिवस

ओला, उबेर संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. १९ मार्च पासून ओला, ऊबेर चालकांनी बेमुदत संप पुकारलाय. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे ही संपाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे ओला, उबेरच्या ज्या गाड्या रस्त्यावर दिसतायत त्यांना मनसे कार्यकर्ते रोखून धमकावतायत. 

Mar 21, 2018, 09:33 PM IST
उद्या ओला-उबेर चालकांचा संप!

उद्या ओला-उबेर चालकांचा संप!

ओला उबेरची सेवा सुरू झाली आहे किंवा नाही ही तपासून पाहणे योग्य असेल.

Mar 17, 2018, 11:04 PM IST
विद्यार्थीनीची प्राध्यापकाकडून छेडछाड, 'जेएनयू' विद्यार्थ्यांंचं आंदोलन

विद्यार्थीनीची प्राध्यापकाकडून छेडछाड, 'जेएनयू' विद्यार्थ्यांंचं आंदोलन

दिल्लीत जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी मध्यरात्री रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. 

Mar 17, 2018, 10:40 AM IST
१९ तारखेपासून नाही मिळणार ओला, उबेर कॅब

१९ तारखेपासून नाही मिळणार ओला, उबेर कॅब

ओला आणि उबेरचे ड्राईव्हर पुन्हा एकदा डिवाईस बंद करुन विरोध प्रदर्शन करणार आहे.

Mar 15, 2018, 07:00 PM IST
वेतन मुद्द्यावरून नागपूर पालिका बस कर्मचारी संघटनेचा संप

वेतन मुद्द्यावरून नागपूर पालिका बस कर्मचारी संघटनेचा संप

किमान वेतनाच्या मुद्द्यावरून महापालिकेच्या बस कर्मचारी संघटनेनं आजपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. या संपाचा नागरिकांवर परिणाम झालाय.

Feb 20, 2018, 03:37 PM IST
बेस्टचा संप सुरू होण्याआधीच मागे

बेस्टचा संप सुरू होण्याआधीच मागे

बेस्टच्या कामगार कपातीच्या निर्णयामुळे नाराज असलेले बेस्ट कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार होते. मात्र बेस्ट कर्मचा-या संप सुरु होण्याआधीच मागे घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

Feb 14, 2018, 08:38 PM IST
बेस्टचे कर्मचारी १५ फेब्रुवारीपासून संपावर?

बेस्टचे कर्मचारी १५ फेब्रुवारीपासून संपावर?

बेस्टचे कर्मचारी १५ फेब्रूवारीपासून संपावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे.

Feb 12, 2018, 07:12 PM IST
शेतकऱ्यांचा १ मार्चपासून असहकार, मुख्यमंत्र्यांना निवेदन

शेतकऱ्यांचा १ मार्चपासून असहकार, मुख्यमंत्र्यांना निवेदन

कर्जमाफी आणि हमीभाव मागणीसाठी शेतकरी पुन्हा संपावर जाण्याची शक्यता आहे.  

Feb 3, 2018, 12:43 PM IST
पर्ससीन मच्छिमारीविरुद्ध मच्छिमारांचा 'करो वा मरो'चा इशारा

पर्ससीन मच्छिमारीविरुद्ध मच्छिमारांचा 'करो वा मरो'चा इशारा

कोकणातील पारंपरिक आणि पर्ससीन मच्छिमार यांच्यातला संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. 

Jan 30, 2018, 03:43 PM IST
'मालक धार्जिण्या' प्रस्तावित संघटनेविरुद्ध माथाडी कामगारांचं बंड

'मालक धार्जिण्या' प्रस्तावित संघटनेविरुद्ध माथाडी कामगारांचं बंड

राज्यातल्या माथाडी कामगारांनी आज एक दिवसाचा संप पुकारलाय. 

Jan 30, 2018, 08:56 AM IST
एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची घोषणा, संपाचा दिला इशारा

एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची घोषणा, संपाचा दिला इशारा

एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती संघटनेने एसटी कर्मचाऱ्यांच्या दोन आंदोलनांची घोषणा केलीय. वेतनवाढीबाबतच्या अहवालाची होळी २५ जानेवारीला केली जाणार आहे. तसंच ९ फेब्रुवारीला एसटी कर्मचारी सहकुटुंब आक्रोश मोर्चा काढणार आहेत. 

Jan 19, 2018, 08:52 PM IST
प्राध्यापकांचा एकदिवसीय संप, बारावी परिक्षेवरही बहिष्कार?

प्राध्यापकांचा एकदिवसीय संप, बारावी परिक्षेवरही बहिष्कार?

बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा प्राध्यापकांनी दिलाय. मुंबई कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना अर्थात 'मुक्टू'नं हा इशारा दिलाय. 

Jan 19, 2018, 12:27 PM IST
यंत्रमागधारक कामगारांचे आंदोलन, मजुरी वाढ मागणीसाठी मोर्चा

यंत्रमागधारक कामगारांचे आंदोलन, मजुरी वाढ मागणीसाठी मोर्चा

 महाराष्ट्राचं मिनी मॅन्चेस्टर आठ दिवसांपासून ठप्प आहे. मजुरीत प्रतिमीटर ९ पैसे वाढीची कामगारांची मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे.  

Jan 9, 2018, 04:46 PM IST