निर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषीचा आत्महत्येचा प्रयत्न

निर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषीचा आत्महत्येचा प्रयत्न

दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला दोषी विनय शर्मानं तिहाड जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

मुंबईत महिला पोलिसालाच न्याय मिळत नाहीय... मुंबईत महिला पोलिसालाच न्याय मिळत नाहीय...

मूळची अमरावती जिल्ह्यातील असलेली माधुरी सोळंके मुंबई पोलिसात होती, तिचा बेवारस मृतदेह आढळून आला आणि बेवारस म्हणून पोस्टमॉर्टम देखील आटोपण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 

बेदम मारहाणीनंतर तरुणाची आत्महत्या बेदम मारहाणीनंतर तरुणाची आत्महत्या

 मुलीला  फोन  का  केला  म्हणून  मुलीच्या  कुटुंबांने  बेदम मारहाण केल्यावर एका तरुणानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जळगावात घडलीये.

गणवेशासाठी विद्यार्थिनीनी केली आत्महत्या गणवेशासाठी विद्यार्थिनीनी केली आत्महत्या

गणवेश न घातल्याने शिक्षिकेने वर्गाबाहेर काढले म्हणून एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड मध्ये घडली आहे. 

बलात्कार पीडित महिलेची आरोपीच्या शेतात आत्महत्या बलात्कार पीडित महिलेची आरोपीच्या शेतात आत्महत्या

सांगलीत एका बलात्कार पीडित महिलेनं आत्महत्या केली आहे. अत्याचार करणा-या आरोपीवर कारवाई होत नसल्यानं तिनं स्वतःचं जीवन संपवलं. 

सेल्फी डिलीट न केल्याने तरुणीची आत्महत्या सेल्फी डिलीट न केल्याने तरुणीची आत्महत्या

हल्ली कोणत्या ना कोणत्या कारणाने आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाले. बॉयफ्रेंडला पाठवलेले सिक्रेट फोटो त्याने डिलीट करण्यास नकार दिला म्हणून एका तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या घाटकोपर भागात घडलीये. १७ वर्षांची ही तरुणी होती. 

पुण्यात २० वर्षी तरुणाची गळफास लावून आत्महत्या पुण्यात २० वर्षी तरुणाची गळफास लावून आत्महत्या

 हडपसरमधील सत्यपूरम सोसायटीमध्ये एका २० वर्षीय तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली. 

बीड सहकारी बँकेचे माजी संचालक आरोपी आडसकर यांची आत्महत्या बीड सहकारी बँकेचे माजी संचालक आरोपी आडसकर यांची आत्महत्या

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक तथा घोटाळ्यातील एक आरोपी मेघराज आडसकर यांनी आज त्यांच्या राहत्या घरी जाळून घेऊन आत्महत्या केली.

लोकलसमोर उडी मारुन तरुणाची आत्महत्या लोकलसमोर उडी मारुन तरुणाची आत्महत्या

ही दृश्य पाहून अंगाचा थरकाप उडू शकतो. हा आहे विडिओ मुंबईतल्या पश्चिम रेल्वेवरच्या भाईंदर स्थानकातला आहे. 

महिलेनं केली आपल्याच चिमुरड्याची हत्या, आत्महत्येचा प्रयत्न महिलेनं केली आपल्याच चिमुरड्याची हत्या, आत्महत्येचा प्रयत्न

ठाणे जिल्ह्यातील दिवा इथं एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. इथं एका आईनंच आपल्या दीड वर्षांच्या मुलाची क्रूर पद्धतीनं हत्या केली. 

चॅनलला मुलाखत दिल्यानंतर डीएसपीची आत्महत्या, वरिष्ठ आणि मंत्र्यांवर आरोप चॅनलला मुलाखत दिल्यानंतर डीएसपीची आत्महत्या, वरिष्ठ आणि मंत्र्यांवर आरोप

एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत देऊन  कोडागू जिल्‍ह्याचे डीएसपी एम. के. गणपती (51) यांनी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्‍याचा प्रकार उघडकीस आला. 

मराठी चित्रपटांचं प्रदर्शन 'आत्मघातकी' का ठरतं? मराठी चित्रपटांचं प्रदर्शन 'आत्मघातकी' का ठरतं?

बॉक्स ऑफिसवर एकाचवेळी ५ ते ६ मराठी सिनेमा प्रदर्शित करुन मराठी निर्माते आत्मघात करतात. याचा मराठी सिनेमांना फटका बसतो. त्यामुळे बॉलिवूडच्या तुलनेत मराठी निर्मात्यांचा अॅप्रोच ठीक नसल्याचा सूर मराठी इंडस्ट्रीमध्ये घुमतोय. 

खळबळजनक, एकाच  घरातील सहा जणांची आत्महत्या खळबळजनक, एकाच घरातील सहा जणांची आत्महत्या

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे आज दुपारी एकाच कुटुंबातील ६ जणांनी सामूहिक आत्महत्यांची केल्याची घटना उघडीस आली या घटनेने  मुले संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.

 फेसबूकमुळे गेला तरूणीचा जीव... फेसबूकमुळे गेला तरूणीचा जीव...

 तामिळनाडूच्या सेलममध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी फेसबूकमुळे एका २१ वर्षीय तरूणीला प्राण गमवावा लागला आहे. या तरूणीचा फोटो अज्ञात व्यक्तींनी मॉर्फ्ड करून म्हणजे त्यात छेडछाड करून त्याला अश्लिल केले होते. 

योग दिवस स्पेशल : आत्महत्या करणारी ही मुलगी मागे वळली आणि...! योग दिवस स्पेशल : आत्महत्या करणारी ही मुलगी मागे वळली आणि...!

जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात कधी ना कधी कठिण प्रसंगांना सामोरं गेलेला असतो... पण, जेव्हा या प्रसंगांमुळे तुमची जगण्याची उमेदच नष्ट होते... तेव्हा मात्र तुम्ही कोलमडलेले असता. पण, मागे वळून पाहा... कदाचित एक वेगळीच पहाट तुमची वाट पाहत असेल... 

आई उच्चशिक्षित, वडील प्राध्यापक तरीही...हा प्रसंग वाचताना अंगावर काटा आई उच्चशिक्षित, वडील प्राध्यापक तरीही...हा प्रसंग वाचताना अंगावर काटा

 सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या ७ वर्षांच्या मुलीसह महिलेनं विहिरीत उडी घेतली. 

नोकरी देण्याचे खोटे रॅकेट : शिक्षिकेचा हात, फसलेल्या युवकाची आत्महत्या नोकरी देण्याचे खोटे रॅकेट : शिक्षिकेचा हात, फसलेल्या युवकाची आत्महत्या

जिल्हा परिषदेत नोकरी देण्याचं खोटं आमीष दाखवत अनेकांना फसवल्याचा प्रकार नागपुरात उघड झालाय. या सर्व तरूणांना अमरावतीच्या जिल्हा परिषद कार्यालयात नोकरी लावून देण्याचं आमीष एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने आपल्या दोन साथीदारांसह दिलं होतं. तिघांना पोलिसांनी अटक केलीय.

उदयोन्मुख धावपटूची विष पिऊन आत्महत्या उदयोन्मुख धावपटूची विष पिऊन आत्महत्या

नागपुरचा गुणवान धावपटू आकाश उके याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. 

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

तालुक्यातील काझड गावात शेतक-यांनं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. नामदेव झगडे असं या शेतक-याचं नाव आहे. 

बालकाच्या साक्षीने वडिलांनी आईची हत्या केल्याचे उघड बालकाच्या साक्षीने वडिलांनी आईची हत्या केल्याचे उघड

वर वर वाटणारी आत्महत्येची घटना खून असल्याचं निष्पन्न झाले आहे. तेही एका बालकाच्या साक्षीनं. होय औरंगाबादेत हा प्रकार उघड झालाय.

कोल्हापुरात वडिलांच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या कोल्हापुरात वडिलांच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या

मुलीने आंतरजातीय विवाह केल्यानं तिच्या वडिलांनीच मानसिक छळ केल्यानं तिनं आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना कोल्हापुरातल्या जयसिंगपुरमध्ये घडलीये.