15 जूनपासून बदलतेय तात्काळ बुकिंगची वेळ

15 जूनपासून बदलतेय तात्काळ बुकिंगची वेळ

वातानुकुलित आणि बिगर-वातानुकुलित वर्गांच्या तात्काळ बुकिंगच्या वेळेत 15 जूनपासून बदल होतोय. रेल्वे प्रशासनाने वेबसाईट तसेच तिकीट खिडक्यांवर येणारा ताण कमी करण्यासाठी हे पाऊल उचललंय. सध्या तात्काळ तिकीट बुकिंग एक दिवस अगोदर सकाळी 10 वाजता सुरू होते.

लवकरच तत्काल तिकीट आरक्षण वेळेत बदल

लवकरच तत्काल तिकीट आरक्षण वेळेत बदल

भारतीय रेल्वेने तत्काल आरक्षणाच्या वेळेत बदल केला आहे, तसेच तत्काल बुकिंग ठरवून दिलेल्या वेळेत, रद्द केले तर ५० टक्के परतावा मिळणार आहे. 

कोकण रेल्वेच्या आठ विशेष तात्काळ फेऱ्या

कोकण रेल्वेच्या आठ विशेष तात्काळ फेऱ्या

कोकण रेल्वे मार्गावर आणखी आठ विशेष तात्काळ फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात जाणा-या प्रवाशांची संख्या वाढतच असून, गर्दीमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या फेऱ्या आहेत.

आता रेल्वेचे तात्काळ तिकीट दर विमानाप्रमाणे वाढणार

आता रेल्वेचे तात्काळ तिकीट दर विमानाप्रमाणे वाढणार

रेल्वेने तोटा कमी करण्यासाठी नवनवीन उपाय शोधण्यास सुरूवात केली आहे, पण याचा मोठा आर्थिक फटका हा प्रवाशांना बसणार आहे. हा फटका  रेल्वेचं तात्काळ तिकीट काढणाऱ्यांच्या खिशाला बसणार आहे. रेल्वेचं तात्काळ तिकीटांचे दर विमानाच्या तिकीट दराप्रमाणेच वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

तिकिट आरक्षण महागलं

२०१३-१४च्या रेल्वे बजेटमध्ये आरक्षित तिकिटांच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. एसी-३ कोचच्या रिझर्वेशन तिकिटामध्ये १५ रुपयांनी वाढ करण्यातच आली आहे, तर एसी-२ आणि एसी-१ कोचच्या तात्काळ रिझर्वेशनासाठी २५ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

'तत्काळ' तिकीटांसाठी नवे नियम

रेल्वे तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि दलालांना चाप बसवण्यासाठी तत्काळ तिकिटाच्या नियमांत आजपासून नवे नियम लागू होणार आहेत.