म्हणून राहुल द्रविडऐवजी अनिल कुंबळे झाला कोच

म्हणून राहुल द्रविडऐवजी अनिल कुंबळे झाला कोच

भारतीय क्रिकेट टीमचा कोच म्हणून अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे, पण बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याबाबत नवी माहिती दिली आहे. 

टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेचे शानदार रेकॉर्डस टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळेचे शानदार रेकॉर्डस

भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळे आणि रवी शास्त्री यांच्यात चुरस होती. 

 कोण होणार टीम इंडियाचा नवा कोच? कोण होणार टीम इंडियाचा नवा कोच?

टीम इंडियाच्या नव्या कोचची जागा कुणाला मिळणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी याविषयीचे संकेत दिले आहे. 

कोण होणार टीम इंडियाचा नवा कोच, धोनीपेक्षा वेगळी विराटची बॅटिंग कोण होणार टीम इंडियाचा नवा कोच, धोनीपेक्षा वेगळी विराटची बॅटिंग

 टीम इंडियाचा नव्या कोचच्या इंटरव्ह्यूची प्रोसेस आता अंतीम टप्प्यात आहे. या रेसमध्ये रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे यांचे नाव सर्वात पुढे आहे. 

झिम्बाब्वे दौऱ्यावरील टीम इंडियाच्या सदस्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक? झिम्बाब्वे दौऱ्यावरील टीम इंडियाच्या सदस्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक?

 झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या सदस्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक कऱण्यात आल्याचे वृत्त आहे. 

टीम इंडियाचा 'डाऊन टू अर्थ' फोटो व्हायरल टीम इंडियाचा 'डाऊन टू अर्थ' फोटो व्हायरल

टीम इंडियाचा झिम्बाबेची राजधानी हरारेतील जेवण करतानाचा फोटो व्हायरल होत आहे, या फोटोला डाऊन टू अर्थ असं म्हटलं गेलं आहे. या फोटो कॅप्टन धोनी जमिनीवर बसून जेवणाचा आस्वाद घेत आहे, धोनी सोबत टीम इंडियाही 'डाऊन टू अर्थ' असल्याचं या फोटोवरून दिसतंय.

कोण होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक? कोण होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक?

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी स्पर्धाच सुरु असल्यासारखं चित्र आहे. या पदासाठी एकूण ५७ जणांनी अर्ज दाखल आहेत. या मध्ये माजी लेगस्पिनर अनिल कुंबळे, माजी संघ संचालक रवी शास्त्री, माजी क्रिकेटपटू संदीप पाटील, विक्रम राठोड. व्यंकटेश प्रसाद यासारख्या दिग्गज तसेच प्रवीण आमरे, बलविंदरसिंग संधू आणि हृषिकेश कानिटकर हेही उतरले आहेत. 

अचानक कसा झाला भारतीय टीमच्या फिल्डिंगमध्ये बदल अचानक कसा झाला भारतीय टीमच्या फिल्डिंगमध्ये बदल

भारतीय टीम एकेकाळी खराब फिल्डिंगसाठी ओळखली जात होती. पण २०११ नंतर भारतीय टीमच्या फिल्डिगमध्ये चांगलाच फरक पडला आणि आज ऑस्ट्रेलियासह भारतीय टीमची फिल्डिंग ही जगात उत्तम मानली जावू लागली. दोन-तीन खेळाडू सोडले तर भारतीय टीममध्ये कोणतेही उत्तम फिल्डिंग करणारे खेळाडू नव्हते. पण आता जवळपास सगळेच खेळाडू उत्तम फिल्डिंगचं प्रदर्शन करतात. 

टीम इंडियाच्या लोकेश राहुलचे शतक, पदार्पणातच  केला नवा रेकॉर्ड टीम इंडियाच्या लोकेश राहुलचे शतक, पदार्पणातच केला नवा रेकॉर्ड

टीम इंडियात स्थान मिळालेल्या लोकेश राहुलने संधीचे सोने केलेय. पदार्पणातच शतक झळकावून नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.

झिम्बाब्वे दौऱ्यात धोनीची कसोटी झिम्बाब्वे दौऱ्यात धोनीची कसोटी

शनिवारपासून भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याला सुरुवात होत आहे. भारताच्या या दौऱ्यामध्ये 3 वनडे आणि 3 टी20 मॅच आहेत.

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी 8 जणं उत्सुक टीम इंडियाचा कोच होण्यासाठी 8 जणं उत्सुक

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी आठ माजी क्रिकेटपटू उत्सुक आहेत. यासाठी त्यांनी बीसीसीआयलाही माहिती दिली आहे.

टीम इंडियाचं या सिझनचं वेळापत्रक जाहीर टीम इंडियाचं या सिझनचं वेळापत्रक जाहीर

बीसीसीआयनं यंदाच्या सिझनमध्ये भारतात होणाऱ्या मॅचचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी रवी शास्त्रीचा अर्ज टीम इंडियाचा कोच होण्यासाठी रवी शास्त्रीचा अर्ज

टीम इंडियाचा कोच होण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीनं बीसीसीआयकडे अर्ज केला आहे.

भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक

गेल्या कित्येक दिवसांपासून भारतीय संघ टी 20 आणि वनडे क्रिकेट खेळण्यामध्ये व्यस्त आहे. 

भारतीय संघात जागा न मिळाल्यामुळे मुंबईचा हा खेळाडू नाराज भारतीय संघात जागा न मिळाल्यामुळे मुंबईचा हा खेळाडू नाराज

आयपीएलमध्ये दिल्ली डेयरडेविल्स टीमकडून खेळणारा मुंबईचा खेळाडू श्रेयस अय्यर याला जिम्बॉब्वे आणि वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये जागा न मिळाल्यामुळे निराश झाला आहे. या युवा खेळाडूने म्हटलं आहे की, 'त्याचं काम चांगलं प्रदर्शन करणे आणि रन करत राहणे आहे.'

बीडच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला टीम इंडियाचा कोच बीडच्या शेतकऱ्याचा मुलगा झाला टीम इंडियाचा कोच

संजय बांगर याची टीम इंडियाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचा कोच म्हणून निवड करण्यात आली आहे.

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर मुख्य कोच झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संजय बांगर मुख्य कोच

भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाचा कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

म्हणून युवराजला टीममध्ये नाही स्थान म्हणून युवराजला टीममध्ये नाही स्थान

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 

म्हणून धोनीला झिम्बाब्वे दौऱ्यात नाही विश्रांती म्हणून धोनीला झिम्बाब्वे दौऱ्यात नाही विश्रांती

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.