travel

एकदोन नव्हे तर तब्बल 6 प्रकारचे असतात किल्ले; तुम्हाला यापैकी किती ठाऊक?

Travel : याच महाराष्ट्रात असणाऱ्या गडकिल्ल्याचेही कैक प्रकार असून, त्यातही काही उपप्रकार आहेत. किल्ल्यांचे हे 6 प्रकार तुम्हाला माहितीये? 

 

Apr 19, 2024, 04:03 PM IST

रेल्वेचा 'हा' नियम तुम्हाला माहितीय का? महिलेसह एका व्यक्तीला स्वस्तात फर्स्ट एसीचा प्रवास शक्य, कसं ते जाणून घ्या

Railway News Marathi: लांबपल्ल्यांचा प्रवास करायचं म्हटलं तर पहिलं रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिलं जाते. पण तुम्हाला रेल्वेचा एक नियम माहितीय का? ज्यामध्ये महिला प्रवासीसोबत तुम्ही स्वस्त तिकीटात फर्स्ट एसीचा प्रवास करु शकतात. नेमका हा नियम काय आहे ते जाणून घ्या...

Apr 18, 2024, 02:41 PM IST

Travel : 'या' समुद्रात कोणीही बुडत नाही; पोहता येत नसणारेही इथं हमखास भेट देतात, महिलांसाठी तर असते ब्युटी ट्रीटमेंट

Travel : प्रवासाच्या निमित्तानं एखाद्या अद्वितीय आणि जगात भारी ठिकाणाला भेट देण्यच्या मनसुबा असणाऱ्य़ांनी जगाच्या एका टोकाशी असणारं हे ठिकाण नक्कीच पाहावं. 

 

Apr 16, 2024, 03:44 PM IST

'आमच्याकडे Atom Bomb आहे'; एअरपोर्टवर प्रवाशाने मस्करीत केलेल्या वक्तव्यामुळं अभूतपूर्व गोंधळ; नेमकं घडलं काय? जाणून घ्या

Airport Checkings : विमानतळांवर गेलं असता तिथं विमानापर्यंत पोहोचण्यासाठी एका प्रक्रियेतून पुढे जावं लागतं. यामध्ये सुरक्षेच्या निकषांवर आधारित केली जाणारी तपासणी अत्यंत महत्त्वाची असते. 

 

Apr 11, 2024, 10:09 AM IST

कोकणातील 'हा' किनारा गोव्यालाही टाकेल मागे; मुंबईपासून अवघ्या 5 तासांवर...

Konkan Travel Destinations : सहसा समुद्र किनारा म्हटलं की अनेकांना गोवा आठवतो. पण, या गोव्याच्या आधी येणारा कोकण विसरून कसं चालेल? कोकणातील एक सुरेख समुद्रकिनारा सध्या पर्यटकांचं लक्ष वेधतोय. 

 

Apr 8, 2024, 02:42 PM IST

'या' किल्ल्यावर रात्र वैऱ्याची! सुळक्यावरून खाली पाहताच उडतो थरकाप; तुमच्यापासून हे ठिकाण किती दूर?

Travel News : ट्रेकिंगच्या वाटांवर थोडा थरार हवाय? महाराष्ट्रातील 'हा' किल्ला ठरेल एक उत्तम पर्याय. इथं नेमकं कसं पोहोचायचं आणि या ठिकाणाचं नाव काय? पाहा सविस्तर माहिती

Apr 4, 2024, 12:43 PM IST

ट्रेनमधून किती वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत प्रवास?

देशाच्या कानाकोपऱ्याला एकमेकांशी जोडण्यासाठी ट्रेनची भूमिका महत्वाची असते. भारतात सर्वाधिक लोक ट्रेनने प्रवास करतात.भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हटलं जातं. पण ट्रेनमधून किती वर्षापर्यंतची मुले मोफत प्रवास करु शकतात? माहिती आहे का? ज्या मुलांचे वय 1 ते 4 वर्षापर्यंत असते त्यांच्याकडून कोणतेच तिकीट घेतले जात नाही. 

Apr 1, 2024, 05:08 PM IST

लडाखला जायची इच्छा होईल पूर्ण! IRCTC च्या टुर पॅकेजमधून 'इतका' येईल खर्च

 जर तुम्ही लडाखला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही IRCTC टूर पॅकेज बुक करू शकता. IRCTC ने मे महिन्यासाठी एक उत्तम पॅकेज आणलंय.

Mar 26, 2024, 05:18 PM IST

'या' किल्ल्यावरून ठेवला जात होता मुंबईवर वचक; वास्तू पाहून म्हणाल त्या काळात हे शक्य कसं झालं?

Maharashtra Tourism : राज्यातील जलदुर्गांबाबत हे असंच होतं. महाराष्ट्राला मोठी सागरी किनारपट्टी लाभली असून प्रत्येक किनारा जणू इतिहासाचा साक्षीदार आहे. कारण, या भूमीला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचा स्पर्श झाला आहे. 

Mar 22, 2024, 03:06 PM IST

Indian Railway च्या तिकीट बुकींगची पद्धत बदललीये; आता फक्त...

Indian Railway Ticket Booking :  रेल्वे प्रवासामध्ये हातात कन्फर्म तिकीट असणं अतिशय महत्त्वाचं. पण, याच रेल्वे तिकीटाच्या बुकिंगची पद्धत बदललीये माहितीये तुम्हाला? 

Mar 14, 2024, 11:45 AM IST

तलावही आहे अन् भुरळ पाडणारा निसर्गही; कुठे आहे महाराष्ट्रातील मिनी काश्मीर? पाहा A to Z माहिती

Maharashtra Tourist Places : महाराष्ट्राचं मिनी काश्मीर पाहून खरंखुरं काश्मीरही विसराल; कुठंय महाराष्ट्रातील काश्मीर? हे ठिकाण तुमच्यापासून अवघ्या काही तासांच्याच अंतरावर.... कसं आणि कधी जायचं? पाहून घ्या... 

 

Mar 12, 2024, 12:43 PM IST

भारतातील सगळ्यात उंच आणि सुंदर धबधबे कुठे आहेत पाहा!

सतत कुठे ना कुठे जाणाऱ्या लोकांना वेगळ्या ठिकाणी जायचं असतं. त्यांना संपूर्ण भारत किंवा मग जग फिरायचं आहे. पण त्यातही अनेक लोक आहेत जे पाणी असलेल्या ठिकाणांना प्राधान्य देतात तर काही डोंगर असलेल्या ठिकाणांना. भारतात अशी अनेक ठिकाण आहेत जी आपल्याला माहित नाहीत. तर या सगळ्यात आज आपण भारतात असलेल्या उंच आणि सुंदर वॉटरफॉलविषयी जाणून घेणार आहोत.

Mar 9, 2024, 07:11 PM IST

सहलीाला परदेशी जायचा प्लान आहे? पण बजेट आड येतंय? 'या' बजेट फ्रेंडली स्थळांना नक्की भेट द्या

Best Budget Friendly Foreign Tourist Places: तुमचे बजेट कमी असेल पण तुम्हाला भारताबाहेरील देश एक्सप्लोर करायचे असतील तर तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. तुमच्या देशाजवळ अनेक बजेट-अनुकूल देश आहेत जे तुम्ही बजेटमध्ये एक्सप्लोर करू शकता.

Feb 29, 2024, 05:10 PM IST

आईवडिलांना अयोध्या, वाराणासीला न्यायचंय? Indian Railway चं खास पॅकेज तुमच्याचसाठी

IRCTC चं पॅकेज तुम्हाला देतंय अयोध्या, वाराणासीला जाण्याची संधी. श्रीरामाचा आशीर्वाद घ्या, गंगेची आरती करा... जाणून घ्या Tour Details 

 

Feb 27, 2024, 03:22 PM IST

वसंत ऋतूमध्ये फिरायला जायचंय का? 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

भारतातील अशी ठिकाणे आहेत जी वसंत ऋतूमध्ये अणखीनच सुंदर बनतात. सर्वत्र पसरलेली हिरवळ आणि फुल झाडे एखाद्या वेगळ्याच जगात असल्याचा भास होतो.

Feb 20, 2024, 04:13 PM IST