uddhav thackeray

नाणार: उद्धव ठाकरेंची सभा होणारच : विनायक राऊत

नाणार: उद्धव ठाकरेंची सभा होणारच : विनायक राऊत

 नाणार रिफायनरी विरोधातील एकजूट फोडण्याचा प्रयत्न काही संधीसाधू लोक करतायत असा आरोप राऊत यांनी केलाय

Apr 22, 2018, 07:13 PM IST
शिवसेनेने भाजपसोबत 'ट्रिपल तलाक' घ्यावा - ओवैसी

शिवसेनेने भाजपसोबत 'ट्रिपल तलाक' घ्यावा - ओवैसी

 ओवैसी यांनी ट्रिपल तलाक आणि शरीयतमध्ये हस्तक्षेप न करण्याचा सल्ला केंद्रातील मोदी सरकारला दिलाय. 

Apr 22, 2018, 09:29 AM IST
चूक झाली, क्षमा मागतो... उद्धव ठाकरेंचा माफीनामा

चूक झाली, क्षमा मागतो... उद्धव ठाकरेंचा माफीनामा

'विधानसभा 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपशी आम्ही युती करणार नाही हे आधीच स्पष्ट केलंय'

Apr 19, 2018, 06:43 PM IST
दहा दिवसात कचऱ्याची विल्हेवाट लावा- उद्धव ठाकरे

दहा दिवसात कचऱ्याची विल्हेवाट लावा- उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्याचं म्हटलं जातंय..

Apr 19, 2018, 01:48 PM IST
...नेमकी का नाकारली उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांना भेट!

...नेमकी का नाकारली उद्धव ठाकरेंनी मुनगंटीवारांना भेट!

युतीच्या प्रस्तावासाठी भाजपनं एक पाऊल पुढे टाकलं होतं... पण, त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसादच दिला नाही. मुनगंटीवार आज युतीची बोलणी करण्यासाठी मातोश्रीवर जाणार होते, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना भेटीची वेळच दिली नाही... यानिमित्तानं शिवसेनेनं भाजपचा वचपा काढलाय.

Apr 16, 2018, 08:31 PM IST
उद्धव ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवारांना भेटीसाठी वेळ दिली नाही

उद्धव ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवारांना भेटीसाठी वेळ दिली नाही

शिवसेना-भाजपमधला संघर्ष वाढण्याची शक्यता

Apr 16, 2018, 02:13 PM IST
उद्धव ठाकरेंनी शिवसैनिंकाना दिली 'ही' महत्वाची सूचना

उद्धव ठाकरेंनी शिवसैनिंकाना दिली 'ही' महत्वाची सूचना

अहमदनगर येथील दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत.

Apr 15, 2018, 06:28 PM IST
उद्धव ठाकरे यांचा २३ एप्रिल रोजी रत्नागिरी दौरा

उद्धव ठाकरे यांचा २३ एप्रिल रोजी रत्नागिरी दौरा

नाणार प्रकल्पाला वेग देण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होत असताना शिवसेनेचा आणखी विरोध वाढत आहे.

Apr 15, 2018, 01:17 AM IST
नाणार होणार! उद्धव ठाकरे, राणेंची समजूत काढू - मुख्यमंत्री

नाणार होणार! उद्धव ठाकरे, राणेंची समजूत काढू - मुख्यमंत्री

राजापूर नाणार प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांची समजूत काढू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Apr 13, 2018, 01:03 PM IST
मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला- उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी विश्वासघात केला- उद्धव ठाकरे

शिवसेना कोणत्याही परिस्थितीत 'नाणार' प्रकल्प होऊ देणार नाही, अशी घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीये.

Apr 12, 2018, 04:11 PM IST
उद्धव ठाकरेंचे अनंत गिते यांना उपोषण मंच सोडण्याचे आदेश

उद्धव ठाकरेंचे अनंत गिते यांना उपोषण मंच सोडण्याचे आदेश

शिवसेना खासदार अनंत गिते यांना उद्धव ठाकरेंचा एक फोन आला आणि त्यांना अखेर...

Apr 12, 2018, 01:28 PM IST
'सेनेला सोबत घेण्याची' भाषा करणाऱ्या अमित शहांना सेनेचं प्रत्यूत्तर...

'सेनेला सोबत घेण्याची' भाषा करणाऱ्या अमित शहांना सेनेचं प्रत्यूत्तर...

भाजपनं शिवसेनेसोबत निवडणूक लढण्याची इच्छा व्य़क्त केली असली तरी भाजपच्या वागण्यानं शिवसैनिक दुखावले गेले आहेत. मात्र भाजपसोबत जायचे की नाही याचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी रोखठोकच्या चर्चेत दिली. 

Apr 6, 2018, 09:43 PM IST
हे तर छिंदम अवलादीचे - उद्धव ठाकरे

हे तर छिंदम अवलादीचे - उद्धव ठाकरे

शिवसेनेला गांडुळाच्या अवलादीची उपमा देणाऱ्या अजित पवारांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषेत सडेतोड उत्तर दिले आहे. शिवसेनेचे मुखपक्ष सामनातून अजित पवारांचा समाचार घेतला आहे. तुम्ही छत्रपती शिवरायांच्या अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात, या शब्दात सामनाच्या अग्रलेखातून उत्तर दिलं आहे. 

Apr 5, 2018, 01:04 PM IST
उद्धव ठाकरेंचा असाही यूटर्न, एका न झालेल्या भेटीचा घटनाक्रम !

उद्धव ठाकरेंचा असाही यूटर्न, एका न झालेल्या भेटीचा घटनाक्रम !

शिवसेना आमदारांवर निधी वाटपात अन्याय होत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात 5 वाजता भेट घेणार होते.

Mar 28, 2018, 09:00 PM IST
मुख्यमंत्र्यांची वाट पाहून उद्धव ठाकरे रिकाम्या हाताने माघारी

मुख्यमंत्र्यांची वाट पाहून उद्धव ठाकरे रिकाम्या हाताने माघारी

आमदारांना निधीवाटपच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी निघालेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हात हलवत परत आलेत.  

Mar 28, 2018, 08:43 PM IST