मुंबईतील 'व्हिक्टोरिया' चालकांना दिलासा...

मुंबईतील 'व्हिक्टोरिया' चालकांना दिलासा...

मुंबईतील 'व्हिक्टोरिया' चालकांचं पुनर्वसन करण्याकरता हायकोर्टाकडून दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलीय. राज्य सरकारच्या विनंतीनंतर हायकोर्टानं ही मुदतवाढ दिलीय.

व्हिक्टोरिया चालकांना रिक्षा टॅक्सी परवाने द्या - उच्च न्यायालय

व्हिक्टोरिया चालकांना रिक्षा टॅक्सी परवाने द्या - उच्च न्यायालय

शहरातील व्हिक्टोरिया चालकांना रिक्षा टॅक्सी परवाने देण्याचा विचार करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.बंदी घालण्यात आलेल्या व्हिक्टोरिया मालकांचं योग्य पुनर्वसन होणं गरजेचं आहे, असं उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

ह्युजच्या सन्मानार्थ क्लब बॅट्समननं दिली रेकॉर्डला तिलांजली

ह्युजच्या सन्मानार्थ क्लब बॅट्समननं दिली रेकॉर्डला तिलांजली

विक्टोरियामध्ये एका क्लब मॅचमध्ये बॅट्समननं फिलीप ह्युजला एक हृदयस्पर्शी श्रद्धांजली देत, एक खूप जुना रेकॉर्ड तोडण्याची सुवर्ण संधी सोडून दिली. 

घोड्यांची दुर्दशा

समुद्र किनारा असो की एखादं छोटं गाव...घोडागाडी तुम्हाला दिसणारच..कुठ पर्यटकांना सैरसपाटा मारण्यासाठी तिचा वापर होतो तर कुठं प्रवासासाठी वाहतूकीचं साधन म्हणून घोडागाडी वापरली जाते...पण त्या घोडागाडीला जुंपलेल्या घोड्याची काय अवस्था असते याचा कुणीच विचार करत नाही..त्यामुळेच या रुबाबदार प्राण्याची दुर्दशा झालीय...