village

अभिनेता धर्मेंद्र ग्लॅमर आयुष्य सोडून राबताहेत मातीत

अभिनेता धर्मेंद्र ग्लॅमर आयुष्य सोडून राबताहेत मातीत

ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहून ते सध्या शेतीमध्ये आपलं मनं रमवत आहेत.

Jun 4, 2018, 08:01 PM IST
महाराष्ट्राच्या या गावात २५ वर्ष निवडणूकच नाही कारण...

महाराष्ट्राच्या या गावात २५ वर्ष निवडणूकच नाही कारण...

सध्या राज्यात पोट निवडणुका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे.

May 28, 2018, 08:18 PM IST
गावात घुसले मगरीचे पिल्लू आणि मग....

गावात घुसले मगरीचे पिल्लू आणि मग....

छत्तीसगडमधील कोटमीसोनार गावात एका घटनेने खळबळ माजली. 

Feb 22, 2018, 06:43 PM IST
मामाच्या गावची मुलगी करायची राहिली, शरद पवारांची मिश्किल खंत

मामाच्या गावची मुलगी करायची राहिली, शरद पवारांची मिश्किल खंत

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

Feb 11, 2018, 06:40 PM IST
राज्यात लवकरच आस्तित्वात येणार कवितांच गाव

राज्यात लवकरच आस्तित्वात येणार कवितांच गाव

  एक कवितांचं गाव राज्यात लवकरच आकाराला येणार आहे... त्यासाठी निवड करण्यात आलीय ती कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या जन्मगावाची.... सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ल्यात पाडगावकरांच्या कवितांची स्मृतिशिल्प साकारली जाणार आहेत....पहा सविस्तर.... 

Jan 24, 2018, 10:55 PM IST
एका मुस्लिम गावानं स्विकारलं चार अनाथ हिंदू मुलांचं पालकत्व

एका मुस्लिम गावानं स्विकारलं चार अनाथ हिंदू मुलांचं पालकत्व

दक्षिण काश्मीरच्या लेवदोरा गावात माणुसकीचं आणि भारतातल्या विविधतेली एकतेचं दर्शन घडलं. 

Dec 28, 2017, 06:53 PM IST
तुझ्यात जीव रंगला : राणादाच्या गावची अनोखी सफर

तुझ्यात जीव रंगला : राणादाच्या गावची अनोखी सफर

'झी मराठी' वरील 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालली आहे. 

Dec 11, 2017, 04:00 PM IST
या गावाला नको आहे, लोकनियुक्त सरपंच

या गावाला नको आहे, लोकनियुक्त सरपंच

ग्रामपंचायतीची निवडणूक म्हटलं की गावातली भंग होणारी शांतता निवडणुकीसाठी लागणारा पैसा, हे ओघानं मानलंच जातं. 

Nov 19, 2017, 06:38 PM IST
देशातल्या पहिल्या कॅशलेस गावाचं वास्तव

देशातल्या पहिल्या कॅशलेस गावाचं वास्तव

धसई...10 महिन्यांपूर्वी देशातील पहिलं कॅशलेस गाव म्हणून नावारुपाला आलं होतं. मात्र या गावाची सध्याची स्थिती काय आहे याचा रियलिटी चेक झी २४ तासनं केला आहे. 

Oct 31, 2017, 09:55 PM IST
स्वातंत्र्याला झाली ७० वर्षे; अद्यापही गावात पोहोचली नाही वीज

स्वातंत्र्याला झाली ७० वर्षे; अद्यापही गावात पोहोचली नाही वीज

भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावरून तडाखेबंद भाषणही ठोकले. पण, दुर्दैव असे की देशातील अनेक वाड्या, वस्त्या आणि पाड्यांच्या बाबतीत हे स्वातंत्र्य केवळ कागदावरच आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यात सावरदेव पाडा गावामध्ये स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही वीज पोहोचली नाही. त्यामुळं इथल्या गरीब आदिवासींची ही दिवाळीसुद्धा अंधारातच गेली.

Oct 25, 2017, 04:41 PM IST
मुलीच्या मृत्यूनंतर 'त्या' दुर्दैवी आईला लोकांनी गावाबाहेर काढलं

मुलीच्या मृत्यूनंतर 'त्या' दुर्दैवी आईला लोकांनी गावाबाहेर काढलं

झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यातील एका गावात २८ सप्टेंबर रोजी भूकेनं व्याकूळ झालेल्या चिमुरडीनं 'भात...भात' म्हणत प्राण सोडले होते. या चिमुरडीच्या दुर्दैवी आईवर आता दुसरं संकट कोसळलंय. या आईला गावकऱ्यांनी 'गावाला बदनाम केलं' म्हणत गावाबाहेर काढलंय.

Oct 21, 2017, 08:58 PM IST
सरपंचाने गावात मोफत दिले वाय-फाय!

सरपंचाने गावात मोफत दिले वाय-फाय!

इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे टेलिकॉम कंपन्यांनी आपले वेगवेगळे प्लान बाजारात आणले आहेत. इंटरनेट सेवा देण्यासाठी अनेक टेलिकॉंम कंपन्यांमध्ये स्पर्धा रंगलेली पाहायला मिळत आहे. एव्हाना मुंबई सारख्या शहरात रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्यात आली आहे. पण एका खेड्यात अशी सेवा देणारे क्वचितच पाहायला मिळतील. गुजरातमध्ये छोटा उदयपूर जिल्ह्यातील पावी जेतपूर नावाचे गाव यामुळेच चर्चेत आले आहे. या गावात सरपंचांनी मोफत वाय-फाय सुरू केले आहे.

Sep 3, 2017, 04:45 PM IST
गावकऱ्यांसाठी त्याने २७ वर्षे जमीन खोदून तलाव बनवला

गावकऱ्यांसाठी त्याने २७ वर्षे जमीन खोदून तलाव बनवला

गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जमीन खोदून तेथे तलाव बनवला. 

Sep 1, 2017, 04:39 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close