wedding

झहीर आणि सागरिका विवाहबद्ध....

झहीर आणि सागरिका विवाहबद्ध....

भारतीय क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे हे दोघे २३ नोव्हेंबर म्हणजे आज विवाहबद्ध झाले.

Nov 23, 2017, 02:03 PM IST
हार्दिक पांड्याच्या घरी लगीनघाई सुरू !

हार्दिक पांड्याच्या घरी लगीनघाई सुरू !

भारतीय क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्याच्या घरी लवकरच लगीनघाई सुरू होणार आहे. पण ही घाई हार्दिकसाठी नव्हे तर त्याचा भाऊ कृणाल पांड्यासाठी आहे.

Nov 20, 2017, 02:36 PM IST
आनंद अभ्यंकरांची मुलगी विवाहबंधनात अडकली

आनंद अभ्यंकरांची मुलगी विवाहबंधनात अडकली

मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा लगीनघाई पाहायला मिळत आहे.

Nov 17, 2017, 01:23 PM IST
सावधान,  रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह केला तर...

सावधान, रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह केला तर...

 रक्ताची नाती हीच खरी नाती, असे मानले जाते. पण रक्ताच्या नात्यांमध्ये विवाह केला तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. तुमचाही रक्ताच्या नात्यामध्ये विवाह झाला असेल तर सावधान. 

Aug 24, 2017, 11:21 PM IST
अमृता - सैफचा हा जुना फोटो पुन्हा होतोय वायरल...

अमृता - सैफचा हा जुना फोटो पुन्हा होतोय वायरल...

बॉलिवूड स्टार्सना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो... असाच प्रसंग एक्स जोडी अमृता सिंग आणि सैफ अली खान यांच्यासोबतही घडतोय. 

Aug 23, 2017, 10:43 AM IST
स्त्रीचा झाला पुरूष, पुरूषाची झाली स्त्री; ट्रान्सजेंडर विवाहाची गोष्ट

स्त्रीचा झाला पुरूष, पुरूषाची झाली स्त्री; ट्रान्सजेंडर विवाहाची गोष्ट

ज्या समाजात भिन्न लिंगी सेक्सवर ब्र उच्चारताच आजूबाजूचे पाच-पन्नास चेहरे भूवया उंच करतात. त्या समजात समलिंगी संबंध, गे, ट्रान्सजेंडर, लेस्बियन, एलजीबीटी हे शब्द म्हणजे मोठी आफतच. पण, या सामाजिक चौकटींना मोडीत काढत दोन ट्रान्सजेंडर लग्न करत आहेत. जे लिंग बदलून स्त्रीचा पुरूष आणि पुरूषाची स्त्री झालेत.

Aug 22, 2017, 05:30 PM IST
 पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे मोडलेल्या ‘एका’ लग्नाची गोष्ट !

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे मोडलेल्या ‘एका’ लग्नाची गोष्ट !

बातमीचं शिर्षक वाचून तुम्हाला धक्का बसला असेल ना ! हे कसं काय शक्य आहे आणि तसं झालंच असेल तर  मग नेमकं काय झालं असेल? तर तुमची उत्सुकता फार न ताणता एका मोडलेल्या लग्नाची गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहेत.

Jul 14, 2017, 09:07 PM IST
अजब! लेहेंगा परिधान करण्याऐवजी वधुने घातली शॉर्ट्स आणि...

अजब! लेहेंगा परिधान करण्याऐवजी वधुने घातली शॉर्ट्स आणि...

पंजाबी वधु-वर आपले लग्न मोठ्या धूमधाममध्ये साजरे करतात. तर काही जोडपी आपले लग्न कायम आठणीत राहावे म्हणून नव नवे फंडे अबलंबतात. मात्र, पंजाबमधील या लग्नात वधुने चक्क शॉर्ट्स घातली आणि सर्वांनाच धक्का दिला.

Jun 7, 2017, 11:59 AM IST
२० वर्षांपूर्वी लग्नात घेतलेला हुंडा दुप्पटीने केला परत

२० वर्षांपूर्वी लग्नात घेतलेला हुंडा दुप्पटीने केला परत

गेल्या काही दिवसांपासून हुंडाविरोधी अभियान मजबूत होत असून त्यात आणखी एक पाऊल पुढे पडलं आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूरचे नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे यांनी २० वर्षांपूर्वी लग्नात घेतलेला हुंडा आपल्या मेव्हण्याकडे जाहीरपणे परत केलाय. आणि तो ही दुपटीने. 

Jun 6, 2017, 08:43 AM IST
VIDEO:लग्न कायम लक्षात राहण्यासाठी वधुने आपल्या कपड्याला लावली आग

VIDEO:लग्न कायम लक्षात राहण्यासाठी वधुने आपल्या कपड्याला लावली आग

लोक आपले लग्न चांगले लक्षात राहावे किंवा अनेकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नव नवीन फंडे शोधतात. लग्न हे अविस्मरणीय ठरण्यासाठी या वधुने चक्क आपल्या कपड्यांनाच आग लावली.

Jun 4, 2017, 09:15 PM IST
स्वत:च्याच लग्नात नाचताना नवऱ्या मुलाचा मृत्यू

स्वत:च्याच लग्नात नाचताना नवऱ्या मुलाचा मृत्यू

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण असतो. मात्र या आनंदाच्या क्षणी अनपेक्षित असं काही घडावं ज्यामुळे रंगाचा बेरंग व्हावा. असंच काहीसं वडोदऱ्यात घडलंय.

May 12, 2017, 04:23 PM IST
VIDEO : या दुल्हनचा डान्स पाहून दंग व्हाल, डान्स पाहून तुम्ही म्हणाल WOW

VIDEO : या दुल्हनचा डान्स पाहून दंग व्हाल, डान्स पाहून तुम्ही म्हणाल WOW

अनेक जण आपले लग्न नेहमी चर्चेत राहावे म्हणून काय करतील याचा नेम नाही. अनेकांनी विमानात, धावत्या रेल्वेत, पाण्याखाली विवाह केल्याची घटना आहेत. मात्र, या लग्नात चक्क नववधूही अशी काही नाचली की, तुम्ही तो डान्स पाहून थक्क व्हाल.  

Apr 25, 2017, 06:02 PM IST
जेव्हा रसगुल्ल्यावरुन लग्न मोडते...

जेव्हा रसगुल्ल्यावरुन लग्न मोडते...

हे केवळ उत्तर प्रदेशातच घडू शकते. हुंड्याच्या कारणामुळे अथवा नवरामुलाच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे लग्न मोडतात असे आपण ऐकले होते. मात्र उत्तर प्रदेशात चक्क एक्स्ट्रा रसगुल्ल्यामुळे लग्न मोडल्याची घटना घडलीये.

Apr 18, 2017, 07:49 PM IST
लग्नातून वधूचे दागिने चोरणारा अखेर गजाआड

लग्नातून वधूचे दागिने चोरणारा अखेर गजाआड

नाशकात लग्नातून वधूचे दागिने चोरणारा 'बंटी' गजाआड करण्यात आला आहे. लग्न सोहळा सुरु असताना मंगल कार्यालयातून वधूचे या चोराने लांबवले होते.

Mar 5, 2017, 10:15 PM IST
लग्नात ५ लाखाहून अधिक खर्च केल्यास १० टक्के दंड भरावा लागणार!

लग्नात ५ लाखाहून अधिक खर्च केल्यास १० टक्के दंड भरावा लागणार!

भारतामध्ये विवाह म्हणजे एक मोठा सोहळाच असतो. त्यामुळे या सोहळ्यावर वारेमाप खर्च केला जातो. 

Feb 16, 2017, 09:27 AM IST