Bride Viral Video : स्टंटबाजी करणं भोवलं! लग्नाच्या बोहल्यावर चढताच नवरी पोहोचली रुग्णालयात...
Wedding Viral Video : आजकाल लग्नात वधू वर वऱ्हाड्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही तर हटके करायला जातात. लग्न मंडपात एखाद्या गाण्यावर एन्ट्री असो किंवा बुलेटवरुन नवरीची मंडपात येणं असो. पण एका नवरीला लग्नामध्ये स्टंट करणं महागात पडलं आहे. लग्नातून तिला थेट रुग्णालय गाठावं लागलं.
Apr 1, 2023, 03:50 PM ISTBride Viral Video : दोन लग्न करण्यासाठी नववधूचा पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा; हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल
Video Bride Wants Two Wedding : नटून-थटून नववधू पोलीस स्टेशनमध्ये आली...या नववधूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं...दुसरं लग्न करु द्या म्हणून तिने पोलीस स्टेशन डोक्यावर घातलं. तिचा हा व्होल्टेज ड्रामा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Apr 1, 2023, 10:52 AM ISTViral Video : गुपचूप तिसरं लग्न करत असताना लग्न मंडपात पहिल्या बायकोची एन्ट्री अन् मग...
Wedding Viral Video : गेल्या काही वर्षांपासून Extra marital affair च्या अनेक घटना समोर येतं आहे. पण बायकोला अंधारात ठेवून तो गुपचूप तिसरं लग्न करत असताना अचानक मुलांसह पहिली बायको तिथे आली मग जो काही गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.
Mar 29, 2023, 10:17 AM ISTतीन दिवसांवर लग्न, पाहुणे आले, लगबग सुरु होती... पण अंगाला हळद लागण्याआधीच मुलीचा मृत्यू
लाडक्या लेकीचं लग्न असल्याने घरात आनंदाचं वातावरण होतं, लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, पण हळद लागण्याच्या आदल्या दिवशीच होणाऱ्या वधूचा मृत्यू झाला. ज्या घरातून मुलीची पाठवणी होणार होती, पण तिला कायमचा निरोप देण्याची वेळ आली.
Mar 24, 2023, 06:13 PM ISTOMG: एक फूल दो माली! शालेय मुलीचं दोघांवर प्रेम, एकाचवेळी दोघांशी लग्न... Video व्हायरल
Unique wedding video : मध्य प्रदेशमध्ये कोर्टाने एका व्यक्तीला दोन पत्नींबरोबर राहण्यासाठी आठवड्यातले तीन-तीन दिवस वाटून दिले. हे प्रकरण सोशल मीडियावर गाजत असतानाच आता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. एका मुलीने दोन मुलांशी एकाचवेळी लग्न केलं.
Mar 16, 2023, 02:36 PM IST
OMG: या नवरदेवाला लग्नात मिळाला इतका हुंडा, लग्नमंडपातच गिफ्टचा ढीग... Video पाहून बसेल आश्चर्याचा धक्का
Dowry is a Crime : एकविसव्या शतकातही हुंडा प्रथा बंद झालेली नाही, आजही हुंडाबळीचे प्रकार घडतच आहे. अनेक ठिकाणी स्वेच्छेने किंवा दबाव आणून नवरदेवाच्या कुटुंबियांकडून हुंडा घेतला जातो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.
Mar 14, 2023, 01:22 PM ISTWeird Wedding Ritual: नवरी मुलीला निरोप देताना तिच्या अंगावर चक्क..., 'ही' विचित्र पंरपरा पाहून तूम्हाला चीड येईल
Weird Wedding Rituals: केनिया आणि टांझानियामध्ये राहणाऱ्या मसाई आदिवासी जमातीमध्ये (Masai Tribe) एक विचित्र परंपरा पाहायला मिळते. येथे नवरी मुलीला निरोप देताना अशी काहीशी परंपरा आहे जी पाहून तुम्हाला ही चीड येईल...
Mar 14, 2023, 12:02 PM ISTDevar Bhabhi Video : दीराला अशा वेशात पाहून वहिनी झाली Out of Control, सगळ्यांसमोर गर्दीत हात पकडून...
देवर-भाभीचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Mar 13, 2023, 06:44 PM ISTDrunk Groom Viral Video : दारुडा नवरदेव लग्नमंडपातच लुडकला अन् मग नवरीने केलं असं काही की...
Groom Viral Video : एका लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या लग्नात बाशिंग बांधलेला नवरदेव चक्क दारु पिऊन लग्नला आला आणि लग्नमंडपातच (wedding video) लुडकला...पुढे काय झालं तुम्हीच पाहा व्हिडीओ
Mar 12, 2023, 01:27 PM ISTViral Video : पायाखालची जमीन सरकली अन् , लग्न सोहळ्यात डान्स करताना वऱ्हाडी गाडले गेले
Viral Wedding video : 'पायाखालची जमीन सरकली' ही म्हण आपण प्रत्येकाने ऐकली आहे. पण ही म्हण प्रत्यक्षात आली एका लग्न सोहळ्यात...वऱ्हाडी मोठ्या उत्साहात नाचत असताना पायाखालची जीन सरकली अन् मग...
Mar 11, 2023, 12:02 PM ISTSwara Bhaskar Suhagrat : स्वरा भास्करचे लग्नानंतर बेडरूममधील private फोटो व्हायरल
swara bhaskar suhagrat photo viral :स्वरा भास्करने शेअर केले सुहागरातचे फोटो आणि सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. सगळीकडे तिच्या या फोटोंची खूप चर्चा पाहायला मिळालीswara bhaskar suhagrat photo viral
Mar 3, 2023, 04:49 PM ISTलग्नाच्या दिवशी वधूसोबत असं काही झालं..., मेहुणीला करावं लागलं नवरदेवासोबत लग्न
Bride Dies of Heart Attack on Wedding Day : लग्न हे प्रत्येक मुलीसाठी आयुष्यातील खास क्षण असतात. पण गुजरातमध्ये अशी एक घटना घडली की, लग्नाच्या दिवशी नवरीच्या बहिणीला नवदेवासोबत लग्न करावे लागले...
Mar 2, 2023, 10:26 AM ISTCouple Viral Video : रिसेप्शनसाठी निघालेले वधू - वर लिफ्टमध्ये अडकले अन् मग...
Groom Bride Viral Video : लग्न आयुष्यातील सुंदर क्षण, लग्नातील विधी (wedding video) आणि समारंभ सुरळीत पार पडावे बस्स वधू वरापासून कुटुंबाला बाकी काही नको असतो. आयुष्यात एकदाच होणार हा सोहळा अगदी कुठल्याही विघ्न न येता संपन्न झालं पाहिजे. पण अनेक वेळा असे प्रसंग येतात की आपण हतबल होतो. असाच एका लग्नातील घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 25, 2023, 07:52 AM ISTHaldi Benefits: लग्नाआधी नवरा- नवरीला हळद का लावतात? ही कारणं तुम्ही कधी ऐकलीच नसतील
Why Do We Apply Turmeric/ Haldi To The Bride And Groom Before Wedding: लगीनघाई असणाऱ्या प्रत्येक घरात उत्साही वातावरणामध्ये एक महत्त्वाचा आणि सर्वांच्याच आवडीचा सोहळा म्हणजे हळदी समारंभाचा.
Feb 24, 2023, 10:50 AM ISTWedding Video: लग्नात नोटांचा पाऊस! गच्चीवरुन उधळले लाखो रुपये; पैसे गोळा करायला पाहुण्याची गर्दी
Notes Showered In Wedding: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे.
Feb 18, 2023, 09:13 PM IST