आपल्या पहिल्या हॉलिवूडपटासाठी अशी मेहनत घेतेय दीपिका

आपल्या पहिल्या हॉलिवूडपटासाठी अशी मेहनत घेतेय दीपिका

मुंबई : बॉलिवूड मध्ये एकापाठोपाठ नऊ बॉक्स ऑफिस हिट फिल्म्स दिल्यानंतर दीपिका पदुकोण आता हॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झालीये.

Video : विराटच्या घरी आहे जिम, असं करतो वर्कआऊट

Video : विराटच्या घरी आहे जिम, असं करतो वर्कआऊट

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर विश्रांती मिळालेला विराट कोहली आता घरी परतलाय. भारताचा पुढील दौरा श्रीलंकेसोबत असणारा आहे. पण विराट कोहली त्या टीमचा भाग नसणार आहे.

वजन कमी होत नाही, काय कराल?

काही लोकांचे खूप जास्त वजन असते मग वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात. काही जण डाएट करतात, काही जण जीमला जातात. खूप मेहनत केल्यानंतर कुठे थोडे फार वजन कमी होते. पण काही महिन्यांमध्येच पहिल्यापेक्षा जास्त वजन वाढते. आणि मग तुम्ही फक्त विचार करत राहता की, आता काय करायचं?

अन्नपचनास कोण मदत करते ?

आपण जे खातो, ते आपल्याला पचले नाही तर? असा प्रश्न तुमच्या मनात घोळत असेल तर काळजी करू नका. त्यासाठी तुम्ही एवढेच करा. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी व्यायाम करावा.