yavatmal

अवकाळी पावसाचा तडाखा, यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ ठार, ५ जखमी

अवकाळी पावसाचा तडाखा, यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ ठार, ५ जखमी

यवतमाळमध्ये वीज कोसळून ४ जणांचा मृत्यू झालाय तर ५ जण जखमी झाले आहेत.

Apr 15, 2018, 06:08 PM IST
३२ वर्षापूर्वी सर्वात पहिली आत्महत्या करणारा शेतकरी

३२ वर्षापूर्वी सर्वात पहिली आत्महत्या करणारा शेतकरी

अन्नदात्यांसाठी आज नागपुरात अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं.

Mar 19, 2018, 05:30 PM IST
पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या 'वीरु' श्वानाचा मृत्यू

पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या 'वीरु' श्वानाचा मृत्यू

गेल्या आठ वर्षांपासून यवतमाळ पोलीस दलात अविरत सेवा बजावणाऱ्या 'वीरु' या श्वानाने अखेरचा श्वास घेतला. 'विरु' वर पोलीस मुख्यालयात शासकीय इतमामात शोक सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Mar 13, 2018, 05:07 PM IST
यवतमाळ पाणीप्रश्नी पालकमंत्री आणि खासदारांना घेराव

यवतमाळ पाणीप्रश्नी पालकमंत्री आणि खासदारांना घेराव

यवतमाळ शहरातील पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे, महिला वर्ग आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या ढिसाळ नियोजनामुळे आक्रमक होत आहे.

Mar 12, 2018, 11:31 PM IST
विहिरीत सापडले हजारो आधार कार्डचे गठ्ठे

विहिरीत सापडले हजारो आधार कार्डचे गठ्ठे

यवतमाळ शहरातील शिंदे नगर साई मंदिर परिसरातील विहिरीतून हजारो आधार कार्ड मिळालेत. 

Mar 12, 2018, 11:25 AM IST
मराठी विद्यापीठ : मुख्यमंत्री फडणवीस यांचा निषेध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मराठी विद्यापीठ : मुख्यमंत्री फडणवीस यांचा निषेध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

ऋद्धपूर येथे मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याबाबतची भूमिका  बदलल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करत यवतमाळ जिल्ह्यातील महानुभाव पंथीय अनुयायांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 

Mar 3, 2018, 11:38 PM IST
घनमाकड घूम...  झोक्यावर बच्चे कंपनी दंग!

घनमाकड घूम... झोक्यावर बच्चे कंपनी दंग!

ग्रामीण भागात होळी निमित्त शिमगोत्सव सुरु झाला असून लहान मुलं 'घनमाकड' खेळण्यात दंग झाले आहेत. ग्रामीण भागासोबत यवतमाळच्या शहरी भागातदेखील पुन्हा घनमाकडावर बच्चे कंपनी गोल झोका मारण्याचा आनंद लुटत आहे.

Mar 2, 2018, 02:10 PM IST
भाजपचे आश्वासन हवेत, संतप्त वैदर्भीवाद्यांचे ‘डिग्री जलाओ’आंदोलन

भाजपचे आश्वासन हवेत, संतप्त वैदर्भीवाद्यांचे ‘डिग्री जलाओ’आंदोलन

भाजपने निवडणुकीच्या वेळी दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र, नोटाबंदी आणि जीएसटीनंतर दोन कोटींहून अधिक लोक बेरोजगार झाले. याच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीतर्फे होळीच्या पर्वावर यवतमाळच्या वणी येथे ‘डिग्री जलाओ’आंदोलन करण्यात आले. 

Mar 1, 2018, 11:55 PM IST
यवतमाळ जिल्ह्यात होळीनिमित्त बंजारा बांधवांच्या लेंगी नृत्याची धूम

यवतमाळ जिल्ह्यात होळीनिमित्त बंजारा बांधवांच्या लेंगी नृत्याची धूम

बंजारा बहुल यवतमाळ जिल्ह्यात होळीनिमित्त लेंगी नृत्याची धूम असून आर्णी येथे राज्यस्तरीय लेंगी महोत्सवात एकाहून एक नृत्य सादर होतंय. 

Feb 28, 2018, 08:58 PM IST
यवतमाळमध्ये सागवान वृक्षांच्या बेकायदेशीर कत्तलीवर कारवाई

यवतमाळमध्ये सागवान वृक्षांच्या बेकायदेशीर कत्तलीवर कारवाई

यवतमाळच्या करळगाव घाटात वन कायद्यांचे सर्रास उल्लंघन करून सागवान वृक्षांची तोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Feb 28, 2018, 04:01 PM IST
यवतमाळमध्ये दीड महिन्यात ११ जणांची हत्या

यवतमाळमध्ये दीड महिन्यात ११ जणांची हत्या

यवतमाळ शहर आणखी एका खूनानं हादरलं. दीड महिन्यात शहरात झालेला हा अकरावा खून आहे. 

Feb 26, 2018, 04:12 PM IST
 अबब... तब्बल पाव किलोची गार... डोक्यात पडत तर..

अबब... तब्बल पाव किलोची गार... डोक्यात पडत तर..

  गेली तीन-चार दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस पडून शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आज यवतमाळमधीळ महागाव येथे महा'गारपीट झाली.  या ठिकाणी तब्बल २०० ते २५० ग्रॅम म्हणजे तब्बल पाव किलोची ही गार पडली. 

Feb 13, 2018, 09:10 PM IST

मुख्य वनसंरक्षक मुंडेंना घेराव वनपाल वनरक्षकांना पडणार महागात

  अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. आर. मुंडे यांना शासकीय बैठक सुरु असताना घेराव घालणं वनपाल वनरक्षकांना महागात पडण्याची चिन्हं आहेत. वनपाल वनसंरक्षकांचे अधिकाऱ्यांसोबतचे संभाषण अयोग्य आणि अशोभनीय होते. त्यांचे वक्तव्य हे बेशिस्त गैरवर्तन असून शिस्तभंगविषयक कारवाईस पात्र आहे. घेराव घालण्यासाठी वनरक्षक वनपाल हे वरिष्ठ अधिकाऱयांची परवानगी न घेता आले असल्यास त्यांचेवर कडक कारवाईच्या सूचना अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक ए आर मंडे यांनी उपवनसंरक्षकांना दिल्या आहेत.

Jan 17, 2018, 08:09 PM IST
NRI यवतमाळकराचं अमेरिकन मित्राशी लग्न

NRI यवतमाळकराचं अमेरिकन मित्राशी लग्न

सध्या चर्चेत आलंय ते एका समलिंगी विवाहसोहळ्यामुळे. 

Jan 12, 2018, 09:04 PM IST
शेतीच्या नापिकीपणामुळे उईके कुटूंबातील बळी

शेतीच्या नापिकीपणामुळे उईके कुटूंबातील बळी

शासनाचं कृषिवरोधी धोरण, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱयांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्यात.

Jan 12, 2018, 08:53 PM IST