पोलिसाकडून युवकाला काठी फुटेपर्यंत मारहाण

पोलिसाकडून युवकाला काठी फुटेपर्यंत मारहाण

एका नाशिक पोलिसांने काठीने एका महविद्यालयीन विद्यार्थ्याला जबर मारहाण केली आहे. मारहाणीमागे कोणतंही कारण नसल्याचं तरी सध्या दिसून येत आहे. 

तरुणाच्या बँक खात्यावर तब्बल साडे 5 कोटी रुपये जमा

तरुणाच्या बँक खात्यावर तब्बल साडे 5 कोटी रुपये जमा

डिप्लोमा आयटीचं शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या शोधात असलेल्या कोळपेवाडीतल्या स्वप्नील बोरावके या तरुणाच्या मोबाईलवर एक मेसेज येऊन धडकला, आणि काही क्षण स्वप्नील सुन्नच झाला. 

मैत्रिणीशी झालेल्या वादानंतर तरुणाची आत्महत्या

मैत्रिणीशी झालेल्या वादानंतर तरुणाची आत्महत्या

लहानसहान कारणांवरुन आत्महत्या करणाऱ्या तरुणांची संख्या सातत्याने वाढतेय. मैत्रिणीशी वाद झाल्याच्या कारणावरुन नवी मुंबईत एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये.

कल्याणमध्ये पुन्हा एकदा पोलिसाला धक्काबुक्की

कल्याणमध्ये पुन्हा एकदा पोलिसाला धक्काबुक्की

कल्याणमध्ये पुन्हा एकदा पोलिसाला धक्काबुक्की करण्यात आली आहे, तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तीन ते चार तरूणांनी पोलिस उपनिरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं सांगण्यात येत आहे.

'मोदींचा टॅटू असल्यामुळे लष्करात घेतलं नाही'

'मोदींचा टॅटू असल्यामुळे लष्करात घेतलं नाही'

मोदींचा टॅटू छातीवर असल्यामुळे मला लष्करामध्ये घेतलं नसल्याचा आरोप मध्यप्रदेशच्या भोपाळमधल्या टिकमगडच्या तरुणानं केला आहे.

पुण्यात २० वर्षी तरुणाची गळफास लावून आत्महत्या

पुण्यात २० वर्षी तरुणाची गळफास लावून आत्महत्या

 हडपसरमधील सत्यपूरम सोसायटीमध्ये एका २० वर्षीय तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली. 

या ८ कारणांमुळे आजची तरुणाई लग्नासाठी घाबरतेय

या ८ कारणांमुळे आजची तरुणाई लग्नासाठी घाबरतेय

लग्न म्हणजे दोन जीवांचे पवित्र बंधन असे मानले जाते. मात्र आजची पिढी लग्नासाठी घाबरतेय. त्याला कारणेही तशीच आहेत. हल्लीची मुले मला लग्नच करायचेय नाही, लग्न करुन उगाच बंधनात का अडका असा विचार करु लागलीयेत. यामागे त्यांची बरीच कारणे आहे. 

त्यांच्या बाईकसमोर आला सिंह

त्यांच्या बाईकसमोर आला सिंह

दोन तरुण बाईकवरून जात असताना त्यांच्यासमोर आलेल्या सिंहाचा एक व्हिडिओ यूट्युबवर व्हायरल झाला आहे.

चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन

चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन

चीनमधील तरुणांना वीर्यदान करण्याचे आवाहन चीन सरकारने केले आहे. चीनमध्ये वाढत असलेली ज्येष्ठांची संख्या आणि काम करणाऱ्या लोकांची कमतरता, यामुळे चीनमधील समस्या वाढण्याआधी सरकारने हे आवाहन केले आहे.

अश्लिल बोलणाऱ्याची महिलांकडून विवस्‍त्र धिंड

अश्लिल बोलणाऱ्याची महिलांकडून विवस्‍त्र धिंड

एका अल्‍पवयीन मुलीला कॉल करून तिच्‍याशी अश्‍लील बोलणाऱ्या एका तरुणाला चोप देण्यात आला आहे. महिलांनी ऐरोली परिसरातील निवस्‍त्र करून बाजारातून त्याची धिंड काढली. २१ वर्षाच्या सुशीलकुमार जयस्‍वालला तरूणींशी फोनवरून अश्लील बोलणे चांगलेच महागात पडले.

ब्रेकअप नंतरचे हे असतात लोकांचे स्टेटस

ब्रेकअप नंतरचे हे असतात लोकांचे स्टेटस

आजकाल रिलेशनशीप पेक्षा तुम्हाला ब्रेकअपची वृत्त जास्त कानावर येत असतील. सेलिब्रिटीजच्या ब्रेकअपच्या बातम्या तर आपण रोजच बघत असतो पण तुमचे मित्र-मैत्रींणींचे सुद्धा ब्रेकअपचे किस्से तुम्ही एकतच असाल.

आयआयटीयन तरूणीने जीवनसाथी शेतकरी निवडला

आयआयटीयन तरूणीने जीवनसाथी शेतकरी निवडला

एका आयआयटीयन तरूणीने शेतकऱी तरूणाशी लग्न करण्याची तयारी सुरू केली आहे, नावावर भरपूर शेती असलेला नवरा चालेल, पण त्यासोबत त्याला चांगली नोकरी असावी, असं सोयीचं गणित लग्नासाठी ग्रामीण भागातील मुलींच्या पालकांचं असतं, पण आयआयटीयन सपना संगलने हे गणित चुकीचं ठरवलं आहे. 

पार्टनरला हे गिफ्ट देऊन करा इंप्रेस

पार्टनरला हे गिफ्ट देऊन करा इंप्रेस

पुरुषांना गिफ्ट देणं हे सगळ्यात कठीण काम. त्यांना नेमके काय द्याव हाच नेमका प्रश्न असतो. अनेकांना वाटते की महिलांना गिफ्ट घेणे हे पुरुषांसाठी गिफ्ट घेण्याच्या तुलनेत सोपे असते. साधारणपणे पुरुषांना गॅजेट्स, प्ले स्टेशन, मोबाईल अथवा टाय वगैरे अशा गिफ्ट दिल्या जातात. तुमच्या पार्टनरला तुम्हाला इंप्रेस करायचे असल्यास याव्यतिरिक्तही तुम्ही दुसरं गिफ्टही देऊ शकतात. हे आहेत गिफ्टचे काही पर्याय जे तुम्ही तुमच्या पार्टनरला देऊन इंप्रेस करु शकता. 

पोलीस कोठडीतच तरुणाची आत्महत्या

पोलीस कोठडीतच तरुणाची आत्महत्या

मुलुंड पोलीस ठाण्यात एका आरोपीने आत्महत्या केल्याचं समोर आलंय.  

जेव्हा एखाद्या मुलाला खरं प्रेम होत तेव्हा काय होत?

जेव्हा एखाद्या मुलाला खरं प्रेम होत तेव्हा काय होत?

प्रेम हा असा शब्द आहे ज्याचं वर्णन शब्दात केलं जाऊ शकत नाही. प्रेमात पडल्यावर माणूस संपूर्ण बदलून जातो. मुली जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्या काय काय करतात यावर बरंचस लिहिलं जात. 

'मेट्रो'समोर उडी मारून तरुणाची आत्महत्या

'मेट्रो'समोर उडी मारून तरुणाची आत्महत्या

मेट्रो रेल्वेसमोर उडी मारत एका तरुणानं आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

...तर हे आहे केस पांढरे होण्यामागचं खरं कारण!

...तर हे आहे केस पांढरे होण्यामागचं खरं कारण!

लंडन : आपल्यातील अनेकांचे केस ऐन तारुण्यातच पांढरे होतात.

व्हॅलेंटाइन स्पेशल: मुंबईच्या तरुणांसाठी प्रेम म्हणजे काय ?

व्हॅलेंटाइन स्पेशल: मुंबईच्या तरुणांसाठी प्रेम म्हणजे काय ?

व्हॅलेंटाइन डे हा तसा तर पाश्चिमात्य संस्कृतीमधून आलेला दिवस, पण भारतात देखील हा दिवस साजरा करणारे लोक कमी नाहीत. तुम्हाला हे ऐकूण नवल वाटेल की अमेरिकेपेक्षा भारतात हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अमेरिकेतून सुरू झालेल्या या दिवसाचा उत्साह आता तेथे कमी झाला असला तरी भारतात त्याची क्रेझ वाढत आहे.

मुंबईतल्या तरुणांना बगदादीचं आत्मघातकी हल्ल्याचं ट्रेनिंग

मुंबईतल्या तरुणांना बगदादीचं आत्मघातकी हल्ल्याचं ट्रेनिंग

आयसिसचा प्रमुख अबु बकर अल बगदादी मुंबईतल्या तरुणांना आत्मघातकी हल्ल्याचं ट्रेनिंग देतोय.

'आयटी'मधील तरूणी सोशल नेटवर्किंगची बळी

'आयटी'मधील तरूणी सोशल नेटवर्किंगची बळी

सोशल नेटवर्किंगवर ओळख झाल्यानंतर त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल, नसेल याचा अंदाज येत नाही, म्हणून जोपर्यंत अशा व्यक्तीची पूर्णपणे ओळख होत नाही, तोपर्यंत लांब राहणे अगदी महत्वाचे आहे.

भारतीय तरूणीने थाटला पाकिस्तानच्या युवकाशी संसार

भारतीय तरूणीने थाटला पाकिस्तानच्या युवकाशी संसार

 'फेसबुक‘च्या माध्यमातून पाकिस्तानमधील तरुणाच्या प्रेमात पडलेल्या, एका भारतीय तरुणीने त्याच्याशी संसार थाटण्यासाठी थेट पाकिस्तान गाठले. 'फेसबुक'च्या माध्यमातून मेहरुनिस्सा नावाची २२ वर्षांची तरुणी पाकिस्तानमधील २४ वर्षांच्या इजाजच्या प्रेमात पडली. त्याच्याशी विवाह करण्यासाठी तिने थेट पाकिस्तान गाठले. तेथे त्याच्याशी विवाहही केला.