accident

सायन - पनवेल मार्गावर गॅस टॅंकरला अपघात, वाहतूक कोंडी

सायन - पनवेल मार्गावर गॅस टॅंकरला अपघात, वाहतूक कोंडी

सायन - पनवेल हायवेवर उरण फाटा येथे उड्डाण पुलावर  LPG GAS टँकरला अपघात झालाय. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेय. 

Dec 13, 2017, 11:31 AM IST
एक्स्प्रेस हायवेवर सांबराचा अपघाती मृत्यू

एक्स्प्रेस हायवेवर सांबराचा अपघाती मृत्यू

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर बोरघाटजवळ एका सांबराचा अपघाती मृत्यू झाला. 

Dec 10, 2017, 10:15 PM IST
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात एकाचा मृत्यू

  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर ३ जण गंभीर जखमी आहेत.  

Dec 10, 2017, 08:00 PM IST
तिसऱ्या हेलिकॉप्टर अपघातातूनही मुख्यमंत्री सुखरुप बचावले... सुरक्षेचं काय?

तिसऱ्या हेलिकॉप्टर अपघातातूनही मुख्यमंत्री सुखरुप बचावले... सुरक्षेचं काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेत. मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे नाशिकमध्ये इमरजन्सी लॅन्डिंग करण्यात आलं. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरबाबतची ही वर्षभरातील तिसरी घटना आहे.

Dec 9, 2017, 09:11 PM IST
मुंबई-गोवा महामार्गावर विचित्र अपघात, वाहतूक ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावर विचित्र अपघात, वाहतूक ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावर एक विचित्र अपघात घडलाय... यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झालीय. 

Dec 5, 2017, 04:42 PM IST
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर कामशेत बोगद्यात अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर कामशेत बोगद्यात अपघात

पावसामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर अपघात झाला आहे. या अपघातात तीन ते चार गाड्या एक-मेकांना धडकल्या आहेत.

Dec 4, 2017, 11:15 PM IST
अमरावती मार्गावर ट्रक- अम्ब्युलन्समध्ये भीषण अपघात

अमरावती मार्गावर ट्रक- अम्ब्युलन्समध्ये भीषण अपघात

अमरावती मार्गावर आठवा मैलजवळ ट्रक- अम्ब्युलन्समध्ये भीषण अपघात झाला आहे.

Dec 4, 2017, 11:17 AM IST
नागपूरच्या मौदा तालुक्यात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

नागपूरच्या मौदा तालुक्यात भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

नागपूरच्या मौदा तालुक्यातील महालगाव शिवारात एसटी बस आणि टिप्परमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर सुमारे वीस प्रवासी जखमी झालेत. 

Dec 3, 2017, 08:21 PM IST
२०१७मध्ये मुंबई रेल्वे अपघातात १,४४३ जणांचा मृत्यू

२०१७मध्ये मुंबई रेल्वे अपघातात १,४४३ जणांचा मृत्यू

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणा-या रेल्वे मार्गांवर १७४ मृत्यूची ठिकाणं असल्याचं समोर आलं आहे.

Dec 3, 2017, 05:16 PM IST
भाजप 'मनसे'च्या वाहणेनं 'सेने'चा विंचू ठेचू पाहतोय?

भाजप 'मनसे'च्या वाहणेनं 'सेने'चा विंचू ठेचू पाहतोय?

दुसऱ्याच्या वहाणेनं विंचू मारणं, अशी एक म्हण आहे. सध्या मुंबईमध्ये काँग्रेस - मनसेमध्ये जो वाद सुरु आहे त्याला ही म्हण तंतोतंत लागू पडते. कारण मनसे - काँग्रेसच्या वादात भाजप स्वतःचा फायदा शोधत आहे.

Dec 2, 2017, 07:58 PM IST
बस-ट्रक अपघातात ३ ठार, ७ जखमी

बस-ट्रक अपघातात ३ ठार, ७ जखमी

लातूर जिल्ह्यातील अपघातांचे सत्र सुरुच आहे. लातूर-निलंगा महार्गावरील चलबुर्गा पाटीजवळ पुन्हा एकदा एसटी बस-ट्रकचा भीषण अपघात झाला. यात तीन ठार तर सात जखमी झालेत.

Dec 2, 2017, 07:17 AM IST
धुळ्यात विमान दुर्घटनेत दोन जण जखमी

धुळ्यात विमान दुर्घटनेत दोन जण जखमी

धुळे जिल्ह्यातील साक्रीजवळील दातर्ती गावात एका खासगी विमान प्रशिक्षण कंपनीचं विमान आपत्कालीन परिस्थितीत शेतात उतरवावं लागलं.

Dec 1, 2017, 11:19 PM IST
लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात, ७ ठार

लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात, ७ ठार

लातूर-नांदेड महामार्गाजवळील कोळपा येथे भीषण अपघात झाल्याची माहिती आहे.

Nov 28, 2017, 08:11 AM IST
नागपूरमध्ये अपघातांचं प्रमाण घटलं

नागपूरमध्ये अपघातांचं प्रमाण घटलं

नागपूर शहरात वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनचालकांच्या संख्येत वाढ झालीय. वाहतूक विभागाच्या आकडेवारीवरून तरी हेच निदर्शनास येतंय.

Nov 27, 2017, 05:03 PM IST
क्रेन दुर्घटनेप्रकरणी अजूनही गुन्हा दाखल नाही

क्रेन दुर्घटनेप्रकरणी अजूनही गुन्हा दाखल नाही

पुणे जिल्ह्यातल्या निरा-भिमा नदीजोड प्रकल्पाच्या दुर्घटनेप्रकरणी १५ तास उलटून गेल्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळंच अपघात झाल्याचं प्रत्यक्षदर्शींच म्हणनं आहे. 

Nov 21, 2017, 04:10 PM IST