एअरटेलने महिला कर्मचाऱ्यांचा प्रसूती रजेचा कालावधी वाढवला

एअरटेलने महिला कर्मचाऱ्यांचा प्रसूती रजेचा कालावधी वाढवला

दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने आपल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजेचा कालावधी १२ आठवड्यांवरुन २२ आठवडे इतका केलाय. 

एअरटेल ग्राहकांसाठी नवे अनलिमिटेड व्हॅलिडिटी डेटा प्लान एअरटेल ग्राहकांसाठी नवे अनलिमिटेड व्हॅलिडिटी डेटा प्लान

देशातील मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या एअरटेलने दिल्ली आणि मुंबईतील प्रीपेड, टूजी, थ्रीजी आणि ४जी ग्राहकांसाठी अनलिमिटेड व्हॅलिडिटीचे डेटा प्लान लाँच केलेयत.

एअरटेल ग्राहकांना खुशखबर : दर महिन्याला मोफत डाऊनलोड करा अनलिमिटेड गाणे आणि ५ चित्रपट एअरटेल ग्राहकांना खुशखबर : दर महिन्याला मोफत डाऊनलोड करा अनलिमिटेड गाणे आणि ५ चित्रपट

भारती एअरटेलच्या ग्राहकांनना रात्री वापरण्यात आलेल्या डाटातील अर्धा भाग पुन्हा मिळणार आहे. तसेच विंक मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे अनलिमिटेड गाणे आणि पाच चित्रपट डाऊनलोड करू शकणार आहेत. 

आयफोन ग्राहकांसाठी 15,000 रुपयांचा मोफत 4 जी डाटा! आयफोन ग्राहकांसाठी 15,000 रुपयांचा मोफत 4 जी डाटा!

येत्या 6 ऑक्टोबरपासून आयफोनचे सर्वात लेटेस्ट मॉडेल 6 एस आणि 6 एस प्लस भारती एअरटेलच्या रिटेल दुकानांमध्ये विक्रिसाठी उपलब्ध होणार आहे. 

'एअरटेल 4G'च्या जाहिरातीवर बंदी घालण्याचे आदेश 'एअरटेल 4G'च्या जाहिरातीवर बंदी घालण्याचे आदेश

अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स काउंसिल ऑफ इंडिया (एएससीआय)ला आढळलं की, भारती एअरटेल आपल्या फोर जीच्या जाहिरातीत जो 'लाइफटाइम फ्री मोबाईल कनेक्शन'चा दावा करत आहे, तो दिशाभूल करणारा आहे. एएससीआयनं देशातील नंबर वन कंपनी भारती एअरटेलला 7 ऑक्टोबरपर्यंत या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. 

एअरटेल ग्राहकांना सेकंदाप्रमाणे बील देणार एअरटेल ग्राहकांना सेकंदाप्रमाणे बील देणार

भारती एअरटेल कंपनीने आपल्या देशभरातील प्रीपेड ग्राहकांना प्रति सेकंदाप्रमाणे बिल देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने दावा केला आहे की, यामुळे ग्राहकांना फक्त तेवढेच पैसे द्यावे लागतील, जेवढा वेळ ते नेटवर्कचा वापर करतील.

एअरटेल, आयडियानं पोस्ट पेड ग्राहकांना दिला झटका, डाटा प्लान महागला एअरटेल, आयडियानं पोस्ट पेड ग्राहकांना दिला झटका, डाटा प्लान महागला

भारती एअरटेल आणि आयडिया सेल्युलरनं दिल्लीत प्रीपेड ग्राहकांसाठी डाटा चार्जमधील दरवाढीनंतर आता पोस्ट पेड ग्राहकांवरही महागाईची कुऱ्हाड टाकलीय. आयडिया, एअरटेलनं डाटा प्लानमध्ये २० टक्क्यांनी वाढ केलीय. देशाची राजधानी दिल्लीतही ही दरवाढ लागू झालीय.

रिलायन्स, एअरटेल, व्होडाफोनला पेमेंट बँकेची आरबीआयची मान्यता रिलायन्स, एअरटेल, व्होडाफोनला पेमेंट बँकेची आरबीआयची मान्यता

 रिझर्व्ह बँकेनं बुधवारी संध्याकाळी ११ पेमेंट बँकांचे परवान्यांना तत्वतः मान्यता दिलीय. यामध्ये पोस्ट खातं, रिलायन्स इंडस्ट्रीज, आदित्य बिर्ला नुव्हो, पेटीएम, टेक महिंद्रा, फिनो, एअरटेल कॉमर्स ,व्होडोफोन एम पैसा, अशा देशातल्या बड्या कंपन्यांचा समावेश आहे.

स्वस्त दरात 4 जी हँडसेट आणण्याची एयरटेलची योजना स्वस्त दरात 4 जी हँडसेट आणण्याची एयरटेलची योजना

दूरसंचार कंपनी भारती एयरटेल ऑक्टोबरपर्यंत 4जी हैंडसेट बाजारात आणणार आहे, ज्याची किंमत ४ हजार असणार आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. 

नेट न्यूट्रॅलिटी : 'फ्लिपकार्ट'चा 'एअरटेल'च्या 'झिरो प्लान'ला खो नेट न्यूट्रॅलिटी : 'फ्लिपकार्ट'चा 'एअरटेल'च्या 'झिरो प्लान'ला खो

(जयवंत पाटील, झी, २४ तास ) नेट न्यूट्रॅलिटीवरून फ्लिपकार्टने एअरटेलची साथ सोडली आहे, नेट न्यूट्रॅलिटीवर नेटकऱ्यांनी टाहो फोडला असतांना, एअरटेलसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. फ्लिपकार्टने अधिकृत स्पष्टीकरण देऊन याविषयी माहिती दिली आहे.

`एअरटेल`ची थ्रीजी सेवा ग्राहकांसाठी पुन्हा एकदा हजर!

‘एअरटेल’च्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे... एअरटेल लवकरच, आठ शहरांत पुन्हा एकदा थ्रीजी सेवा सुरु करणार आहे. त्यामुळे, या शहरांतील ग्राहकांना थ्रीजी सेवेचा म्हणजेच गतीशील इंटरनेट सेवेचा लाभ मिळू शकेल.

मोबाईलवर गप्पा आता होणार कमी

मोबोईलवर आरामात गप्पा मारणाऱ्या लोकांसाठी आता बोलणे महागात पडणार आहे.

भारतात मोबाईल ग्राहकांची संख्या 71 कोटी 10 लाखांवर

जीएसएम नेटवर्कवर मोबाईल ग्राहकांची संख्या फेब्रुवारी महिन्यात एक टक्क्यांनी वाढली आहे, आता ही संख्या 71 कोटी 10 लाखांवर येऊन पोहोचली आहे.

लक्ष द्या... अन्यथा मोबाईलचं भरमसाठ बिल भरा!

भारती एअरटेल, व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरनं गेल्या आठवड्यात आपल्या टूजी डेटा प्लान्सच्या दरांत वाढ केलीय. इंडस्ट्रीच्या सूत्रांकडून ही माहिती मिळालीय.

एअरटेलला सात विभागात 'थ्री'जी ग्राहक बनविण्यास बंदी

दूरसंचार सेवा देणाऱ्या एअरटेल या कंपनीला सुप्रीम कोर्टाने आज चांगलाच झटका दिला. एअरटेलला ७ विभागात नवे ३जी ग्राहक बनविण्यास आणि ३जी सेवा देण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

मोबाईल कॉल्सचे दर हृदयाचे ठोके चुकवणार?

मोबाईल धारकांच्या खिशावर पुन्हा एकदा ताण पडणार असं दिसतंय. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच मोबाईल ऑपरेटर कंपन्या एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या मोबाईलच्या कॉल्सदर दुप्पट वाढण्याची शक्यता आहे.

आता इंटरनेटही झालं महाग!

डेटाकार्डच्या साहाय्यानं मिळणारी इंटरनेट सुविधा आता थोडी महाग होण्याची शक्यता आहे.

आजपासून एअरटेलची '४ जी' सेवा सुरू

भारती एअरटेलने देशात पहिल्यांदाच ४ जी सेवा सुरू केली आहे. भारतात अशी सेवा पहिल्यांदाच सुरू होत आहे. आजपासून ही सेवा कोलकात्यात सुरू होत आहे. या वायरलेस तंत्रज्ञानामुळे मोबाइलचा स्पीड सध्याच्या वेगाहून १० पटीने वाढणार आहे.