अक्षय कुमारच्या रुस्तमचा शानदार ट्रेलर रिलीज

अक्षय कुमारच्या रुस्तमचा शानदार ट्रेलर रिलीज

बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज झालाय. रुस्तमची कहाणी खऱ्या घटनेवर आधारित आहे. या ट्रेलरमध्ये अक्षय नौदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. 

एका चित्रपटासाठी आता अक्षय घेणार एवढे पैसे एका चित्रपटासाठी आता अक्षय घेणार एवढे पैसे

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या एअरलिफ्ट आणि हाऊसफूल 3 या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.

अक्षय असेल तर काम करणार नाही : रणवीर सिंग अक्षय असेल तर काम करणार नाही : रणवीर सिंग

बाजीराव मस्तानीच्या सुपरहिट सक्सेसनंतर आणि रणवीरच्या अभिनयावर प्रभावित होऊन करण जोहरने आपल्या पुढच्या चित्रपटात रणवीरला घ्यायचे ठरविले. मात्र रणवीरसोबत अक्षय कुमारही प्रमुख भूमिकेत असणार आहे. त्यामुळे सहकलाकार म्हणून अक्षयसोबत काम करण्यास रणवीरने थेट नकार दिला आहे. 

अक्षयने शाहरुखलाही टाकले मागे अक्षयने शाहरुखलाही टाकले मागे

अक्षय कुमार स्टारर हाऊसफुल ३ या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीये. शनिवारी या चित्रपटाने ५.५ कोटी रुपये कमावले. 

हाऊसफूल 3 च्या सक्सेस पार्टीवेळी रडला अक्षय हाऊसफूल 3 च्या सक्सेस पार्टीवेळी रडला अक्षय

अभिनेता अक्षय कुमारचे या वर्षी आलेले एअरलिफ्ट आणि हाऊसफूल हे दोन्ही चित्रपट सुपरहिट झाले.

जर अक्षयने ती चूक केली नसती तर आज रवीना त्याची पत्नी असती जर अक्षयने ती चूक केली नसती तर आज रवीना त्याची पत्नी असती

अनेकदा जीवनात अशी काही वळणे येतात ज्यामुळे ते नात्यात कायमचा दुरावा येतो. अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्या नात्यात असेच काहीसे घडले. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या प्रेमाचे किस्से सर्वत्र बोलले जात होते. दोघ लग्नही करणार होते मात्र त्या एका रात्रीने सर्वकाही बदलले.

हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमारचं कमबॅक हेरा फेरी 3 मध्ये अक्षय कुमारचं कमबॅक

अक्षय कुमार, सुनिल शेट्टी आणि परेश रावल यांनी हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी या चित्रपटातून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं.

अक्षय म्हणतो, हॉलिवूडमध्ये काय ठेवलंय? अक्षय म्हणतो, हॉलिवूडमध्ये काय ठेवलंय?

हाउसफुलच्या दोन धमाकेदार सिरीजनंतर आता अक्षय कुमारचा हाउसफुल ३ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या फिल्ममध्ये अक्षयसह रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जैकलीन फर्नान्डिस, लिज़ा हैडन आणि नर्गिस फाकरी हे कलाकार असणार आहेत.

माधुरी, रितेश अक्षय झाले झिंगाट माधुरी, रितेश अक्षय झाले झिंगाट

नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमानं मराठी चित्रपट सृष्टीतले सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

जेव्हा जॅकलीन आणि अक्षयचा बदलला Face, पाहा फनी व्हिडिओ जेव्हा जॅकलीन आणि अक्षयचा बदलला Face, पाहा फनी व्हिडिओ

 बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस यांनी एक अत्यंत फनी व्हिडिओ शेअर केला आहे. 

...म्हणून अक्षय कुमारनं सिद्धार्थला फटकारलं! ...म्हणून अक्षय कुमारनं सिद्धार्थला फटकारलं!

अभिनेता सिद्धार्थ जाधव एका कॉमेडी कार्यक्रमात केलेल्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आलाय. अभिनेत्री लिजा हेडन हिच्यावर 'वर्णभेदी' जोक्स मारल्याचा त्याच्यावर आरोप होतोय. 

अक्षयच्या मुलाचं वडिलांच्या पावलावर पाऊल अक्षयच्या मुलाचं वडिलांच्या पावलावर पाऊल

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा मुलगा आरवनं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे.

अक्षयनं दिला कंगना-ऋतिकला सल्ला अक्षयनं दिला कंगना-ऋतिकला सल्ला

कंगना राणावत आणि ऋतिक रोशन यांच्यामधला वाद विकोपाला गेला आहे.

व्हिडिओ : जब मिल बैठे एकही कार मे तीन यार... अक्षय, अभिषेक आणि रितेश व्हिडिओ : जब मिल बैठे एकही कार मे तीन यार... अक्षय, अभिषेक आणि रितेश

तीन पुरुष एकत्र दिसले तर त्यांची दंगा-मस्ती कशी सुरू असते, याची कल्पना तुम्हालाही असेलच... पण, हे तीन पुरुष म्हणजे बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार म्हणजेच अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख असले तर... 

खिलाडी अक्षयचा माफीनामा खिलाडी अक्षयचा माफीनामा

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानं आपल्या चाहत्याची माफी मागितली आहे. 

आयपीएस ऑफिसर सोबत भिडला अक्षय कुमार आयपीएस ऑफिसर सोबत भिडला अक्षय कुमार

जेव्हा बॉलिवूडमध्ये अॅक्श्नची गोष्ट येते तेव्हा एकच नाव सगळ्यांच्य़ा समोर येतं ते म्हणजे अक्षय कुमार. अक्षयचं अॅक्शनच्या प्रती असलेलं प्रेम त्याच्या अॅक्शनमधून झळकतं. अक्षय कुमारेने मार्शल आर्टचं देखील प्रशिक्षण घेतलं आहे.

 अभिनेता अक्षय कुमारची पुन्हा दुष्काळग्रस्तांना लाखोंची मदत अभिनेता अक्षय कुमारची पुन्हा दुष्काळग्रस्तांना लाखोंची मदत

अभिनेता अक्षय कुमार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुन्हा एकदा धावून आलाय. 

'जलयुक्त' शिवारासाठी अक्षयकडून ५० लाखांची मदत 'जलयुक्त' शिवारासाठी अक्षयकडून ५० लाखांची मदत

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता अक्षय कुमार यानं पुन्हा एकदा आपला हात सैल सोडलाय. 

या ७ बॉलिवूड कलाकारांकडे नाही भारताचं नागरिकत्व या ७ बॉलिवूड कलाकारांकडे नाही भारताचं नागरिकत्व

बॉलिवूडचा अॅक्टर अक्षय कुमार याला काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये एअरपोर्टवर रोखण्यात आलं कारण त्याच्याकडे व्हिसा नव्हता. पण जेव्हा कळालं की अक्षय या कॅनडाचा नागरिक आहे त्यानंतर त्याला सोडण्यात आलं.

हिथ्रो विमानतळावर अक्षय कुमारला अडवलं हिथ्रो विमानतळावर अक्षय कुमारला अडवलं

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारला लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर अडवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

अक्षयकुमारचं 2.0 मधलं व्हिलनचं खतरनाक रुप अक्षयकुमारचं 2.0 मधलं व्हिलनचं खतरनाक रुप

बॉलीवूडच्या पडद्यावर प्रथमच अक्षयकुमार खलनायक साकारणार आहे. रजनीकांत च्या 2.0 या महत्त्वाकांक्षी चित्रपटात तो हे रूप साकारणार आहे. या चित्रपटामध्ये त्याचं रुप हे कमालीचं वेगळं असून पटकन न ओळखता येणारं आहे.