angioplasty

 छगन भुजबळ यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करणार

छगन भुजबळ यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करणार

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर  अॅन्जिओप्लास्टी करण्यात येणार आहे. ते गेली २५ दिवस  बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आहेत.

Nov 23, 2016, 11:24 PM IST

शस्त्रक्रिया यशस्वी, उद्धवांचा हॉस्पीटलमध्ये मुक्काम

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर आज मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. आज सकाळीच उद्धव ठाकरे तपासणीसाठी लीलावतीमध्ये दाखल झाले होते.

Nov 4, 2012, 01:11 PM IST

उद्धव ठाकरे लीलावती रुग्णालयात

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची आज लीलावती रुग्णालयात तपासणी होणार आहे. ते लीलावतीत पोहोचले आहेत. त्यानंतर दुसरी अँजिओप्लास्टी करण्याबाबत निर्णय होईल.

Nov 4, 2012, 10:59 AM IST

उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा होणार अँजिओप्लास्टी?

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची उद्या लीलावती रुग्णालयात तपासणी होणार आहे. त्यानंतर दुसरी अँजिओप्लास्टी करण्याबाबत निर्णय होईल.

Nov 3, 2012, 06:08 PM IST

राज की बात !

ऋषी देसाई

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हृद्यावरील ऑपरेशनसाठी केवळ दोन मतप्रवाहच नाही तर सारेच राजकारणीही एक झाले होते.. सा-यांच लक्ष लीलावतीमधून शस्त्रक्रिया यशस्वी होते ही बातमी कधी येते याकडे लक्ष लागलं होत..

Jul 20, 2012, 09:51 PM IST

राज ठाकरे राहणार उद्धव ठाकरेंसोबत!

तब्येत सुधारेपर्यंत उद्धव सोबतच राहणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच शुक्रवारी होणाऱ्या अँजिओप्लास्टीच्या वेळी उद्धवसोबत राहणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Jul 18, 2012, 09:40 PM IST

उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी?

शिवसेना कार्याध्य़क्ष उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी अँजिओप्लास्टी होण्याची शक्यता आहे. बायपास न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अँजिओप्लास्टीवेळी सर्व ठाकरे कुटुंबीयांनी उपस्थित रहावे, अशी शिवसेनाप्रमुखांची इच्छा आहे.

Jul 18, 2012, 09:12 PM IST