अण्णा हजारेंना धमक्या देणाऱ्यास अटक

अण्णा हजारेंना धमक्या देणाऱ्यास अटक

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सहा वेळा धमकीपत्रे पाठवणाऱ्यास अटक करण्यात आली आहे.  नेवासे येथील ज्ञानेश मोहनीराज पानसरे, वय ४३, या लॉजमालकाला पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली, त्याने गुन्ह्य़ाची कबुलीही दिली आहे. 

अण्णा हजारे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी अण्णा हजारे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

अण्णा हजारे यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी आली आहे. नेवासा जिल्हा अहमदनगर येथून अंबादास लष्करे या व्यक्तिविरोधात पारनेर पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.

अण्णा हजारे हॉस्पिटलमध्ये दाखल अण्णा हजारे हॉस्पिटलमध्ये दाखल

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या सुरक्षेत वाढ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या सुरक्षेत वाढ

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. गेल्या काही महिन्यांपासून अण्णांना वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येतायत.

अण्णांच्या ऑफिसमध्ये एकाचा आत्महत्येचा प्रयत्न अण्णांच्या ऑफिसमध्ये एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीमधल्या ऑफिसमध्ये एकानं आत्महत्या करायचा प्रयत्न केला आहे. 

अण्णा हजारे यांना 'झेड प्लस' सुरक्षा, दुसऱ्यांदा धमकी अण्णा हजारे यांना 'झेड प्लस' सुरक्षा, दुसऱ्यांदा धमकी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना येणाऱ्या धमकीनंतर 'झेड प्लस' सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अण्णांना दुसऱ्यांना धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर ही सुरक्षा वाढविण्यात आली.

अण्णा हजारे यांना पुन्हा एकदा धमकी पत्र अण्णा हजारे यांना पुन्हा एकदा धमकी पत्र

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुन्हा एकदा धमकीचं पत्र आलंय.  या पत्रात अरविंद केजरीवाल यांचं नाव घेऊन अण्णांना धमकवण्यात आलंय.

'वन रॅंक वन पेन्शन'साठी अण्णा हजारे आग्रही 'वन रॅंक वन पेन्शन'साठी अण्णा हजारे आग्रही

माजी सैनिकांच्या आंदोलनामध्ये रविवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हेदेखील सहभागी झाले.  'वन रॅंक वन पेन्शन' योजनेच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करणाऱ्या माजी सैनिकांना अण्णांनी पाठिंबा दिला आहे.

"मोदींपेक्षाही फडणवीस यांचे काम चांगलं" "मोदींपेक्षाही फडणवीस यांचे काम चांगलं"

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची स्तुती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी  केली आहे.

भूमी अधिग्रहण विधेयकाविरोधात अण्णांचा एल्गार भूमी अधिग्रहण विधेयकाविरोधात अण्णांचा एल्गार

भूमी अधिग्रहण विधेयकाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एल्गार पुकारलाय.वर्धा ते दिल्ली अशी ते पदयात्रा काढणार आहेत.

अण्णांकडून जीवे मारण्याच्या धमकीला भिक नाही अण्णांकडून जीवे मारण्याच्या धमकीला भिक नाही

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमक देण्यात आली असली तरी अशा धमक्यांना अण्णा भिक घालत नाहीत हे आणखी एकदा स्पष्ट झालं आहे. फेसबुकच्या माध्यमातून मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर  अण्णा हजारेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

"आंदोलनासाठी अण्णा चार्टड विमानाने गेले नाहीत!" "आंदोलनासाठी अण्णा चार्टड विमानाने गेले नाहीत!"

अण्णा हजारे यांनी 23 फेब्रुवारी रोजी भूसंपादन कायद्यातील दुरूस्तीविरोधात दिल्लीत धरणे आंदोलन केलं.  या आंदोलनासाठी अण्णा हजारे चार्टड विमानाने गेल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरू आहेत, त्यासाठी काही जुने फोटो देखिल वापरले असल्याचं, अण्णांचे समर्थक विश्वंभर चौधरी यांनी म्हटलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अण्णा हजारेंच्या आंदोलनात दिल्लीचे मुख्यमंत्री अण्णा हजारेंच्या आंदोलनात

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला आम आदमी पार्टीनं पाठिंबा जाहीर केला आहे. अण्णा हजारेंनी सध्या जंतर मंतरवर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

भूसंपादन विधेयक : अण्णा हजारेंपुढे केंद्र सरकार झुकले भूसंपादन विधेयक : अण्णा हजारेंपुढे केंद्र सरकार झुकले

 भूसंपादन विधेयकावरुन सरकारवर विरोधक आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी दबाव टाकल्यामुळे सरकारनं झुकतं माप घेतल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.  

अण्णा रिटर्न... इ दिल्ली अण्णा रिटर्न... इ दिल्ली

आता यापुढे उपोषण नाही करणार, आता होणार जेल भरो... अशी नवीन घोषणा करत सरकारच्या भूमी अधिग्रहण विधेयकाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिल्लीतल्या जंतरमंतरवर पुन्हा एल्गार पुकारलाय. 

आबांविषयी अण्णा हजारेंची प्रतिक्रिया आबांविषयी अण्णा हजारेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या समाजाची देशाची मोठी हानी झाली आहे. एक आदर्श उपमुख्यमंत्री कसा असावा त्यांनी हा आदर्श घालून दिला, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

अण्णा हजारेंचं पुन्हा जंतर-मंतवर पुन्हा आंदोलन अण्णा हजारेंचं पुन्हा जंतर-मंतवर पुन्हा आंदोलन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 24 तारखेला जंतर- मंतवर एक दिवसाचं धरणं आंदोलन करणार आहेत. नरेंद्र मोदी सरकारने भूमी अधिग्रहण कायद्यातील बदल शेतकरीविरोधी असल्याचं यापूर्वीच अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. 

मोदी सरकार शेतकरी विरोधी, अण्णांचा ब्लॉगबॉम्ब मोदी सरकार शेतकरी विरोधी, अण्णांचा ब्लॉगबॉम्ब

अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगमधून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, मोदी सरकारचं धोरण हे शेतकरी विरोधी असल्याचं अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगमधून म्हटलंय.

अण्णांच्या फोटोला हार घातल्याने,  भाजपवर गुन्ह्याची तयारी अण्णांच्या फोटोला हार घातल्याने, भाजपवर गुन्ह्याची तयारी

आप नेते कुमार विश्वास यांच्यावर भाजपने गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली असतांना दुसरीकडे, भाजपच्या जाहिरातीमध्ये अण्णा हजारेंच्या फोटोला पुष्पहार घातल्यानंतर अण्णा समर्थक संतापले आहेत.

...तर तुमचाही पवनराजे होईल, अण्णांना धमकी

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अज्ञात लोकांनी धमकी दिलीय. ‘उस्मानाबादमधून पद्मसिंह पाटील यांचा पराभव झाला तर महिन्याभरात तुमचा पवनराजे करू’ अशा शब्दात ही धमकी देण्यात आलीय.